Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत - आम्ही मराठी

Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत

Honda shine 100 cc ही गाडी भारतातील अनेक लोकांच्या मनातले गाडी आहे. कारण होंडा कंपनीमधील गाडी honda shine 100 cc ही खुप खूप चांगल्या प्रकारची अवरेज देते. ही गाडी कम्फर्टेबल आणि अत्यंत कमी किमतीत आपल्याला मिळते. हिरो स्प्लेंडर प्लस ला टक्कर देण्यासाठी होंडा या कंपनीने होंडा शाइन ही गाडी बाजारात आणली आहे. ही गाडी अत्यंत कमी पैशात ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा होंडा कंपनी करत आहे .

Hond shine 100 cc मध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स गाडीमध्ये दिले आहेत. ही गाडी हिरोच्या स्प्लेंडर प्लस सगळ्या फीचर्स किंमत डिझाईन बाबतीत टक्कर देण्यासाठी बनवली गेली आहे.

Honda shine 100cc

Honda shine 100 cc चे फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Honda shine ही गाडी अनेक लोक हे कमी किमतीत अनेक फीचर्स, आवरेज देणारी गाडी आहे. या गाडीमध्ये कंफर्ट शीट , स्पीडोमीटर, ऑडॉ मिटर, इंजिन लाईट, न्यूटन इंडिकेटर, फ्युल चेक, इंडिकेटर्स, हेडलाईट बल्ब, इंजिन ऑन ऑफ बटन, एअरकूल इंजन अजून बरेचसे फीचर्स होंडा शाइन या गाडीमध्ये बघायला मिळतात. ही गाडी आपल्याला दोन वेरियंत बघायला मिळते. आणि आपल्याला पाच रंग दिलेले आहेत. आपल्याला गाडीमध्ये ब्रेक सिस्टीम ही कॉम्बो व डिस्क ब्रेक बघायला मिळतात. ही गाडी एक लांब जाण्यासाठी आराम दाई आहे. या गाडी सोबत कंपनी कडून तीन सर्व्हिसिंग मोफत होतात.

Honda shine 100 cc इंजिन


Honda shine 100 cc ला ताकत देण्यासाठी गाडीमध्ये आपल्याला 98.98 cc फोर स्ट्रोक si इंजिन आपल्याला दिले गेले आहे. Honda shine इंजिन मद्ये आपल्याला 8.05 nm वर 5000 rpm Power आपल्याला ही गाडी देते. हि गाडी आपल्याला 65 किलो मीटर प्रती लिटर इतकी गाडी मायलेज देते.ह्या गाडीची पेट्रोल टाकी ही 9 लीटर ची बघ्यला मिळते. या गाडीला आपल्याला चार गिअर बॉक्स दिले गेले आहेत

Honda shine 100 cc

तुम्ही हे पहा New TVs Jupiter 125 | बघा कसा आहे लूक, फीचर्स किंमत

Honda shine 100 cc सस्पेन्शन आणि ब्रेक

गाडीला चांगले बनवण्यासाठी होंडा या कंपनीने चांगल्या प्रकारचे सस्पेन्शन दिले आहेत गाडीच्या पुढच्या साईटला टेलिस्कोप सस्पेन्शन व मागच्या बाजूस ट्वीन रिअर सस्पेन्शन दिले गेले आहे जे गाडीला अजून चांगले बनवते. गाडीचा चांगले बनवण्यासाठी गती रोखण्यासाठी चांगले प्रकारचे ब्रेक म्हणजे पुढे ड्रम ब्रेक व मागे डिस्क ब्रेक चा प्रयोग केला आहे. ही गाडी लोकांचा प्रवास आनंददायी बनवते.

Honda shine 100 मायलेज आणि वजन


होंडा शाईन ही गाडी चांगल्या प्रकारे आवरेज मिळेल त्या दृष्टीने बनवले आहे. ही गाडी लांब प्रवास साठी बनवली गेली आहे सर्व गोष्टीचा विचार करून गाडीला बनवण्यात आले असून हिचे मायलेज हे 65 किलोमीटर प्रति लिटर इतके आहे. ही गाडी खूप हलकी वजनाचे आहे ही चे वजन फक्त 99 किलो ग्रॅम इतके आहे.

Honda shine 100 cc price in pune

या गाड्यांची किंमत वेगवेगळ्या शहरात वेगळी असते . तशी त्याची पुणे शहरातील किंमत ही 79000 हजार रुपये इतकी आहे. ही भारतातील व्यक्तींच्या विचार करता कमी पैशात बाजारात उतरली आहे. बाईकचे आकर्षक डिझाईन पाहून त्याची विक्री संख्या वाढली आहे.

FAQ

Honda shine 100 cc ची भारतीय मार्केटमधील प्राईज किती आहे?

79000 हजार रुपये

Honda shine 100 cc इंजिन किती दिले आहे?

Honda shine 100 cc इंजिन 98.98

Honda shine 100 cc चे मायलेज किती आहे?

Honda shine 100 cc मायलेज हे 65 किलोमीटर प्रति लिटर इतके आहे.

Honda shine 100 cc कोणता कलर चांगला आहे?

Honda shine 100 cc काळा रंग हा खूप चांगला आहे.

2 thoughts on “Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत”

Leave a comment