Harley Davidson X440 price in India: किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन - आम्ही मराठी

Harley Davidson X440 price in India: किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Harley Davidson X440 price in India : Harley Davidson X440 ही गाडी आपल्या भारता मध्ये सध्या खूप पसंती दर्शवली जाणारी गाडी आहे. ही गाडी Harley या कंपनी कडून येणारी ही गाडी जबरदस्त फिचर्स व स्टायलिश लूक मध्ये आपल्याला बघायला मिळते. ही गाडी आपल्याला तीन प्रकार मध्ये बघायला मिळते तर ही गाडी चार रंगा मध्ये उपलब्ध आहे.

 

Harley Davidson X440
Whatsapp Group
Telegram channel

       Harley Davidson x440 ही गाडी आपल्याला 440 cc मध्ये बघायला मिळते. या गाडीला आपल्याला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.आज आपण Harley Davidson x440 गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Harley Davidson X440 features

Harley Davidson X440 या गाडी च फिचर्स चां विचार केला तर या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला स्पीडोमीटर,ओडोमीटर, ट्रिप मीटर,डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिविटी,कॉल अलर्ट,एसएमएस अलर्ट,, म्यूजिक कंट्रोल, USB चार्जिंग पोर्ट, टाइम बघण्यासाठी घडयल दिले आहे.
असे अनेक नवीन नवीन फिचर्स या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळते.

Harley Davidson X440 engine

Harley Davidson X440 या गाडीला पॉवर देण्यासाठी या गाडीमध्ये 440 cc सिंगल सिलेंडर एयर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 27.5 ps सोबत ते@6000 rpm मॅक्स पॉवर निर्माण करते तर @4000 nm वर 38 nm torque जनरेट करते. ह्या गाडीला आपल्याला 13 लिटर चे पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. हि गाडी एक पॉवर फुल्ल स्पोर्टी बाईक आहे.

Harley Davidson X440 suspension and brakes

Harley Davidson X440 या गाडी मध्ये सुस्पेन्शन चा विचार केला तर या गाडीमध्ये पुढच्या भागात आपल्याला KYB USD ड्यूल कॉटेज फोर्क सस्पेंशन दिले आहे तर मागच्या बाजूस गैस फील्ड ट्विन शौक सस्पेंशन दिले गेले आहे. या गाडीच्या ब्रेकिंग सिस्टीम पाहिले तर या गाडीच्या पुढच्या भागांची डिस्क ब्रेक व मागच्या बाजूस पण आपल्याला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

Harley Davidson X440 mileage

Harley Davidson X440 या गाडीला आपल्याला 440 cc चे इंजिन देण्यात आले आहे. प्रत्येक माणूस हा त्या गाडीच्या मायलेज विचार करत असतो. हि गाडी प्रती लिटर 35 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

Harley Davidson X440

Harley Davidson X440 price in India

Harley Davidson X440 ही गाडी आपल्याला तीन प्रकारात व चार रंगा मध्ये उपलब्ध आहे. हया गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी आपल्याला 440 cc चे इंजिन मद्ये देण्यात आली होती. ह्या गाडीचे स्टार्ट एक्स शोरुम किंमत ही 2.81 लाख रुपये ते 3.25 लाख रुपये इतकी आहे .

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण Harley Davidson X440 price in India ,Harley Davidson X440 mileage,Harley Davidson X440 suspension and brakes,Harley Davidson X440 engine,Harley Davidson X440 features हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQ

Harley Davidson X440 या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?

ह्या गाडीचे स्टार्ट एक्स शोरुम किंमत ही 2.81 लाख रुपये ते 3.25 लाख रुपये इतकी आहे .

Harley Davidson X440 ही गाडी किती मायलेज देते?

हि गाडी प्रती लिटर 35 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

हे पण वाचा Renault duster face-lift लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन डिझाईन

Honda nx500 mileage : किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Leave a comment