आत्ताच्या काळात गाडीचा इन्शुरन्स असल्यापेक्षा माणसाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे.आपल्या मराठी माणसाला Aditya Birla health insurance information in Marathi या बदल सविस्तर माहिती दिली आहे. आताच्या काळात नवीन नवीन आजार माणसाला होत आहेत आणि माणसाचे आरोग्यकडील दुर्लक्ष होत असून याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुरक्षित रहा म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणे खूप गरजेचे आहे.
जर आपल्या जीवनात आपला आरोग्य चांगले असेल तरच आपले जीवन चांगले जाईल.
यासाठी आपल्याकडे कोणता ना कोणता हेल्थ इन्शुरन्स असणे खूप गरजेचे आहे. जर आपला अचानक एक्सीडेंट किंवा आपला आपल्याला कोणता आजार झाल्यास अचानक पडलेली पैशाची काळजी हेल्थ इन्शुरन्स काढल्यामुळे भागून जाते.आपण ह्या लेखामध्ये मध्ये कोणता हेल्थ इन्शुरन्स चांगला आहे . लोकांच्या मनातील घर केलेला हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच aditya birla health insurance याविषयी संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये देत आहोत.
Aditya Birla health insurance माहिती मराठीमध्ये
Aditya Birla ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखले जाते. ही कंपनी लोकांच्या मनातील कंपनी बनली आहे,ही कंपनी irdai रेगुलेट करण्यात येत आहे.
आदित्य बिर्ला या कंपनीने भारतातील नामांकित हॉस्पिटल, मोठमोठे हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या आरोग्य निगडित हॉस्पिटलची tie up केले आहे. ही कंपनी भारतातील आरोग्य निगडित सर्व सेवा चांगल्या पद्धतीने प्रदान करीत आहे.
Aditya Birla health insurance fetures aani benifits
- आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स ही कंपनी आपल्याला कमीत कमी रकमेत चांगल्या प्रकारचा विमा प्रदान करण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या बजेटनुसार ही कंपनी आपल्याला वेगवेगळे विकल्प देत आहे. त्यामुळे ही कंपनी चर्चेत आहे
- आदित्य बिर्ला इन्शुरन्स द्वारे भारतातील खूप सारे हॉस्पिटल आपल्या नेटवर्क मध्ये आहेत. भारतातील नामांकित हॉस्पिटल व मोठमोठे हॉस्पिटल त्यांच्याकडे आहेत आपल्या जवळील हॉस्पिटल देखील तिथे आहेत.
- जर आपण आदित्य बिर्लाचा इन्शुरन्स घेतला तर आपल्याला काय अडचण आल्यास त्यांच्या प्रत्येक शहराने त्यांचे ऑफिस आहे आणि त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांक सुधा आहे .
- जर आपण आदित्य बिर्ला चा इन्शुरन्स घेतला तर आपल्याला टॅक्स म्हणून सुद्धा थोडीफार सुट मिळुन जाते.
Aditya Birla health insurance चे प्रकार
Aditya Birla active secure personal accident
आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह सिक्युअर पर्सनल एक्सीडेंट हा इन्शुरन्स accident cover साठी आहे.
ही एक्सीडेंट पॉलिसी ही मृत्यू आणि कायमची अपंगत्व यासाठी काही इन्शुरन्स आहे.
Aditya Birla Active Secure Critical Illness Plan
आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह सेक्युअर क्रिटिकल इलनेस प्लॅन हा एक गंभीर आजारासाठी इन्शुरन्स देण्यात येतो जर आपल्याला पहिला काही रोग असल्यास हा इन्शुरन्स देण्यात येतो
Aditya Birla Active Secure Hospital Cash Plan
आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह सेक्युर हॉस्पिटल कॅश प्लॅन हा एक इन्शुरन्स आहे जर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर आपला रोजचा खर्च या इन्शुरन्स प्लॅन आपल्याला दिला जातो. या पॉलिसीद्वारे आपल्याला रोज 500ते 10000 इतका खर्च रोज दिला जातो.
