Hero maverick 440 Price in India|बघा किती आहे किमत - आम्ही मराठी

Hero maverick 440 Price in India|बघा किती आहे किमत

Hero maverick 440 ही गाडी भारता मध्ये आताच लॉन्च झाली आहे. भारतातील लोकांना हिरो या कंपनीच्या गाड्या दमदार मायलेज,व बनवत चांगल्या प्रकारचे असल्यामुळें खूप आवडतात. ही गाडी आपल्याला तीन प्रकारात भारतात लॉन्च झाली आहे.
आपल्याला ही गाडी 440 cc चे इंजिन बघायायला मिळते. ही मोटार सायकल आपल्या ला Harley Davidson या गाडी सारखी बनवली आहे. आपण या लेखामध्ये गाडीचे इंजिन,फिचर्स, किंमत, मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Hero maverick 440 फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Hero maverick 440 या गाडीमध्ये आपल्याला अनेक फिचर्स बघायला मिळतात.स्पीडोमीटर,ट्रिपमीटर,ओडोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर ,बाईक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डिजिटल टॅकोमीटर,एसएमएस अलर्ट, डिजिटल वॉच, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इस्टिमेट टाईम अराइवल , डिस्टन्स, फोन बॅटरी इंडिकेटर,रेमेनिंग रेंज आणि मायलेज इंडिकेटर, साइड स्टँड अलर्ट आणि निगेटिव्ह LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला गेला आहे. याच्यासोबत USB-C चार्जिंग पोर्ट,आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांचा देखिल समावेश केला आहे.
या या गाडीचे फिचर्स व आकर्षक लूक यामुळे या गाडीकडे अधिक लोक आकर्षित होत आहेत.

Hero maverick 440

हे पण वाचा Hero Xtreme 125R किंमत काय ?

Hero maverick 440 इंजिन

Hero maverick 440 या गाडीला आपल्याला 440 सीसी चे एयर लिक्वीड कुल इंजिन sohc असे इंजिन देण्यात आले आहे. ते इंजिन 27.36 ps आणि 6000rpm इतकी पॉवर निर्माण करते.4000rpm वर ही गाडी 38nm टॉर्च जनरेट करते. हया गाडी मध्ये आपल्याला 6 गिअर बॉक्स बघा याला मिळतात.

Hero maverick 440 suspension aani brake

Hero maverick 440 या गाडी आरामदायी प्रवास साठी आपल्याला पुढील भागात टेली स्कॉपिक फ्रोक्स आणि मागील बाजूस आपल्याला ड्युअल स्प्रिंग्स देण्यात आले आहे
या आपल्याला abs ब्रेक सिस्टीम देण्यात आला आहे. पुढचा ब्रेक हा1 डिस्क ब्रेक व मागील ब्रेक हा ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

Hero maverick 440

Hero maverick 440 मायलेज

Hero maverick 440 ही गाडी एक स्पोर्ट बाईक व रेसिंग गाडी आहे. हया मुळे गाडी कडे अधीक तरुण आकर्षत होत आहेत. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 45 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

Hero maverick 440 किंमत

Hero maverick 440 ही गाडी आपल्याला एक् स्पोर्ट बाईक रेसिंग बाईक आहे जी भारतात लॉन्च झाली आहे . या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 2.0 लाख रुपये इतकी आहे. या गाडीचे कर्ब वजन हे 191 किलो ग्रॅम इतके आहे.

FAQ

Hero maverick 440 या गाडीची किंमत किती आहे?

Hero maverick 440 या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 2.0 लाख रुपये इतकी आहे.

Hero maverick 440 या या गाडीला किती मायलेज आहे?

या गाडीला 40 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देणारी गाडी आहे.

Leave a comment