Honda nx500 mileage: Honda nx500 ही गाडी भारता मध्ये काही दिवसापूर्वी लॉन्च झाली आहे. या गाडीचे लूक्स भारतीय तरूण व लोकांमधे हि गाडी खूप फेमस झाली आहे. ही गाडी भारता मध्ये तीन रंगा मध्ये उपलब्ध झाली आहे. हि गाडी आपल्याला bs 6 या इंजिन प्रकारात दिली आहे.
Honda nx500 या गाडीला 471 cc चे इंजिन देण्यात आले आहे . ही गाडी एक स्पोर्ट बाईक व रेसिंग बाईक आहे. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स डिझाइन किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Honda nx500 features
Honda nx500 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. जसे की या गाडी मध्ये आपल्याला क्लॉक,मोबाइल कनेक्टिविटी,ब्लूटूथ कनेक्टिविटी,होंडा रोड साइंस,डिजिटल स्पीडोमीटर , डिजिटल ओडोमीटर,ट्रिप मीटर,डिजिटल टेकोमीट,फुली डिजिटल डिस्पले, इंस्ट्रूमेंटल कंसोल,एलईडी लाइट, एलइडी हेडलैंप ,हौंडा रोडसिंक, पैसेंजर फुटरेस्ट,हौंडा रोडसिंक, पैसेंजर फुटरेस्टहे सर्व फिचर्स आपल्याला या गाडी मध्ये बघा याला मिळतात.
Honda nx500 engine
Honda nx500 या गाडी मध्ये आपल्याला खूप पॉवर फुल्ल असे इंजिन देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला 471 cc चे लिक्विड कूल्ड फोर स्ट्रोक DOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन @6500 rpm मॅक्स पॉवर निर्माण करते व 43 nm चे torque जनरेट करते. या गाडीला आपल्याला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. या गाडी ल खूप भारी इंजिन देण्यात आले आहे.
Honda nx500 suspension and brakes
Honda nx500 या गाडी चे पुढच्या भागात आपल्याला ओरसेपरेट फंक्शन बिग पिस्टन यूएसडी फोर्क्स व मागच्या बाजूला 5 स्टेप एडजेस्टेबल रियल शॉक सस्पेंशन दिले गेले आहे. या गाडी चे ब्रेक पहिले तर या गाडी मध्ये आपल्याला ड्यूल 296mm डिस्क, डुएल चैनल एब्स दिले आहेत तर सिंगल 240mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. ह्या गाडी ला सुरक्षा abs व ebs system देण्यात आले आहे.
Honda nx500 price in India
Honda nx500 ही गाडी आपल्याला एक प्रकार व तीन रंगा मध्ये उपलब्ध आहे.ग्रांड प्रिक्स रेड, मैट गनपाउडर ब्लैक मेटैलिक आणि पर्ल होराइजन व्हाइट अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला बघा याला मिळते. या गाडीची किंमत ही एक्स शोरुम किंमत 5.90 लाख रुपये चे पूढे ठेवण्यात आली आहे.
Honda nx500 mileage
कोणती पण गाडी घेण्याचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक व्यक्ती त्या गाडीच्या मायलेज च विचार करीत असतो. Honda nx500 गाडी ही प्रती लिटर 27.5 किलो मीटर इतकी मायलेज देते.
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण Honda nx500 mileage,Honda nx500 price in India,Honda nx500 suspension and brakes,Honda nx500 engine,Honda nx500 features हे सर्व नविन जाणून घेतले आहे.
FAQ
Honda nx500 या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
या गाडीची किंमत ही एक्स शोरुम किंमत 5.90 लाख रुपये चे पूढे ठेवण्यात आली आहे.
Honda nx500 ही गाडी किती मायलेज देते?
Honda nx500 गाडी ही प्रती लिटर 27.5 किलो मीटर इतकी मायलेज देते.
हे पण वाचा Royal Enfield Hunter 350 price in India: किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन
Skoda Slavia Style Edition price in India: किंमत,फिचर्स, मायलेज ,इंजिन