BMW X3 M40i Price in India|किंमत, फिचर्स, इंजिन ,डिझाइन - आम्ही मराठी

BMW X3 M40i Price in India|किंमत, फिचर्स, इंजिन ,डिझाइन

BMW X3 M40i Price in India: BMW या कंपनी ने भारता मध्ये x3 हि गाडी स्पोर्ट लूक मध्ये लॉन्च केली आहे. या गाडीची बुकिंग सुरू झाली आहे. BMW या कंपनी चे गाड्या भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती दर्शवली जाणारी गाडी आहे. या गाडी चा लूकहा अत्यंत स्टायलिश व स्पोर्टी लुक मध्ये ही गाडी सादर केली आहे.

BMW X3 M40i

       BMW X3 M40i या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 86.50 लाख रुपये इतकी आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत डिझाईन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

BMW X3 M40i features

Whatsapp Group
Telegram channel

Table of Contents

BMW X3 M40i ही गाडी अनेक लोकांच्या पसंती मधील गाडी आहे. ही गाडी एक स्पोर्ट लूक व स्टायलिश डिझाईन मध्ये बघा याला मिळते. या गाडीला आपल्याला 12.3 इंच च डिजिटल टच स्क्रीन डिस्प्ले व 12.3 टच स्क्रीन इन्फोनेंट सिस्टिम देण्यात आले आहे.वायरलेस एंड्राइड ऑटो एप्पल कारप्ले आणि स्मार्ट बीएमडब्ल्यू कनेक्टिव्हिटी देण्यात आले आहे.
तसेच या गाडी मध्ये 16 जोड़ी स्पीकर साउंड सिस्टम,पावर्ड फ्रंट सीट,ABS चे सोबत EBD सिस्टिम,360 डिग्री कैमरा, सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टीबिलिटी कंट्रोल, सेफ्टी म्हणून सहा एअर बॅग दिल्या आहेत असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

BMW X3 M40i

BMW X3 M40i engine

BMW X3 M40i या गाडी मध्ये आपल्याला खूप भारी रॉकेट इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3.0 लिटर 6 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे . ते इंजिन 360 ps चे पॉवर निर्माण करते तर 500 nm torque जनरेट करते.
या गाडीला 8 स्पीड ऑटो मेट्रिक गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. या गाडीला ऑल व्हील ड्राइव सिस्टम देण्यात आले आहे.

BMW X3 M40i design

BMW X3 M40i या गाडी ची डीझाईन ही अत्यंत स्टायलिश लूक व स्पोर्टी लूक देण्यात आले आहे. ही गाडी लग्जरी फील देते. या गाडीला साइड मिरर, काळा रंग मध्ये पेंट केलेले ड्यूल एग्जास्ट पाइप जे गाडीच्या लुक हा खूप स्टायलिश बनवता.20 इंच का ड्यूल स्पोक असलेले M अलॉय व्हील्स लाल रंग चे ब्रेक कैलिपर्स दिले गेले आहेत. या गाडी मध्ये स्मोक्ड एलईडी हैडलाइट चे सोबत M स्पेसिफिक ब्लैक्ड आउट किडनी ग्रील दिले गेले आहे.
यामुळे ही गाडी स्टायलिश लूक व स्पोर्टी लूक मध्ये आपल्याला बघायला मिळते.

BMW X3 M40i Price in India

BMW X3 M40i ही गाडी अत्यंत स्टायलिश स्पोर्टी लूक व अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडीची एक्स शोरुम किंमत 86.50 लाख रुपये इतकी आहे. या गाडी सोबत Porsche Macon आणि Mercedes AMG GLC या गाडीची तुलना होती.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण BMW X3 M40i Price in India,BMW X3 M40i design,BMW X3 M40i engine,BMW X3 M40i features या वर दिलेल्या लेखा मध्ये जाणुन घेतले आहे.

FAQ

BMW X3 M40i या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?

या गाडीची एक्स शोरुम किंमत 86.50 लाख रुपये इतकी आहे .

BMW X3 M40i या गाडीचे इंजिन किती आहे?

इंजिन 3.0 लिटर 6 सिलिंडर टर्बो  पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

हे पण वाचा mahindra xuv 400 electrical SUV: किंमत, फिचर्स, इंजिन,बॅटरी बॅकअप

Volkswagen Virtus fetures बघा काय आहे फिचर्स,किंमत, इंजिन

Leave a comment