Bajaj Pulsar N160 बजाज गाडी त्याच्या सध्याच्या काळात तरुणांच्या पसंती मधील गाडी आहे . बजाज गाडी ही त्याचा लुक मुळे खूप प्रसिद्ध झाले आहे.प या गाडीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे फिचर्स दिले गेले आहेत. ही गाडी एक स्पोर्ट व रेसिंग बाईक आहे . ही गाडी दोन प्रकारात व तीन रंगात आपल्याला मिळते. ही गाडी आपल्याला ns सिरीज मध्ये सगळ्यात भारी गाडी आहे. बजाज गाडीचा लुक अनेक तरुण आकर्षक करतो. या लेखामध्ये आपण त्याची किंमत, फीचर्स, इंजिन ,आवरेज अशा बऱ्याच काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत.
Bajaj Pulsar N160 फिचर्स
ही गाडी स्पोर्ट बाईक असल्यामुळे या गाडी मध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स दिले गेले आहेत. जेणेकरून तरुण वर्ग या गाडीकडे आकर्षित व्हावा जसे की सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आरपीएम मीटर, ऑर्डर मीटर ,स्पीडोमीटर, गिअर इंडिकेटर , फ्युएल चेक, यूएसबी चार्जर कनेक्टर, रेंज इंडिकेटर, स्लीप शीट व टाईम बघायला दिले आहे. अशी खूप सारे फीचर्स दिले आहेत.इलेक्ट्रिक फिचर्स मध्ये आपल्याला एलईडी हेडलाईट, टेल लाईट, drls अजून भरपूर सारे फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात
Bajaj pulsar n160 इंजिन
Bajaj pulsar n160 ही गाडी स्पोर्ट बाईक रेसिंग बाईक असल्यामुळे यात आपल्याला 164.22 cc सिंगल सिलेंडर एअरकूल इंजिन सोबत मॅक्स पावर 8,750 rpm वर 15.68 hp इतकी शक्ती प्रदान करतो 6750 rpm 14.5 nm टॉर्च पावर आपल्याला बघायला मिळते. ही गाडी प्रती तास 125 किलो मीटर या वेगाने धावते. व या या गाडीला आपल्याला पाच गिअर बघायला मिळतात. ही गाडी एक स्पोर्ट बाईक आहे. या गाडीला आपल्याला 14 लीटर पेट्रोल टाकी दिली आहे.
Bajaj pulsar n160 suspension and break
Bajaj pulsar n160 ही गाडी एक उत्तम प्रकारची गाडी बनवली आहे. जी एक स्पोर्ट आणि रेसिंग बाईक आहे. ही गाडी तिचे सस्पेन्शन पुढच्या साईट आपल्याला टेलिस्कोप फोर्स सस्पेन्शन आणि मागच्या बाजूस मोनो शॉक सस्पेन्शन बघायला मिळते.ही गाडी एक सिंगल abs सिस्टीम आहे,या गाडी पुढे ड्रम व माघे डिस्क ब्रेक दिला आहे
तुम्ही हे पण वाचा Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत
Bajaj pulsar n160 On road Price in Pune
Bajaj pulsar n160 गाडीची किंमत वेगवेगळे शहरात वेगळी असते. ही गाडी स्पोर्ट व रेसिंग बाईक असल्यामुळे याकडे खूप तरूण वर्गाचे लक्ष आहे. ही गाडी आपल्याला तीन रंगात मिळते. ही गाडी ही दोन प्रकार मध्ये बघायला मिळते. या गाडीची किंमत पुणे शहरामध्ये 1,65,000 इतकी आहे. या गाडीची पेट्रोल टाकी ही 14 लिटर ची आहे.
Bajaj pulsar n160 mileage
Bajaj pulsar n160 ही गाडी स्पोर्ट बाईक व रेसिंग बाईक असल्यामुळे या गाडीकडे तरुणांची आकर्षित होत आहेत. या गाडीचे अवरेज हे प्रतिलिटर 50 किलो मीटर आहे असा कंपनीत दावा आहे. ही गाडी गुड लुकिंग गाडी आहे.
FAQ
Bajaj pulsar n160 मायलेज किती देते ?
Bajaj pulsar n160 मायलेज ही प्रती लिटर 50 किलोमीटर देते
Bajaj pulsar n160 ची पेट्रोल टाकी किती लिटर ची आहे?
14 लिटर
Bajaj pulsar n160 ऑन रोड किंमत किती आहे?
1,65,000 रुपय इतकी आहे
Bajaj pulsar n160 वजन किती आहे?
152 किलो ग्रॅम