Bajaj pulsar ns200 ही गाडी भारता मध्ये नव्या फिचर्स मध्ये लॉन्च केली जाणार आहे. ही गाडी एक शक्ति शली व स्टायलिश लूक मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन बदल करून लॉन्च केली जाणार आहे.
Bajaj pulsar ns200 या गाडी मध्ये आपल्याला 199.5 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देखील देते.आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज डिझाईन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Bajaj pulsar ns200 features
Bajaj pulsar ns200 या गाडी मध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर, गियर पोजीशन, टर्न-बाय-टर्न नेविगेशन,ईंधन गेज, सर्विस इंडिकेटर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर,स्टैंड अलर्ट व टाइम बघण्यासाठी घड्याळ देण्यात आले आहे. तसेच गाडीला आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे या द्वारे आपण कॉल रिसीव, एसएमएस अलर्ट, या सर्व गोष्टी करू शकतो.टर्न इंडिकेटर्स सोबत इंटीग्रेटेड एलईडी डीआरल ,एलईडी हेडलैंप देण्यात आले आहे. असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत.
Bajaj pulsar ns200 engine
Bajaj pulsar ns200 या गाडी मध्ये पॉवर फुल्ल इंजिन देण्यात आले आहे. ह्या गाडीमध्ये आपल्याला 199.5 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजन देण्यात आले आहे. जे @9750 rpm वर 24.1 bhp शक्ती निर्माण करते तर @8000 rpm वर 18.5 nm torque जनरेट करते . या गाडीला आपल्याला सहा गियर बॉक्स देण्यात आले आहेत.
Bajaj pulsar ns200 suspension and brakes
Bajaj pulsar ns200 या गाडी चे सस्पेन्शन पाहिले गेले तर या गाडी मध्ये आपल्याला यूएस डी फ्रंट फॉर्क्स सस्पेन्शन देण्यात आले आहे तर मागच्या बाजूस आपल्याला मोनोशोक युनिट देण्यात आले आहे . या गाडी चे दोन्ही पण टायर मध्ये abs सिस्टीम दिले आहे. तर दोन्ही पण टायर मध्ये आपल्याला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.
Bajaj pulsar ns200 design
Bajaj pulsar ns200 या गाडी मध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहे . या गाडी मध्ये आपल्याला फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तर आपल्याला या गाडीमध्ये नवीन हेडलाईट सेटअप व नवीन एलईडी डीआर एल सेटअप देण्यात आले आहे. या गाडीची डिझाईन बघायला खूप आकर्षक वाटते
Bajaj pulsar ns200 mileage
Bajaj pulsar ns200 ही गाडी आपल्याला अनेक नवनवीन बदल करून लॉन्च केली जाणार आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला 199.5 cc चे इंजिन देण्यात आले आहे. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 40 किलो मीटर इतकी मायलेज देते.
Bajaj pulsar ns200 price
Bajaj pulsar ns200 ही गाडी दोन प्रकारामध्ये बघायला मिळते. ह्या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे. या गाडीची पाहिल्या प्रकारची एक्स शोरुम किंमत ही 1.67 लाख रुपये तर दुसरी प्रकारची किंमत हि 1.78 लाख रुपये इतकी बघा याला मिळते.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा Bajaj pulsar ns200 price,Bajaj pulsar ns200 mileage,Bajaj pulsar ns200 design,Bajaj pulsar ns200 suspension and brakes,Bajaj pulsar ns200 engine,Bajaj pulsar ns200 features हे जाणून घेतले आहे.
FAQ
Bajaj pulsar ns200 यां गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
या गाडीची पाहिल्या प्रकारची एक्स शोरुम किंमत ही 1.67 लाख रुपये तर दुसरी प्रकारची किंमत हि 1.78 लाख रुपये इतकी बघा याला मिळते.
Bajaj pulsar ns200 ही गाडी किती मायलेज देते?
ही गाडी आपल्याला प्रती लिटर 40 किलो मीटर इतकी मायलेज देते.
Bajaj pulsar ns200 या गाडीला किती cc चे इंजिन देण्यात आले आहे?
ह्या गाडीमध्ये आपल्याला 199.5 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजन देण्यात आले आहे
हे पण वाचा TVs ntorq 125 mileage : किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन
Force Gurkha 5 door price in India: किंमत, फिचर्स,मायलेज, इंजिन