Bajaj chetak 2024: Bajaj या कंपनी च्य सर्व गाड्यांना भारतात खूप पसंती दर्शवली जात असते. त्यातच बजाज ने आपली इलेक्ट्रिक स्कुटी Bajaj chetak 2024 ही लॉन्च केली आहे. हि गाडी एक आकर्षक डिझाईन व दमदार फिचर्स मध्ये आपल्याला बघा याला मिळते.
बजाज ही कंपनी च्या गाड्या भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय गाड्या म्हणून ओळखल्या जातात. Bajaj chetak 2024 इलेक्ट्रिक स्कुटी भारतात दमदार बॅटरी रेंज व फिचर्स मध्ये लॉन्च झाली आहे. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये या स्कुटी चे मायलेज , बॅटरी बॅकअप, बॅटरी रेंज , किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेणार आहोत
Bajaj chetak 2024 features
Bajaj chetak 2024 या इलेक्ट्रिक स्कुटी मध्ये बजाज या कंपनीने आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी आपल्याला दोन प्रकारे मध्ये बघायला मिळते.या गाडी मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, हेड लाईट , मोबाईल कनेक्टिव्हिटी, असे फिचर्स बघा याला मिळते.
तसेच tecpac जर आपणं घेतले तर या इलेक्ट्रिक स्कुटी वर सगीत गाणे मोड, रिवास मोड, कॉल अलर्ट, चार्जर कनेक्टर, ब्लूटूथ असे अनेक नवीन नवीन फिचर्स या इलेक्ट्रिक स्कुटी मध्ये आपल्याला बघायला मिळतात.
Bajaj chetak 2024 design
Bajaj chetak 2024 या गाडीची डीझाईन अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टायलिश लूक मध्ये बनवण्यात आली आहे. या गाडीमध्ये आपल्याला क्लासिक डिझाइन मॉडर्न डिझाईन देखील देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कुटी वर आपल्याला मेटल बॉडी बघा याला मिळते. या मुळे या गाडीच लूक अत्यंत प्रीमियम लूक बघा याला मिळतो. या गाडी कडे led लाईट बघायला मिळतात व 5 इंच च डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर बघा याला मिळते.
Bajaj chetak 2024 battery renja
Bajaj chetak 2024 या गाडी मद्ये आपल्याला बजाज कंपनीची सगळ्यात शक्तिशाली बॅटरी बघायला मिळते. या गाडी मध्ये आपल्याला 3.2 kWh चां बॅटरी पॅक बघा याला मिळते. ही बॅटरी ARAI सर्टिफाईड बॅटरी 127 किलो मीटर इतकी रेंज देणारी बॅटरी बघा याला मिळते. या गाडीची स्पीड ही प्रती घंटा 73 किलो मीटर आहे असे कंपनी चे मनने आहे. या गाडी सोबत आपल्याला 800 वॅट चे चार्जर कनेक्टर बघायाला मिळते या चार्जर ने 30 मिनिट चार्ज केल्यानंतर हि गाडी 15.6 किलो मीटर इतकी रेंज देते.
हे पण वाचा Kawasaki W175 Street mileage|किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज
Bajaj chetak 2024 price in India
Bajaj chetak 2024 ही गाडी आपल्याला तीन रंगामध्ये बघायाला मिळते. ब्ल्यू, ग्रे, ब्लॅक , पांढरा रंग या कलर मध्ये ही गाडी बघायाला मिळते. ही गाडी आपल्याला तीन प्रकारात बघायाला मिळते. Bajaj chetak 2024 या इलेक्ट्रिक स्कुटी ची एक्स शोरुम किंमत ही 1.35 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी आपल्याला emi वर सुद्धा खरेदी करू शकता.