Honda sp 125 features: किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन - आम्ही मराठी

Honda sp 125 features: किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन

Honda sp 125  features ही गाडी भारतीय बाजारामध्ये होंडा कंपनीने लॉन्च केली आहे. होंडा या कंपनीची भारतात अनेक चाहते आहेत. या गाडीची आकर्षक डिझाईन व या गाडीचे मायलेज फिचर्स या गोष्टी कडे अनेक व्यक्ती याकडे आकर्षित होत आहेत.
ही गाडी आपल्याला 125cc मध्ये बघायला मिळते. आपल्याला भारतात तीन प्रकारांमध्ये बघायला मिळत आहे. ही गाडी कमी किमतीमध्ये आपल्याला चांगले फीचर्स देण्यात येते. आज आपण खाली दिलेल्यालेखा मध्ये गाडीची फिचर्स, मायलेज, इंजिन किंमत या सर्व जाणून घेणार आहोत

Honda sp 125

हे पण वाचा Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Honda SP 125 features

Whatsapp Group
Telegram channel

Honda sp 125 या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचे अनेक फिचर्स दिले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला डिजिटल मीटर,स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर,हेडलाइट,डिस्टेंस इंडिकेटर, लॅम्प, हे फिचर्स देण्यात आले आहे. तसेच या गाडी मध्ये आपल्याला गैर पोजीशन इंडिकेटर, एक इंडिकेटर,साइलेंट स्टार्ट विद ACG, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

Honda sp 125

Honda sp 125 engine

Honda sp 125 या गाडी मध्ये आपल्याला 123cc चे फोर स्ट्रोक का सी लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे गाडीला पॉवर देण्यासाठी 10.87 ps चे पॉवर निर्माण करते व @7500 मॅक्स पावर जनरेट करते आणि @6000 rpm वर हि गाडी 10.9 nm torque जनरेट करते. या गाडीला आपल्याला पाच गिअर बॉक्स बघायला मिळत आहेत. या गाडीला आपल्याला ११ लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. ही घड्याळ प्रति घंटा 65 किलो मीटर इतकी लांब जाते.

Honda sp 125 suspension and brakes

Honda sp 125 या गाडी मध्ये आपल्याला सस्पेन्शन व हार्डवेअर काम करणाऱ्या साठी या गाडीच्या पुढच्या भागात आपल्याला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन दिले आहे. व मागच्या बाजूला हाइड्रोलिक शौक सस्पेंशन दिले गेले आहे. तसेच या गाडीला पुढे डिस्क ब्रेक व मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

Honda sp 125 mileage

Honda ही कंपनी भारतामध्ये सगळ्यात जास्त मायलेजब्लू मैटेलिक, ग्रे मैटेलिक और ऑरेंज. देणारी गाडी मानली जाते. या होंडा या कंपनीचे अनेक चाहते आहेत. या गाडीला आपल्याला 123 cc इंजिन देण्यात आले आहे. या गाडी ची पेट्रोल टाकी ही 11 लिटर इतकी आहे. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 60 किलो मीटर इतके मायलेज देते.

Honda sp 125 price

Honda sp 125 ही गाडी सध्या खूप पसंती दर्शवली जात आहे. हया प्रकारा मधील TVs raider या गाडी सोबत ह्या गाडीचे तुलना होती. ही गाडी आपल्याला तीन रंगात उपलब्ध आहे. या ड्रम ब्रेक गाडीची एक्स शोरुम किंमत ही 99,400 रुपय इतकी आहे. ब्लू मैटेलिक, ग्रे मैटेलिक,ऑरेंज या तीन रंगात हि गाडी उपब्धत आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये Honda SP 125 features,Honda sp 125 price,Honda sp 125 mileage,Honda sp 125 suspension and brakes या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Honda sp 125 या गाडीची किंमत किती आहे?

ड्रम ब्रेक गाडीची एक्स शोरुम किंमत ही 99,400 रुपय इतकी आहे.

Honda sp 125 ही गाडी कोणत्या रंगात उपलब्ध आहे?

ब्लू मैटेलिक, ग्रे मैटेलिक,ऑरेंज या तीन रंगात हि गाडी उपब्धत आहे.

Honda sp 125 ही गाडी किती मायलेज देते?

Honda sp 125 ही गाडी पर लिटर 60 किलो मीटर इतकी मायलेज देते.

हे पण वाचा Triumph scrambler 1200X features |किंमत, मायलेज, इंजिन,

Honda X500 mileage| किंमत फिचर्स, मायलेज, इंजिन, डिझाइन

Leave a comment