Byd seal features Byd seal features : चिनी कार कंपनी ने आपली इलेक्ट्रिक कार कंपनी byd auto याने भारतीय बाजारा मध्ये आपली इलेक्ट्रिक गाडी सिदान लॉन्च करणार आहे ज्याची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.ही कार चीनमधील BYD Auto द्वारे बनवली जात आहे आणि ती टेस्लाच्या Model 3 ला टक्कर देण्याची शकता आहे.
BYD सील 5 मार्च 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे. या BYD सीलमध्ये एक स्लीक आणि स्पोर्टी डिझाइन डिझाईन देण्यात आली आहे.प्रीमियम आणि बिजनेस क्लास मधील लोक हि गाडी लोक वापरता. आज आपण या गाडीची डिझाईन, फिचर्स, मायलेज, इंजिन, बॅटरी बॅकअप हे सर्व जाणून घेणार आहोत.
Byd seal features
Byd seal या गाडी मध्ये आपल्याला 15.6-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आले आहे.दोन वायरलेस चार्जिंग पॅड हेड-अप डिस्प्ले प्रीमियम ऑडिओ सिस्टीम हिटेड विंडस्क्रीन ,मेमोरी फंक्शन, पावर एडजेस्टेबल ड्राइवर सीट , पैनोरमिक सनरूफ, हेड अप डिस्प्ले, एंबिएंट लाइटिंग, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, प्रीमियम साउंड सिस्टम, लग्जरी स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत.
सूरक्षेचे दृषटिकोनातून या गाडी मध्ये आपल्याला 8 एयरबैग, ABS सोबत EBD सिस्टिम, 360 डिग्री कैमरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट एंकर, रियर पार्किंग सेंसर असे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे.
Byd seal battery renja
Byd seal तीन बॅटरी पॅक पर्यायांसह येते . 61.4 kWh, 82.5 kWh एक मोटरआणि 82.5 kWh ड्युअल मोटर सिंगल मोटर असलेल्या 61.4 kWh बॅटरी पॅक एका चार्जवर 460 किमीपर्यंत रेंज देते, तर सिंगल मोटर असलेल्या 82.5 kWh बॅटरी पॅक 570 किमीपर्यंत रेंज देते. सर्वात जलद गतीने वेग घेणारी (0-100 किमी/तास – 3.8 सेकंद) आवृत्ती ही ड्युअल मोटर असलेली आहे, परंतु त्याची रेंज 520 किमी आहे. सर्वात जास्त रेंज (570 किमी) देणारी आवृत्ती ही सिंगल मोटर असलेली 82.5 kWh बॅटरी पॅक असलेली आहे.
Byd seal charging time
Byd seal या गाडी मध्ये आपल्याला 150 किलोवाट का डीसीए फास्ट चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.26 मिनट मध्ये बैटरी चे 30% से 80% चार्ज होते.
Byd seal dimensions
BYD सीलची लांबी 4800 मिमी, रुंदी 1875 मिमी आणि उंची 1640 मिमी आहे. त्याचे व्हीलबेस 2920 मिमी आहे. कारमध्ये 400 लीटरचा बूट स्पेस आहे आणि पुढच्या बाजूस 50 लीटरचा अतिरिक्त बूट स्पेस आहे. ही इलेक्ट्रिक कार असल्याने, पुढच्या बाजूस बूट स्पेस उपलब्ध आहे.
Byd seal price
Byd seal ही गाडी byd सीलमध्ये एक स्लीक आणि स्पोर्टी डिझाइन आहे. ही गाडी BYD सील 5 मार्च 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे.BYD सीलची एक्स-शोरूम किंमत ₹50 लाखांपासून पुढे सुरू होण्याची अपेक्षा आहे.प्रीमियम आणि बिजनेस क्लास मधील लोक हि गाडी लोक वापरता.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण Byd seal price,Byd seal dimensions,Byd seal charging time,Byd seal battery renja ,Byd seal features हे सर्व जाणून घेतले आहे.
FAQ
Byd seal या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
BYD सीलची एक्स-शोरूम किंमत ₹50 लाखांपासून पुढे सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Byd seal कोणत्या रंगात उपलब्ध आहे?
- एम्पीरियल रेड (Imperial Red)
- एथेरियल ब्लू (Etherial Blue)
- स्टेलर ग्रे (Stellar Gray)
- मूनलाइट व्हाइट (Moonlight White)
हे पण वाचा Honda CBR300R features : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत