Honda X500 mileage| किंमत फिचर्स, मायलेज, इंजिन, डिझाइन - आम्ही मराठी

Honda X500 mileage| किंमत फिचर्स, मायलेज, इंजिन, डिझाइन

Honda x500 mileage होंडा या कंपनीचं गाड्या भारतात खूप पसंती दर्शवली जात आहे. त्याच्या गाडीची डिझाईन दमदार फिचर्स, मायलेज, या मुळे भारतात या गाडीची विक्री खूप प्रमाणत आहे. Honda या कंपनी ने आताच आपली गाडी honda MX500 ही गाडी भारता मध्ये लॉन्च केली आहे.
या गाडीची भारता मध्ये लॉन्च होउन ही भारता मध्ये डिलिव्हरी साठी उपलब्ध आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज डिझाईन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत .

Credit Honda bigwing Honda X500

Honda X500 features and safety features

Whatsapp Group
Telegram channel

Honda X500 या गाडीला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. होंडा या कंपनीने या गाडी ला दमदार डिझाईन व फिचर्स मध्ये लॉन्च केली आहे. या गाडी मध्ये फिचर्स च विचार केला तर होंडा या कंपनीने ड्यूल चैनल ABS, ट्रेक्शन कंट्रोल, 5-इंच का फुल-कलर TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी, USB चार्जिंग पोर्ट बघा याला मिळते.
Honda X500 या गाडी मध्ये सेफ्टी फीचर्स बदल सांगितले तर या गाडी मध्ये 2 channel ABS system दिले गेले आहे Front wheel मध्ये आपल्याला Dual disc आणि Rear wheel व single disc brakes दिले गेले आहे.Road sync Connectivity, GPS connectivity आणि Emergency stop signal असे नव नवीन फिचर्स दिले आहेत.

हे पण वाचा Top 5 electric scooters : बघा टॉप 5 इलेक्ट्रिक स्कुटी

Honda X500 engine

Honda X500 या गाडी मध्ये आपल्याला दमदार असे इंजिन देण्यात आले आहे . या गाडी मध्ये आपल्याला 471 cc 4 स्ट्रोक लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे हे इंजिन 47 bhp चे पॉवर निर्माण करते व 43 nm इतके Torque जेनरेट करते. या गाडीला आपल्याला 6 गियर बॉक्स देण्यात आले आहेत. तासेच 35 kw पॉवर आऊटपुट दिले गेले आहेत.

Credit Honda bigwing

Honda X500 mileage

कोणत्याही गाडी घेण्याच्या आदि प्रत्येक माणसे ही त्या गाडीच्या मायलेज च विचार करीत असतात. Honda X500 ही गाडी प्रती लिटर 27.8 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे. तसे हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे.

Honda X500 suspension and brakes

Honda X500 या गाडीला चांगल्या प्रकारचे सुसपेन्शन दिले आहे. या गाडीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे ब्रेक देण्यात आले आहेत.होंडा या कंपनीने या गाडी stem चे सोबत front wheel ला dual disc आणि Rear Wheel व single disc असे दिले आहे.2 channel ABS System दिली आहे.

Honda X500 price

Honda ही कंपनी भारतामध्ये खूप फेमस कंपनी आहे. हि कंपनी एक जपानी कंपनी आहे . होंडा या गाडी आपली गाडी ही वेग वेगळ्या डिझाईन मध्ये लॉन्च करीत असते. होंडा या कंपनीने आपली गाडी Honda X500 ही गाडी भारता मध्ये लॉन्च केली आहे. आणि त्याची डिलिव्हरी देखिल सुरू करण्यात आली आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 5.90 लाख रुपये इतकी आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये Honda X500 features and safety features,Honda X500 engine,Honda X500 price ,Honda X500 suspension and brakes,Honda X500 mileage या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Honda X500 या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे ?

Honda X500 या गाडीची एक्स शोरुम किंमत 5.90 लाख रुपये इतकी आहे.

Honda X500 या गाडी चे मायलेज किती आहे?

प्रती लिटर 27.8 किलो मीटर

Honda X500 या गाडीची पेट्रोल टाकी किती लिटर ची आहे?

17 लिटर

हे पण वाचा Hero splendor plus price : बघा काय आहे किंमत, फिचर्स मायलेज, इंजिन

Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Leave a comment