Honda nx400 -honda कंपनी चे स्टायलिश डिझाईन व् दमदार फिचर्स या गोष्टी मुळे या गाडीला अनेक लोक पसंती दर्शवली जात आहे.honda या कंपनी चे गाडी दमदार फिचर्स घेऊन भारता मध्ये काही दिवसातच Honda nx400 ही गाडी लॉन्च केली जाणार आहे. ही गाडी खूप अट्रैक्टिव बघा याला मिळणार आहे.
हि गाडी आपल्याला पॉवर फुल्ल असे बाइक बघा याला मिळणार आहे. हि गाडी एक adventures bike व स्पोर्टी बाईक बघा याला मिळणार आहे. आज आपण या गाडी चे फिचर्स मायलेज इंजिन किंमत हे सर्व जाणून घेणार आहोत
Honda nx400 features
Honda nx400 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहे . या गाडी मध्ये आपल्याला एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, 5-इंच का फुल-कलर TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी, एडजस्टेबल सस्पेंशन, डिस्क ब्रेक, हाई ग्राउंड क्लीयरेंस, USB चार्जिंग पोर्ट आणि ड्यूल चैनल ABS सिस्टीम असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहे.
Honda nx400 design
Honda nx400 ही गाडी एक पॉवर फुल्ल व स्टायलिश डिझाईन आपल्याला बघायला मिळणार आहे. हि गाडी आपल्याला स्पोर्टी बाईक व adventures bike बघा याला मिळते.Honda कडून LED हैडलाइट, LED टेल लाइट आणि मोठा विंड स्क्रीन दिले गेले आहे. या गाडीची टाकी डिझाईन खूप हि स्टायलिश दिली आहे.
Honda nx400 engine
Honda nx400 या गाडी मध्ये पॉवर फुल्ल असे इंजिन देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला 399cc की वाटर-कूल्ड 2 सिलेंडर इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 46 ps चे पॉवर निर्माण करते तर 38 nm 399cc टॉर्क जेनरेट करते. या गाडी मध्ये आपल्याला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. हि गाडी आपल्याला अंदाजे प्रती लिटर 30 किलो मीटर इतकी मायलेज देते.
Honda nx400 price
Honda nx400 ही गाडी एक स्पोर्ट बाईक व स्टायलिश लूक मध्ये बघा याला मिळणार आहे. हि गाडी आपल्या भारता मध्ये अजून पण लॉन्च करण्यात आली नाही हि गाडी लवकरच लॉन्च केली जाणार आहे.पण अजून या गाडी लॉन्च बदल माहिती उपलब्ध नाही. पण या गाडीची ऑटो एक्स्पर्ट नुसार अंदाजे एक्स शोरुम किंमत ही 4 ते 5 लाख रुपये असू शकते.
FAQ
Honda nx400 या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
या गाडीची ऑटो एक्स्पर्ट नुसार अंदाजे एक्स शोरुम किंमत ही 4 ते 5 लाख रुपये असू शकते.
Honda nx400 ही गाडी किती मायलेज देते?
गाडी आपल्याला अंदाजे प्रती लिटर 30 किलो मीटर इतकी मायलेज देते
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये Honda nx400 price,Honda nx400 engine,Honda nx400 design,Honda nx400 features हे सर्व जाणून घेतले आहे.
हे पण वाचा Suzuki GSX-8S लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन मायलेज
Revolt RV 400 battery renja|बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन, किंमत