About - आम्ही मराठी

About

नमस्कार मित्रांनो आपले aaminmarathi.com या ब्लॉग वर आपले स्वागत आहे मी आपला मित्र अजय तुम्हाला प्रत्येक गाड्या विषयी असणारी संपूर्ण माहिती संपूर्ण ब्लॉग मध्ये लिहीत आहे. आपल्या देशात अनेक नवीन नवीन गाड्या लॉन्च होत असतात आणि नवीन गाड्या बाजारात आले आहेत या सर्व माहिती आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये व्हावी म्हणून हा ब्लॉग तयार केला  गेला आहे.

 मला माहित असलेल्या गाड्या व त्यांची माहिती म्हणजे फीचर्स , किंमत, इंजिन, मायलेज, आणि त्याबद्दल असणारे प्रश्न उत्तर या सर्व गोष्टी आपल्या मराठी माणसाला मराठी मधून सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. जर आपल्याला यामध्ये काही चुकीच्या दिसल्यास आपण कॉन्टॅक्टवर जाऊन मला मेसेज करावा. आणि आपली योग्य मत आपल्या कमेंट द्वारे करावे.