नमस्कार aamimarathi ब्लॉग वर आपले स्वागत आहे मी एक मराठी माणूस आपल्याला bajaj pulsar 125 price विषयी मराठी मधून इंजिन ,रंग, फिचर्स,पेट्रोल शमता, याविषयी माहिती सांगणार आहे ही माहिती मी फक्त मराठी माणसाला चांगल्या पद्धतीने गाडी विषयी समजवा म्हणून kबनवला आहे .
बजाजने लॉन्च केलेली 125 (Bajaj Pulsar 125 ) ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ड्रम ब्रेक व्हेरिएंट आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंट यांचा समावेश आहे. ड्रम ब्रेक व्हेरिएंट बाईकची किंमत ही डिस्क ब्रेक बाईकच्या किमतीपेक्षा थोडी कमी आहे.
बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग खांडे यांनी सांगितले की, ‘आम्ही पल्सरच्या 125 cc व्हेरिएंट लॉन्च केल्यानंतर खूपच उत्साही आहोत. नवी पल्सर 125 ही बाईक अशा ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय असणार आहे जे स्वस्तात एक स्पोर्ट बाईक खरेदी करु इच्छित होते. या बाईकमध्ये ग्राहकांना खूपच चांगला परफॉर्मन्स, स्टाईल आणि आकर्षक किंमतीत उपलब्ध होणार आहे’.
Bajaj Auto ने नुकतीच त्यांची Pulsar 125 मध्ये आणखी एक नवे वेरियंट उतरवले आहे. ते म्हणजे पल्सर 125 स्प्लिट सीट ड्रम वेरियंट आहे. त्याची किंमत 73,274 रुपये आहे. या बाइकच्या एक्सटीरियर्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी स्पोर्टी स्प्लिट सीट सेटअप सह स्प्लिट ग्रॅब रेल्स, इंजिन काउल, बॉडी ग्राफिक्स, हॅलोजन हेडलॅम्प, द्विन DRLs सारखे फिचर्स दिले आहेत. त्याचसोबत ही बाइक दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करुन दिली आह. त्यात ब्लॅक रेड आणि ब्लॅक सिल्वर रंगाचा समावेश आहे.
Bajaj Pulsar 125 इंजिन
बाईकमध्ये 125 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. हे एक डीटीएसआय इंजिन आहे जे 8500 आरपीएमवर 11.8 बीएचपीची ताकद आणि 6500 आरपीएमवर 11 एनएमचा टॉर्क जनरेट करतं. कंपनीच्या मते, हे इंजिन वेगवान स्पीडवर चांगला परफॉर्मन्स देत . पल्सर 125 मध्ये 5 स्पीड असलेलं गिअरबॉक्स देण्यात आलं आहे. जे रायडरला अगदी सहजपणे गिअर शिफ्ट करण्यास मदत करतं. पल्सर 125 या बाईकचं वजन 140 किलोग्रॅम इतकं आहे.
Bajaj Pulsar 125 सस पेन्शन
गाडीच्या सस्पेंशन बदल संगयचे झाले तर पुढच्या बघात टेलिकॉपिक शोक abisorder आणि मागील बाजूस दिऊल शोक abisorder देण्यात आले आहेत. पुढ च्या भागाला 240 mm ब्रेक आहे.
Bajaj Pulsar 125 price
Bajaj Pulsar 125 price सांगयचा झाल्यास सिंगल सीट 89500 र आहे.तर slipt सीट मॉडेलची किंमत 92000 आहे.
Bajaj pulsar 125 पेट्रोल शमता
Bajaj Pulsar 125 पेट्रोल शामता ही 11.5 लिटर ची आहे
तुम्ही हे पण पहा hero 2.5R xtunt: लवकरच भारतात लॉन्च बघा फीचर्स, किंमत
FAQ
Pulsar 125 ची भारतात किंमत किती आहे?
बजाज पल्सर 125 ची किंमत रु. पासून सुरू होते. 84,013 आणि रु. पर्यंत जातो. ९४,१३८. बजाज पल्सर 125 3 प्रकारांमध्ये ऑफर केली जाते – निऑन सिंगल सीट, कार्बन फायबर सिंगल सीट आणि टॉप व्हेरियंट पल्सर 125 कार्बन फायबर स्प्लिट सीट ज्याची किंमत रु. ९४,१३८.
Pulsar 125 लाँग ड्राईव्हसाठी चांगली आहे का?
पण बजाज पल्सर 125 निऑन ही लांबच्या राइडसाठी योग्य बाइक नाही. जर तुम्ही सामान्य हायवे स्पीडने (सुमारे 80kmph) बाईक चालवली, तर इंजिनवर ताण पडेल आणि तुम्हाला लांबच्या राइड्सवर चांगले मायलेज मिळणार नाही.
पल्सर 125 खरेदी करणे योग्य आहे का?
किंमत वाजवी आहे. इतर 125cc बाईकपेक्षा राइडची गुणवत्ता चांगली आहे आणि लूक खूप चांगला आहे. bs6 बाईकमध्ये रिझर्व्ह इंधनासाठी पेट्रोल टाकी खूप चांगली आहे. लिटल पिकअप लॅग आणि शॉर्ट गियर हा एकमेव फसवणूक आहे.
मायलेजसाठी कोणती पल्सर सर्वोत्तम आहे?
पल्सर मालिकेतील, पल्सर 125 सर्वोत्तम मायलेज देते, दावा केलेल्या इंधन कार्यक्षमतेसह सुमारे 50 kmpl आहे. तथापि, Pulsar 150 देखील चांगले मायलेज देते, दावा केलेल्या इंधन कार्यक्षमतेसह सुमारे 45-50 kmpl आहे, जे सवारीच्या परिस्थिती आणि देखभाल यावर अवलंबून बदलू शकते.