Honda Activa किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन - आम्ही मराठी

Honda Activa किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Honda Activa ही गाडी भारतातील अनेक लोकांच्या पसंती तील गाडी आहे.ह्या स्कुटी अनेक भारतीय लोकांचे मनात घर केले आहे. ही गाडी फॅमिली साठी ओळखले जाते. हया स्कुटी चे मायलेज, फिचर्स, डिझाइन, आकर्षक लूक अनेकांना आकर्षित करते.
हि गाडी आपल्याला 109.51 cc चे इंजिन मद्ये उपलब्ध आहे. ही गाडी आपल्याला पाच प्रकार मध्ये बघायला मिळते. ही गाडी आपल्याला चार रंगात उपलब्ध आहे. आपण हया गाडीचे इंजिन, फिचर्स,किंमत, हे सर्व आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.

Honda Activa फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Honda Activa ही गाडी अनेक भारतीय लोकांचे मनात घर केले आहे हया गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहे.या गाडी मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडॉमिटर, ट्रिप मिटर, स्मार्ट चावी , एलईडी टी आर एल,एलईडी हेडलाईट, सायलेंट स्टार्ट एसीजी, इंजिन ऑन ऑफ,esp टेक्नॉलॉजी,असे खूप सारे फीचर्स दिले आहे. ही गाडी आपल्याला चार रंगात उपलब्ध आहे.

Honda Activa इंजिन

Honda Activa या गाडी मध्ये आपल्याला 109.5 cc चे फॅन क्यूल्ड फोर स्टॉक si इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.90 nm 5500 rpm चे टॉर्च जनरेट करते आणि मॅक्स पॉवर 7.84 ps ची पॉवर निर्माण @8000 rpm ची मॅक्स पॉवर
जनरेट करते. या acg सायलेंट स्टार्टर देण्यात आले आहे.honda Activa एक bs 6 गाडी आहे. या गाडीची पेट्रोल टाकी 5.3 लिटर ची आहे. ही गाडी एक ऑटो मेटिक्स गिअर देण्यात आले आहे.

Honda Activa

हे पण वाचा Honda sp 125 फिचर्स, इंजिन, मायलेज, किंमत

Honda Activa सस्पेन्शन आणि ब्रेक

Honda Activa या गाडीच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक सस्पेन्शन बघायला मिळते आणि मागच्या अडजेसबल हायड्रॉलिक सस्पेन्शन बघायला मिळते. या गाडीच्या मागे पुढे पण ड्रम ब्रेक बघा यला मिळतात. ही गाडी एक अनेक पसंती मधिल गाडी आहे.

Honda Activa मायलेज

Honda Activa ही गाडी अनेक भारतीय कुटूंब बाच्या मनातील गाडी आहे. या गाडी आपल्याला प्रती लिटर 45 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

Honda Activa

हे सर्व पहा Innova crysta टोयोटा कंपनीची शानदार अशी गाडी काय आहे खास

Honda Activa किंमत

Honda Activa ही गाडी दोन प्रकारामध्ये बघायला मिळते आणि चार रंगात उपलब्ध आहे. या गाडीची किंमत ही ऑन रोड किंमत ही 97,341 हजार रुपये इतकी आहे.

FAQ

Honda Activa या गाडीची ऑन रोड किंमत किती आहे?

या गाडी आपल्याला प्रती लिटर 45 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

Honda Activa ही गाडी किती सीसी ची आहे?

Honda Activa ही गाडी 109.5 सीसी ची आहे

 

Leave a comment