Honda CBR300R features : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत - आम्ही मराठी

Honda CBR300R features : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत

Honda CBR300R features : ही गाडी आपल्या भारता मध्ये थोड्या दिवसातच हि लॉन्च केली जाणार आहे. या गाडीची डिझाईन ही अत्यंत स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. ह्या गाडी कडे अनेक भारतीय तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे .
Honda CBR300R ही गाडी आपल्याला 286 cc मध्ये बघायला मिळणार आहे. हि गाडी च लुक हा खूप भारी लूक आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Honda CBR300R

Honda CBR300R features

Whatsapp Group
Telegram channel

Honda CBR300 R या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत.होंडा CBR300R हि एक स्पोर्ट्स बाइक आहे जी आकर्षक डिझाइन आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणार आहे.या गाडी मध्ये आपल्याला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर टेलिस्कोपिक फ्रंट फोर्कमोनो शॉक रिअर सस्पेंशन अलॉय व्हील्स,पूर्ण फेअरिंग्सस्पोर्ट्स-टुअरिंग पोझिशन एलईडी हेडलॅम्प,स्पीडोमीटर,ट्रिप मीटर, टेकोमीटर, गियर पोजीशन, ऑडोमीटर, क्लॉक, स्टैंड अलर्ट, सर्विस इंडिकेटर, हाई स्पीड अलर्ट, टर्न इंडिकेटर, असे फिचर्स दिले गेले आहेत. तसेच स्मार्टफोन कनेक्टिविटी, कॉल अलर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी, एसएमएस अलर्ट, और स्मार्ट एसिस्ट, नेविगेशन सिस्टम दिली गेली आहे. असे नविन नविन फिचर्स देण्यात आले आहेत.

Honda CBR300R engine

Honda CBR300R या गाडी मध्ये आपल्याला खूप पॉवर फुल्ल असे इंजिन देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला 286.3 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 30.5 bhp ची कमाल पॉवर निर्माण करते तर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेत करते. ह्या गाडीला आपल्याला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. तर या गाडी ल आपल्याला ट्रेक्शन कंट्रोल,क्रूज कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम असे नविन फिचर्स देण्यात आले आहेत.

Honda CBR300R

Honda CBR300R design

Honda CBR300R या गाडीची डिझाईन ही खूप स्टायलिश लूक मध्ये देण्यात आली आहे. या गाडीची डिझाईन ही आकर्षक आणि स्केर्पी डिझाइन डिझाईन देण्यात आली आहे. तर पूर्ण फेअरिंग्स स्पोर्ट्स-टुअरिंग पोझिशन एलईडी हेडलॅम्प चांगल्या प्रकारे डिझाईन दिलेली आहे. ही गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे.पर्ल व्हाइट,ब्लॅक, स्पोर्टी रेड अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे .

Honda CBR300R suspension and brakes

Honda CBR300R या गाडी चे पुढील भागात आपल्याला 41mm यूएसडी फ्रंट फोर्क्स सस्पेंशन व मागच्या बाजूस आपल्याला मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. या गाडी चे ब्रेक पाहिला गेले तर या गाडी मध्ये आपल्याला डुएल चैनल ABS, एंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम दिले आहे. तर दोन्ही टायर मध्ये आपल्याला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Honda CBR300R Price

ही गाडी आपल्याला दमदार फिचर्स व स्टायलिश डिझाईन मध्ये आपल्याला बघायला मिळते. हि गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे आहे.पर्ल व्हाइट,ब्लॅक, स्पोर्टी रेड अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे . या गाडीची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही या गाडीची अंदाजे एक्स शोरुम किँमत ही 2 लाख रुपये ते 3 लाख रुपये इतकी असू शकते .

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये गाडीचे Honda CBR300R Price,Honda CBR300R suspension and brakes,Honda CBR300R design,Honda CBR300R engine,Honda CBR300R features हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQ

Honda CBR300R या गाडीची किंमत किती आहे?

या गाडीची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही या गाडीची अंदाजे एक्स शोरुम किँमत ही 2 लाख रुपये ते 3 लाख रुपये इतकी असू शकते .

Honda CBR300R ही गाडी किती रंगा मध्ये उपलब्ध आहे?

हि गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे आहे.पर्ल व्हाइट,ब्लॅक, स्पोर्टी रेड अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे .

हे पण वाचा Maruti brezza Price : किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन

Maruti Alto 800 |किंमत, इंजिन,मायलेज, फिचर्स

Leave a comment