Himalayan 450 price

Himalayan 450 price| बघा किती आहे किमत,फीचर्स

 

Whatsapp Group
Telegram channel

नमस्कार मित्रांनो aamimarathi या ब्लॉग वर आपले स्वागत आहे मी तुम्हाला royla enfield ची नविन लॉन्च झाली असलेली बाईक himalayan 450 price या विषयी सखोल माहिती या ब्लॉग मध्ये सांगत आहे. 

Himalayan 450 price

 

new himalayan 450

Royal Enfield : Royal Enfield ची नवीन हिमालयन ४५० लवकरचं lauch झाली. आणि महाराष्ट्रात असे Royal Enfield चे कितीतरी दिवाने आहेत जे आतुरतेने ह्या नवीन हिमालयन ४५० ची लॉन्च होण्याची, त्याची किंमत जाणून घेण्याची वाट बघत होते, म्हणूनच या गाडीच्या लॉन्च तारखेपासून ते गाडीच्या इतर features संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिली आहे.

himalayan 450 cc 

 

नवी बाईक LED लाइट्स आणि डिजिटल इंस्ट्रमेंट कंसोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारख्या फिचर्संनी सुसज्ज आहे. फ्रंटला अप-साइड-डाउन (USD) फॉर्क सस्पेंशनही देण्यात आले आहे. हे फिचर आधीच्या कोणत्याही रॉयल एनफील्डमध्ये दिसून येत नाही. याशिवाय नव्या हिमालयनमध्ये 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचचाही समावेश आहे. सध्याच्या मॉडलमध्ये कंपनी 5-स्पीड ट्रान्समिशन देते.  

2023 रॉयल एनफिल्ड हिमालयन 450

रॉयल एनफिल्ड हिमालयन450ही बाईक लाँच झाली आहे .या बाईकची किंमत देखील सांगण्यात आली आहे,  जाणून घेऊ या बाईकमध्ये कोणते नवीन फीचर्स पाहायला मिळतील. ही पॉवरफूल मोटरसायकल KTM 390 Adventure, BMW G 310 GS, Triumph Scrambler 400 X आणि Yezdi Adventure यांसारख्या बाईक्सना टक्कर देईल. रॉयल एनफिल्डची नवीन बाईक तुम्हाला Base, Pass आणि Summit या 3 व्हेरिएंटमध्ये मिळेल

Himalayan 450 इंजिन

 

हिमालयन 450 ही बाईक अपडेट करून पुन्हा लॉन्च केली गेली आहे. या बाईकमध्ये 450cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 40 अश्वशक्ती पेक्षा जास्त पॉवर जनरेट करते . या बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आलेले आहे 

Himalayan 450 Fetures(फीचर्स)

 

Himalayan 450 बाईकमध्ये सर्वाधिक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये राईड-बाय-वायर थ्रॉटल, एलईडी हेडलॅम्प, ब्रेक लाइट आणि टर्न इंडिकेटर, गुगल मॅप्स इंटिग्रेशनसह वर्तुळाकार TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्प्लिट सीट्स, लगेज रॅक, स्विच करण्यायोग्य मागील ABS अशी फीचर्स  दिली गेली आहेत.

 

Himalayan 450 Price in pune

 

Himalayan 450 बाईकच्या किमतीबदल कंपनीकडून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. नवीन Himalayan 450 बाईकची  एक्स शोरूम किंमत 2.75 लाख रुपये इतकी आहे. यात दोन प्रकार आहेत काजा ब्राऊन रंगाचा बेस व्हेरियंट आहे. याची किंमत 2.69 लाख रुपये आहे. स्लेट हिमालयन सॉल्ट, स्लेट पॉपी ब्लू या रंगांमधील पास व्हेरियंटची किंमत 2.74 लाख  रुपये इतकी आहे.

FAQ

Royal Enfield Himalayan मध्ये किती cc च इंजिन आहे?

Royal Enfield Himalayan मध्ये 411 cc इंजिन आहे. हे हिमालयीन इंजिन 24.31 PS @ 6500 rpm आणि 32 Nm @ 4000 – 4500 rpm चा टॉर्क जनरेट करते. हिमालयाचा दावा केलेला मायलेज 39.96 kmpl आहे

हिमालयन 450 bs6 चे मायलेज किती आहे?

प्रमुख ठळक मुद्दे:

एक्स शोरूम किंमत ₹ 2,15,900 पुढे

मायलेज 30 KM/L

इंधन क्षमता 15 एल

गीअर्सची संख्या 5

सिंगल-सिलिंड इंजिनचा प्रकार

हिमालयन 450 च्या सीटची उंची किती आहे?

825 मिमी

हिमालयन 450 प्रमुख हायलाइट्स

कर्ब वजन 196 किलो

इंधन टाकीची क्षमता 17 लिटर

आसन उंची 825 मिमी

कमाल पॉवर 39.47 bhp

2023 मध्ये Royal Enfield Himalayan 450 ची किंमत किती आहे?

नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयाच्या किंमती सुमारे रु. पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. 2.65-2.70 लाख (एक्स-शोरूम)

हिमालयन 450 ची इंधन अर्थव्यवस्था काय आहे?

 

बाइकचे नाव Royal Enfield Himalayan 450 Himalayan

सरासरी एक्स-शोरूम किंमत 2.69 – 2.84 लाख 2.16 लाख पुढे

वापरकर्ता रेटिंग 30 पुनरावलोकने 109 पुनरावलोकने

मायलेज (kmpl) – 32.04 kmpl

इंजिन (cc) 452 cc 411 cc

हिमालयन 450 वर इंधन टाकी किती मोठी आहे?

17 लिटर

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 चे आयाम तपशील

भार वाहून नेण्याची क्षमता: 198 किलो

कोरडे वजन: 181 किलो

इंधन क्षमता: 17 लिटर

ग्राउंड क्लीयरन्स: 230 मिमी

व्हीलबेस: 1510 मिमी

2 thoughts on “Himalayan 450 price| बघा किती आहे किमत,फीचर्स”

Leave a comment