Force Gurkha 5 door price in India: किंमत, फिचर्स,मायलेज, इंजिन - आम्ही मराठी

Force Gurkha 5 door price in India: किंमत, फिचर्स,मायलेज, इंजिन

Force Gurkha 5 door Price in india. भारता मध्ये लवकरच फोर्स या कंपनीची force Gurkha 5 door ही ऑफ रोड गाडी लॉन्च होणार आहे.भारता मध्ये सध्या ऑफ रोड या गाड्यांचे खुप मोठे चाहते आहेत. ही गाडी आपल्याला खूप दमदार अशा फिचर्स मध्ये बघा याला मिळणार आहे.
Force Gurkha 5 door या गाडीची डिझाईन अत्यंत स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स डिझाइन किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Force Gurkha 5 door features

Whatsapp Group
Telegram channel

Force Gurkha 5 door या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी चे फिचर्स पहिले तर 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पावर विंडो, 5 दरवाजे, मैनुअल एसी, रियर पार्किंग सेंसर ,एंड्रॉयड ऑटो, ऐपल कारप्ले आणि नेविगेशनअसे ,मोबाइल चार्जिंग स्टेशन ,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम , दोन एअर बॅग,abs सिस्टीम व ebd सिस्टीम, सीट बेल्ट रीमिंडर, खूप सारे फीचर्स या गाडी मध्ये देण्यात आले आहेत.
6 स्प्लिट स्पोक्स नसुन 5 स्प्लिट स्पोक्स चे अलॉय व्हील्स , स्नोर्कल, सर्कुलर LED हेडलैंप्स, फोर्स लोगो असणारी फ्रंट ग्रिल, रूफ रेल्स, साइड स्टेप्स ,टेलबोर्ड अस नारे स्पेयर व्हील असे फिचर्स दिले आहेत.

Force Gurkha 5 door engine

Force Gurkha 5 door या गाडी मध्ये आपल्याला खूप असे पॉवर फुल्ल इंजिन देण्यात आले आहे . या गाडी मध्ये आपल्याला 4×4 च ऑफ रोड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 90 ps चे पॉवर निर्माण करते तर 250 nm इतका torque जनरेट करते. या गाडी मध्ये आपल्याला पाच गिअर बॉक्स देण्यात आले आहे. 4×4 व्हील ड्राइवट्रेन दिले गेले आहे.

Force Gurkha 5 door design

Force Gurkha 5 door या गाडी मध्ये आपल्याला खूप भारी अशी स्टायलिश डिझाईन देण्यात आली आहे. या गाडी मध्ये आपल्याला led हेडलाईट, सन रूफ, फॉग लॅम्प दिले गेले आहेत. या गाडीची डिझाईन ही अत्यंत स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे.

Force Gurkha 5 door mileage

Force Gurkha 5 door या गाडीची लुक हा खूप स्टायलिश लूक देण्यात आला असून आहे. या गाडीला 2.6 लिटर चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ही गाडी कंपनी सांगितल्यानुसार हि गाडी अंदाजे प्रती लिटर 12 किलो मीटर इतकी मायलेज देते.

Force Gurkha 5 door price in India

Force Gurkha 5 door या गाडीची डिझाईन ही दमदार पद्धतीने देण्यात आली आहे. हि गाडी एक suv गाडी असणार आहे. force Gurkha 5 door price in India या गाडीची किंमत अजून पण जाहीर करण्यात आले नाही या गाडीची अंदाजे एक्स शोरुम किंमत ही 15.50 लाख रुपये ते 16.00 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण Force Gurkha 5 door price in India,Force Gurkha 5 door mileage,Force Gurkha 5 door design,Force Gurkha 5 door engine,Force Gurkha 5 door features हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQ

Force Gurkha 5 door या गाडीची किंमत किती आहे?

या गाडीची अंदाजे एक्स शोरुम किंमत ही 15.50 लाख रुपये ते 16.00 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

Force Gurkha 5 door ही गाडी किती मायलेज देते?

हि गाडी अंदाजे प्रती लिटर 12 किलो मीटर इतकी मायलेज देते.

Force Gurkha 5 door ला किती इंजिन देण्यात आले आहे?

या गाडीला 2.6 लिटर चे डिझेल इंजिन देण्यात आले

हे पण वाचा Harley Davidson X440 price in India: किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Renault duster face-lift लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन डिझाईन

Leave a comment