Honda sp 125 फिचर्स, इंजिन, मायलेज, किंमत - आम्ही मराठी

Honda sp 125 फिचर्स, इंजिन, मायलेज, किंमत

Honda sp 125 ही गाडी Honda या कंपनी तील सगळ्यात भारी आहे. ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते आणि सहा रंगा मद्ये ही गाडी उपलब्ध आहे. या गाडीची टक्कर ही आपल्याला TVs raider 125 या गाडी बरोबर आहे.
ही गाडी आपल्याला 125 cc इंजिन मधे बघायला मिळते. या गाडीमध्ये होंडा या कंपनीने अनेक नवीन नवीन बदल करण्यात आले आहे आहेत आज आपण या गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत

Honda sp 125 फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Honda sp 125 या गाडीमध्ये अनेक नवीन फिचर्स दिले गेले आहेत. गाडी मध्ये अनलॉग स्पीडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, इको इंडिकेटर, घड्याळ, टेल लाईट, एलईडी लाईट, ड्युटी सर्विस इंडिकेटर, कॉम्बो ब्रेक सिस्टीम, इंटिग्रेटेड पास स्विच लाईट, आलोय व्हील ,रिअल टाईम मायलेज, इको इंडिकेटर, सर्विस इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, असे अनेक नवीन नवीन फिचर्स गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
या गाडी मध्ये आपल्याला सहा रंगा मद्ये उपलब्ध आहे.
ब्लैक, मैट एक्सिस ग्रे मेटैलिक, इम्पेरियल रेड मेटैलिक, पर्ल सायरन ब्लू या रंगा मद्ये गाडी उपलब्ध आहे.

Honda sp 125

हे पण वाचा KTM 250 duke आता नव्या रुपात दाखल काय आहे नविन बघा लवकर

Honda sp 125 इंजिन

Honda sp 125 या गाडी मध्ये आपल्याला 123 cc सिंगल सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड लिक्वीड कुल इंजिन दिले आहे. जे गाडीला 10.7 bhp शक्ती निर्माण करते व 10.9 nm टोर्च जनरेट करते. ही गाडी आपल्याला bs 6 या इंजिन पॉवर देण्यात आले आहे. ही गाडी आपल्याला प्रति किलो मीटर 105 इतकी स्पीड देते. या गाडीला इंजिन डायरेक्ट ऑन ऑफ बटन देण्यात आले आहे.तसेच गाडीला 5 गेयर बॉक्स देण्यात आले आहे.

Honda sp 125 मायलेज

Honda sp 125 या गाडीला आपल्याला 11.2 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे.ही गाडी आपल्याला प्रती लिटर 65 किलो मीटर इतकी गाडी मायलेज देते.

Honda sp 125 सस्पेन्शन आणि ब्रेक

Honda sp 125 या गाडी ला पुढच्या साईटला आपल्याला टेलिस्कॉपी फोर्क सस्पेन्शन व मागच्या बाजूस हायड्रॉलिक टाइप सस्पेन्शन चां उपयोग करण्यात आला आहे. तसेच गाडीला पुढील भागात डिस्क ब्रेक व माघे ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

Honda sp 125

Honda sp 125 किंमत

Honda sp 125 ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे फिचर्स , डिझाइन मधे बघायला मिळते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 86,000 ते 91,000रूपये इतकी आहे. ही गाडी आपल्याला सहा रंगात उपलब्ध आहे.

FAQ

Honda sp 125 या गाडीची एक्स शोरूम किंमत किती आहे ?

honda sp 125 गाडीची एक्स शोरुम किंमत ही 86,000 ते 91,000रूपये इतकी आहे

Honda sp 125 ही गाडी किती मायलेज देते?

Honda sp 125 प्रती लिटर 65 किलो मीटर इतकी गाडी मायलेज देते.

हे पण वाचा Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत

Tata Nexon ev face-lift बघा काय आहे नविन फिचर्स, रेंज, किंमत काय काय बदल

Leave a comment