Hyundai exter SUV|तरुणासाठी स्टायलिश गाडी कमी किमती मध्ये - आम्ही मराठी

Hyundai exter SUV|तरुणासाठी स्टायलिश गाडी कमी किमती मध्ये

  • Hyundai exter suv ही गाडी भारतात आताच नविन लॉन्च झाली आहे. Hyundai exter एक मध्यम आकाराचे suv कार आहे. मला तर वाटते की ही बाकीच्या suv कार ल नकि जमीन दस्त करेल. हया गाडीमध्ये आपल्याला 40 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स बघायला मिळतात. हया कंपनीला गाडी लॉन्च होण्याआधीच एक लाख पेक्षा अधिक ऑर्डर आधीच भेटले होते.
    Hyundai exter SUV ला टकर देण्यासाठी tata punch , Renault, Maruti Suzuki fronx,liger अशा खूप सारे गाड्यांना ही गाडी टक्कर देईल. Hyundai exter ही गाडी आपल्याला अनेक फीचर्स प्रदान करते. खाली दिलेले लेखा मध्ये आपण गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Hyundai exter SUV

Hyundai exter SUV फिचर्स


काही दिवसापूर्वीच Hyundai exter ही गाडी भारतामधी लॉन्च केले आहे. या गाडीमध्ये महत्त्वाचे फिचर्स म्हणजे म एअरबॅग, एंटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन, पार्किंग सेन्सर, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, लोकेशन, लॉकिंग सिस्टीम, हाय स्पीड अलर्ट , मोबाईल फोन कनेक्ट, टच स्क्रीन एलईडी डिस्प्ले, स्मार्ट इलेक्ट्रिक सूनरुफ, व्हॉइस सिस्टीम, ड्युअल कॅमेरा, सेफ्टी म्हणून गाडीला एअर बॅग दिल्या आहेत, व्हील असिस्टंट कंट्रोल,abs आणि abd ही सिस्टीम, पार्किंग सेन्सर असे अनेक फीचर्स दिले गेले आहेत.

New Honda Dio 125 Marathi जाणून घ्या किंमत फिचर्स , मायलेज

Hyundai exter SUV इंजिन

Whatsapp Group
Telegram channel

Hyundai कंपनीकडून आपल्याला Hyundai exter SUV मध्ये E-20 फ्युएल इंजेक्ट्ड 1.2 लीटर इतके पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या गाडीला हे इंजिन 81.86 bhp शक्ती आणि 113.8 nm एवढा जनरेट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पेट्रोल सहित सीएनजी चे पण पर्याय देण्यात आला आहे. जर गाडी सीएनजी वर असेल तर 68 bhp आणि 95.2 nm चे टॉर्क जनरेट करते. ही गाडी आपल्याला 20 चे मायलेज ही गाडी देती.आणि सी एन जी ला ही गाडी 28 चे मायलेज ही गाडी देते.

Hyundai exter SUV

Hyundai exter SUV मायलेज

Hyundai exter ही गाडी आपल्याला दोन पर्याय मध्ये मिळत असल्यामुळे एक म्हणजे पेट्रोल व दुसरा म्हणजे सीएनजी गॅस यामुळे वेगवेगळ्या मायलेज आपल्याला मिळते.
जर आपण पेट्रोल गाडी चालवली तर आपल्याला प्रती लिटर 19 किलो मीटर इतकी मायलेज मिळते. हो सीएनजी टाकून गाडी चालली तर 27 कीलो मीटर इतकी गाडी मायलेज देते.

हे पण वाचा New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत

Hyundai exter SUV किंमत

Hyundai exter SUV ची पेट्रोल किंमत ही 7,00,000 लाख रुपये इतकी आहे तर सी एन जी ची किंमत 9,00,000 लाख रुपये पर्यंत आपल्याला बघायला मिळते. जर तुम्हाला एक नवीन स्टायलिश, गुड लुकिग, नवीन फिचर्स गाडी घ्यायची असेल तर हि गाडी आपल्याला उतम पर्याय आहे.

FAQ

Hyundai exter SUV पेट्रोल टाकी किंमत किती आहे?

Hyundai exter SUV ची पेट्रोल टाकी किंमत 6 लाख ते 9 लाख इतकी आहे

Hyundai exter SUV ची सी एन जी किंमत किती आहे?

10 लाख रुपये इतकी आहे.

Hyundai exter SUV चे मायलेज किती आहे?

Hyundai exter SUV पेट्रोल मायलेज 19 इतके तर सी एन जी 27 इतके मायलेज देते.

 

Leave a comment