Hyundai creta face-lift Price| किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज, डिझाइन - आम्ही मराठी

Hyundai creta face-lift Price| किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज, डिझाइन

Hyundai creta face-lift ही गाडी भारतीय बाजारात hyundai या कंपनीने लॉन्च केली आहे. Hyundai creta face-lift ही गाडी एक उत्तम अशी suv कार आहे.जी भारतीय बाजरा मधे एक लोकप्रिय गाडी आपल्याला बघा याला मिळते. ही गाडी आपल्याला नविन अश्या डिझाईन व स्टायलिश लूक मध्ये बघायला मिळते.
या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स दिले गेले आहेत तसेच आपल्या ला अनेक सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये दिले आहेत ही गाडी एक उत्तम अशी suv कार आपल्या देशात पसंती दर्शवली जात आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत की या गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज अशा अनेक जाणुन घेणार आहोत.

Hyundai creta face-lift

 

Hyundai creta face-lift fitures aani safety features

Whatsapp Group
Telegram channel

Hyundai creta face-lift ही गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन आकर्षक असे फिचर्स दिले आहेत. या गाडीला आपल्याला 10.25 इंच टच स्क्रीन डिस्प्ले इन्फोनट दिला गेला आहे तसेच आपल्याला या गाडी मध्ये 10.25 इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर व वायरलेस एंड्राइड ऑटो सोबतच एप्पल कारप्ले कनेक्टिविटी ही सिस्टीम बघा याला मिळते. तसेच आपल्या या गाडी मद्ये पैनोरमिक सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जिंग, ड्यूल जॉन क्लाइमेट कंट्रोल,बॅक कॅमेरा, चांगली असे साउंड सिस्टम,सीट असे अनेक नवीन फिचर्स दिले गेले आहेत. तर सेफ्टी फीचर्स म्हणून आपल्याला गाडी मद्ये सहा एअर बॅग दिले आहेत. तसेच टायर मॉनिटरिंग सिस्टम, हिल हॉल एसिस्ट, ISOFIX ,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, असे अनेक फिचर्स आपल्याला बघायला मिळतात

Hyundai creta face-lift

हे पण वाचा रोल्स रॉयस स्पेक्टर किंमत किती|रोल्स रॉयस स्पेक्टर बॅटरी रेंज , फिचर्स

Hyundai creta face-lift engine

आपल्या ला या गाडी मध्ये बोनेट चे खाली तीन इंजिन चे पर्याय देण्यात आले आहेत.एक 1.5 लीटर चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 115 bhp चे power निर्माण करते व 144 Nm टॉर्क जनरेट करते, हा इंजिन पर्याय 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर बॉक्स दिले गेले आहे. तर दुसरी इंजिन 1.5 लिटर चे टर्बो पेट्रोल इंजिनदिले आहे जे 160 bhp चे पॉवर निर्माण करते व 253 nm टॉर्क जनरेट करते. आणि तिसरे इंजिन हे 116 bhp चे पॉवर निर्माण करते व 250 nm टॉर्क जनरेट करते.सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह गाडी आपल्याला बघा याला मिळते.

Hyundai creta face-lift mileage

Hyundai creta face-lift ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे. हे 1.5 लीटर चे पेट्रोल इंजिन प्रती लिटर 17.04 किलो मीटर इतकी मायलेज देते व तसेच दुसरे 1.5 ली टर्बो पेट्रोल इंजिन प्रती लिटर 18.04 किलो मीटर इतकी मायलेज देते व तिसरे 1.5 लीटर चे डिझेल इंजिन प्रती लिटर 21 किलो मीटर इतकी मायलेज देणारी ही गाडी आपल्याला बघा याला मिळते.

Hyundai creta face-lift Disign

Hyundai creta face-lift या गाडीची डीझाईन अत्यंत स्टायलिश लूक ठेवण्यात आली आहे. या गाडीत जूंन्या hyundai पेक्षा अधिक बदल करण्यात आले आहेत . पुढल्या बाजूस आपल्या ला नवीन असे led हेडलाईट तसेच led DRL हेड लाईट देण्यात आले आहे तसेच साईट ला नविन डिझाईन केलेले Dual Tone Alloy Wheels देखील देण्यात आले आहेत.
तसेच मागच्या बाजूस आपल्या ला stop lamp माउंट सह led tail lights युनिट तसेच Silver Skid Plate व नविन असे बंपर आपल्याला बघायला मिळते.

Hyundai creta face-lift Price

Hyundai creta face-lift या गाडीची एक्स शोरुम किंमत ह बेस मॉडेल स्टार्ट ही 11 लाख रुपये ते 20 लाख इतकी आहे आपल्याला हि गाडी अनेक रंगा मद्ये बघा याला मिळते. तुम्ही या वेबाइटवरून जाऊन या गाडीची योग्य अशी कीमत बघू शकता.

हे पण वाचा Hero Xtreme 125R किंमत काय ?

 

Leave a comment