Jawa 350 mileage: किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन बघा काय आहे खास - आम्ही मराठी

Jawa 350 mileage: किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन बघा काय आहे खास

Jawa 350 हि गाडी भारतीय बाजारात रायडिंग गाडी म्हणुन ओळखली जाते. ही गाडी 344 cc च्या प्रकार मध्ये येणारी सर्वात भारी रायडिंग गाडी आहे.या गाडी लां आपलयाला bs6 इंजिन दिले आहे. हि गाडी आपल्याला एक प्रकार व तीन वेग वेगळ्या रंगा मध्ये उपलब्ध आहे. ही गाडी भारतीय बाजारात लोकांच्या पसंती मधील गाडी आहे.

         ही गाडी आपल्याला स्टार्ट 2.50 लाख रुपये किंमतीची आहे. या गाडी लूक अत्यंत स्टायलिश दिला आहे हि गाडी एक रायडिंग गाडी म्हणून ओळखली जाते आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये या गाडीची फिचर्स, किंमत , मायलेज , इंजिन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Jawa 350

Jawa 350 features

Whatsapp Group
Telegram channel

Table of Contents

Jawa 350 या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.एनालॉग ओडोमीटर, एनालॉग ट्रिप मीटर, एनालॉग यू टेकोमीटर ,हैलोजन हेडलाइट,टेल बल्ब, टर्न सिंगल लैंप बल्ब ,लो फ्यूल इंडिकेटर ,एनालॉग इस इंस्ट्रूमेंट कंसोल, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवनवीन आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत.

Jawa 350 engine 


Jawa 350 या गाडी ला पॉवर देण्या साठी या गाडी मध्ये आपल्याला 344 cc सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक का लिक्विड गोल्ड आपल्याल या गादी मद्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 22.7 ps चे पॉवर निर्माण करते व 28.1 nm टॉर्क पपॉवे हे इंजन जनरेट करते. या गाडीला आपल्याला 6 गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. या गाडीची टॉप स्पीड ही आपल्या ला प्रती तास 130 किलो मीटर इतकी आहे.

Jawa 350 suspention and break

Jawa 350 या गाडीला जोरदार चालवण्या साठी या गाडीला आपल्याला चांगले ब्रेक व सुस्पेंशन देण्यात आले आहे . गाडीच्या पुढच्या साईटला टेलीस्कोपिक फोर्क सस्पेंशन व मागच्या बाजूस ट्विन शॉक अब्जॉर्बर गैस फील्ड एमूलेशन सस्पेंशन दिले गेले आहे. या गाडीला आपल्याला पुढे डिस्क व मागच्या बाजूस पण डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Jawa 350

Jawa 350 mileage

Jawa 350 ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे. या गाडीला आपल्याला 13 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 28 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे. ही गाडी एक चांगल्या प्रकारची रायडिंग गाडी म्हणुन ओळखली जाते.

हे पण वाचा New Tata Tiago NRG mileage|इंजिन, मायलेज, किंमत, फिचर्स

Jawa 350 Price

Jawa 350 ही गाडी आपल्याला एक प्रकार व तीन प्रकारचे रंगामध्ये उपब्धत आहे. हि गाडी आपल्याला ब्लॅक, ऑरेंज, मेहरून कलर या रंगा मध्ये ही गाडी आपल्याला बघा याला मिळते. या गाडी ची दिली येथील एक्स शोरुम किंमत ही 2,46,000 रुपय इतकी आहे.

Conclusion

आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये jawa 350 या गाडीची फिचर्स, किंमत , मायलेज , इंजिन या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Jawa 350 या गाडीची किंमत किती आहे?

या गाडी ची दिली येथील एक्स शोरुम किंमत ही 2,46,000 रुपय इतकी आहे.

Jawa 350 हि गाडी किती cc ची गाडी आहे?

Jawa 350 ही गाडी 334 cc चे इंजिन गाडी आहे.

हे पण वाचा Maruti Suzuki Swift 2024 : लवकरच नविन अंदाजात बघा फीचर्स, किंमत, इंजिन

Bajaj chetak 2024 : किंमत, बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन

Leave a comment