Innova crysta टोयोटा कंपनीची शानदार अशी गाडी काय आहे खास - आम्ही मराठी

Innova crysta टोयोटा कंपनीची शानदार अशी गाडी काय आहे खास

Innova crysta गाडी एक लक्झरी आणि लोकांच्या विश्वासातील गाडी आहे . अनेक परिवारांच्या मनात गाडी ही आहे . या गाडीची वेगवेगळे फिचर्स लोकांना आकर्षित करत आहेत. टोयोटाच्या उत्तम मायलेज देणाऱ्या गाड्या आहेत. इनोवा क्रिस्टा ही गाडी आपल्याला पाच प्रकार मध्ये बघायला मिळते.
ज्या गाडीमध्ये इनोवा क्रिस्टा 2.4 जीए एक्स 7 सीट असलेले बेस मॉडेल आहे व टाटा इनोवा क्रिस्टा 2.4 जेड एक्स हे टॉप मॉडेल आहे. ही गाडी एक भारतातील लोकप्रिय गाडी आहे. या गाडीचे डिझाईन अत्यंत शार्प व मस्कुलर ठेवल्यामुळे गाडीच लूक अत्यंत स्टायलिश आहे . आपण खाली दिलेल्या लेखांमध्ये गाडीचे फीचर्स, इंजिन, मायलेज, किंमत सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत

Innova crysta फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Innova crysta गाडी आपल्या खास नवीन फिचर्स साठी ओळखले जाते. या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पावर विंडो ,पावर सीट, फुल टच स्क्रीन इन्फिनिटी डिस्प्ले, एअरबॅग, एबीएस आणि ए बी डी सिस्टीम, पार्किंग कॅमेरा आणि बरेच च नवीन फिचर्स गाडीमध्ये आहेत. तर टॉप मॉडेल मध्ये आपल्याला लेदर अपहोल्स्ट्री, पैनोरमिक सनरूफ, जेबीएल ऑडियो सिस्टम, और पावर्ड टेलगेट असे ॲडव्हान्स फिचर्स आपल्याला बघायला मिळतात.
गाडीला सेफ्टी फीचर्स म्हणून ए बी एस आणि ए बी डी सिस्टीम, एअरबॅग, गाडी कंट्रोल सिस्टीम , स्पीड कंट्रोल सिस्टीम, पार्किंग सेन्सर कॅमेरा, अजुन बरेच फीचर्स दिले आहे. अजून ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेड लॅम्प, इलेक्ट्रिकल पोर्टेबल ORVM , पुष स्टार्ट अँड ऑफ, इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, हे सर्व फिचर्स दिले आहेत

Innova crysta

Innova crysta इंजिन

Innova crysta ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही प्रकारामध्ये बघायला मिळते. या गाडीमध्ये 2.7 लिटर पेट्रोल इंजिन जे 165 bhp पावर निर्माण करते तर 245 nm टॉर्क जनरेट करते.
तर डिझेल इंजिन आपल्याला 2.4 लीटर टर्बो इंजिन दिले आहे जे 150 bhp पावर तयार करते व 360 nm टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिन सोबत आपल्याला
सहा गिअर बॉक्स दिले आहेत. ही गाडी अत्यंत वेगाने पळते. ही गाडी खूप चांगली मायलेज पण देते.

Innova crysta मायलेज

Innova crysta ही गाडी आपल्याला पेट्रोल व डिझेल इंजिन या दोन्ही मध्ये मिळून जाते. त्यांच्या दोन्ही फ्यूल टाक्या
ह्या 65 व 55 लीटर च्या आहेत. पेट्रोल डिझेलचे इंजिन गाडी ही आपल्याला 14 ते 15 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देतात असा कंपनी दावा करते.

हे पण वाचा Swift car आता नव्या रुपात दाखल बघा काय आहे नवीन

Innova crysta

Innova crysta ब्रेक व सस्पेन्शन

Innova crysta गाडी मधे आपल्याला पुढच्या भागांमध्ये डिस्प्ले व मागे ड्रम ब्रेक चा उपयोग केला आहे. डिस्क ब्रेक अतिशय शक्ती असणारे ब्रेक आहेत. गाडीला सुरक्षित ठेवण्यासाठी ए बी एस व एबीडी सिस्टीम दिले आहे हे गाडीला सुरक्षित करतात . गाडी मद्ये आपल्याला मैकफर्सन स्ट्रट सस्पेंशन सिस्टम उपयोग करण्यात आला आहे. एक स्वतंत्र सस्पेन्शन प्रणाली आली आहे. त्याच्यामुळे आपल्याला लांब प्रवासासाठी अगदी चांगली आहे.

Innova crysta किंमत

Innova crysta या गाडीची किंमत आत्ताच काही दिवसापूर्वी वाढली आहे त्याच्या बेस मॉडेल ची एक्स शोरूम किंमत 18.05 लाख रुपये सुरूवात होऊन टॉप मॉडेल हे 26.30 लाख रुपये मध्ये आपल्याला मिळते.

FAQ

Innova crysta मायलेज किती देते?

Innova crysta मायलेज ही गाडी 14 ते 15 किलो मीटर प्रती लिटर इतके देते.

Innova crysta गाडी ची किंमत किती आहे?

बेस मॉडेल ची एक्स शोरूम किंमत 18.05 लाख रुपये सुरूवात होऊन टॉप मॉडेल हे 26.30 लाख रुपये मध्ये आपल्याला मिळते

 

Leave a comment