Aditya Birla Active Health Platinum Enhanced Plan
या पॉलिसीद्वारे व्यक्ती ला खूप सारे लाभ घेऊन जातात. आपण आपल्या कुटुंबासोबत हा हेल्थ प्लॅन निवडू शकतो. हे प्लॅन द्वारे आपल्याला आपली पेशल रूम निवड करता येते. या पॉलिसी व्दारे आपल्या जुन्या आजार सर्व कव्हर होतात. आपला इमर्जन्सी सेवा मध्ये सुद्धा ही पॉलिसी लागू पडते.
Aditya Birla Active Health Platinum Essential Plan
ह्या इन्शुरन्स प्लॅन द्वारे आपल्याला आदित्य बिर्ला कंपनी ही दहा लाखाचा विमा प्रधान करते. ह्या पॉलिसी द्वारे सर्व जुने आजार यात येतात.
Aditya Birla Active Assure Diamond Health Plan
आपल्या घरातील सर्व व्यक्ती शिवाय त्या व्यक्तीला सुद्धा घेता येतो. हा प्लॅन हा दोन कोटी पर्यंत असतो. या प्लॅनमध्ये इमर्जन्सी मध्ये एअर ॲम्बुलन्स ची सोय केलेली असते. या प्लॅन द्वारे सर्व क्रिटिकल सेवा किंवा जर आपल्याला घरी ऍडमिट व्हायचे असेल तर आपल्याला हा इन्शुरन्स दिला जातो.
Aditya Birla Group Active Health Plan
प्लॅन एखाद्या कंपनीतील काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हा फक्त कर्मचारसाठी प्लॅन आहे. हा प्लॅन हा कॅशलेस ट्रीटमेंट साठी आहे. ही कंपनी तील कर्मचारसाठी
दिला आहे.
Aditya Birla Active Care Senior Citizen Plan
हा इन्शुरन्स प्लॅन हा 55 वर्ष पुढील व्यक्तींना दिला जातो. हा इन्शुरन्स हा फक्त वयो वृद्ध सीनियर सिटीजन या व्यक्तींना दिला जातो. आपल्या वीमा द्वारे व्यक्तींना घरीसुद्धा लाभ घेता येतो.
Aditya Birla Active Secure Cancer Plan
ही पॉलिसी फक्त कॅन्सर पीडित व्यक्तींना दिली जाते. ही पॉलिसी कॅन्सल झालेले व्यक्तींना स्टेज मधीले व्यक्तीने प्रधान करते.
तुम्ही हे पण वाचा Shriram life insurance Plan information in Marathi |श्रीराम लाइफ इन्शुरन्स बद्दल माहिती
Aditya Birla इन्शुरन्स साठी लागणार कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मेडिकल चेक अप
रहिवासी प्रमाणपत्र
Aditya Birla insurance customer care number
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर आपल्याला घ्यायची असेल तर आणि काही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी आपण ग्राहक सेवा क्रमांक 1800-270-2000 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
FAQ
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स काय करते? आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स विविध प्रकारच्या योजना ऑफर करते ज्याचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक संरक्षण प्रदान करणे आहे. आदित्य बिर्ला आरोग्य विमा योजना ऑफर करत असलेले काही फायदे म्हणजे कॅशलेस उपचार, रुग्णवाहिका शुल्क, आयुष उपचार आणि बरेच काही
आदित्य बिर्ला आरोग्य विम्याचा दावा कसा करायचा?
तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तुमचे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कॅशलेस कार्ड दाखवा किंवा तुमचा पॉलिसी नंबर शेअर करा. पॅन कार्ड, पासपोर्ट, व्होटर आयडी इत्यादी वैध आयडी पुरावा देखील शेअर करा. निवडलेल्या हॉस्पिटलमधील विमा डेस्कला भेट द्या आणि प्री-ऑथोरायझेशन विनंती फॉर्मसाठी विचारा. त्याला हॉस्पिटलमध्ये जमा करा.