Hero splendor plus price : बघा काय आहे किंमत, फिचर्स मायलेज, इंजिन - आम्ही मराठी

Hero splendor plus price : बघा काय आहे किंमत, फिचर्स मायलेज, इंजिन

Hero splendor plus price भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती दर्शवली जाणारी गाडी म्हणजे hero splendor plus ही गाडी आहे. या गाडी ची सर्वाधिक विक्री हि भारतात होत आहे. या गाडीचे ग्रामीण भागातील सर्वात जास्त लोक, तसेच या गाडी कडे अधिक तरूण वर्ग या गाडीच चाहता वर्ग आहे.
हि गाडी आपल्याला बाजारा मध्ये तीन प्रकारचे व तीन रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या गाडीला आपल्याला 100 cc चे इंजिन दिले आहे. ही गाडी आपल्याला bs6 या प्रकारात मिळते. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देखील देते. या गाडीचे अनेक चाहते ह्या गाडीच्या डिझाईन मुळे आहेत. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन,फिचर्स, डिझाइन, मायलेज ,किंमत या .सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Hero splendor plus

Hero splendor plus fetures

Whatsapp Group
Telegram channel

Hero splendor plus या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला स्पीडो मीटर, डिजिटल ऑडॉ मीटर, ट्रीप मीटर,एनालॉग इंस्ट्रूमेंट कंसोल,एक्सचेंज टेक्नोलॉजी, इंजन कट गिरने के समय, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहे.मोपेडच्या पॅसेंजरच्या पायांसाठी फुटरेस्ट आहे आणि सीट प्रकार सिंगल आहे. हॅंडल प्रकार सिंगल पीस आणि बॉडी ग्राफिक्स आहेत. असे अनेक सारे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात .

Hero splendor plus engine

Hero splendor plus या गाडीला पॉवर देण्यासाठी या गाडीमध्ये 97 cc चे फोर स्ट्रोक का एयर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 6000 rpm पॉवर निर्माण करते व 8.05 nm मैक्स टॉर्क जनरेट करते. या गाडीची मॅक्स पॉवर 8.02 ps चे सोबत 8000 rpm मॅक्स पॉवर हे इंजिन निर्माण करते. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारे मायलेज देते.

Hero splendor plus

Hero splendor plus suspension and brakes

Hero splendor plus या गाडी मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सुसपेंशन दिले आहे या गाडी चे पुढल्या भागात टेलीस्कोपिक हाइड्रोलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन व मागच्या बाजूस आपल्याला स्विंगराम फाइव स्टेप एडजेस्टेबल हाइड्रोलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले गेले आहे . या गाडीला आपल्याला दोन्ही टायर ला ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

Hero splendor plus mileage


Hero splendor plus या गाडीला आपल्याला 97 cc चे इंजिन देण्यात आले आहे. या गाडीला आपल्याला प्रती लिटर 80 किलो मीटर इतके मायलेज देणारी गाडी आहे.

Hero splendor plus Price

Hero splendor plus या गाडी मध्ये आपल्याला तीन प्रकार मध्ये बघायला मिळते. या गाडी ची सुरुवात एक्स शोरुम किंमत हि 90,000 रुपय ते 1,00000 रुपय इतकी किंमत मध्ये ही गाडी आपल्याला उपलब्ध आहे. ही गाडी आपल्याला अनेक रंगात उपलब्ध आहे. या गाडीला सर्वाधिक पसंती दर्शवली जात आहे

Conclusion

आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन,फिचर्स, डिझाइन, मायलेज ,किंमत या .सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Hero splendor plus या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?

या गाडी ची सुरुवात एक्स शोरुम किंमत हि 90,000 रुपय ते 1,00000 रुपय इतकी किंमत आहे.

Hero splendor plus ही गाडी किती मायलेज देते?

Hero splendor plus या गाडीला आपल्याला 97 cc चे इंजिन देण्यात आले आहे.

हे पण वाचा TVs xl 100 moped price: बघा गाडीचे, इंजिन,फिचर्स, डिझाइन

TVs radeon mileage|बघा लवकर फीचर्स किंमत इंजिन मायलेज

Leave a comment