Kawasaki W 175 ही गाडी भारतीय बाजारातील सर्वात चर्चेतील सध्याच्या स्थितीतील गाडी आहे. ही गाडी भारतीय लोकांच्या मनातील गाडी आहे. या गाडीचा स्टायलिश लुक फीचर्स आणि गाडी चांगल्या प्रकारचे मायलेज या गोष्टीमुळे गाडी चर्चेत आहे.
ही गाडी आपल्याला तीन प्रकार व सहा रंगाच्या प्रकारामध्ये बघायला मिळते. ही गाडी आपल्याला 177 cc या प्रकारामध्ये बघायला मिळते. खाली दिलेल्या लेखामध्ये आपण गाडीचे फीचर्स ,डिझाईन , स्टायलिश लूक, इंजिन,किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Kawasaki W 175 फिचर्स
Kawasaki W 175 ही गाडीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फीचर्स बघायला मिळतात जे लोकांना खूप प्रकार आकर्षित करत आहेत. डिस्प्ले मे सिंगल चॅनल, स्पीडोमीटर, ओडॉ मीटर, ट्रीप मिटर, या गाडी मध्ये आपल्याला सिंगल सीट दिली जाते. या गाडीची सेफ्टी साठी गाडीला अँटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम दिले आहे. गाडीला अजून इन्स्ट्रुमेंटल कन्सोल , इंधन गेज, पास स्विच, पॅसेंजर फुटर्स, अजून खूप सारे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात
Kawasaki W 175 इंजिन
Kawasaki W 175 या गाडीला पॉवर देण्यासाठीच 177 ccbs 6-2.0 एअर कोल्ड इंजिन 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंधन दिले गेले आहे. जे आपल्या गाडीला 12.8 bhp ची पॉवर निर्माण करून 13.2 nm चे टोर्क जनरेट करते. हे गाडीचे इंजिन चांगली असल्यामुळे गाडीला पळण्यासाठी ताकद देते. या गाडीचे पूर्ण वजन आपल्याला 135 किलो ग्रॅम इतके दिले आहे. या गाडीला 5 गिअर बॉक्स दिले गेले आहेत. या गाडीला ब्रेकिंग सिस्टीम डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक दिला आहे. या गाडीला 12 लीटर ची टाकी देण्यात आली आहे.
Kawasaki W 175 सस्पेन्शन
Kawasaki W 175 ही गवस की कंपनीतून आलेली सगळ्यात चांगली गाडी बनवली आहे . या गाडी पुढे सस्पेन्शन 130mm चे टेलीस्कोप फॉर्क सस्पेन्शन आपल्याला बघायला मिळते तर मागच्या बाजूस आपल्या ला हायड्रॉलिक ड्यूल रेटिंग स्प्रिंग दिले आहे.
Kawasaki W 175 मायलेज
Kawasaki W 170 ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे. या गाडीची फिचर्स, स्टायलिश लूक बघून या गाडी कडे खूप माणसे तरुण वर्ग फॅन झाले आहेत. या गाडीचे मायलेज हे 45 किलो मीटर प्रती लिटर इतके आहे.
हे पण वाचा KTM Duke 390 भारतामधे लॉन्च काय आहे खास बघा फीचर्स किंमत
Kawasaki W 175 किंमत
Kawasaki W 175 ही गाडी आपल्याला दोन प्रकारामध्ये बघायला मिळते . कावस्की कडून येणारी ही गाडी एक स्टायलिश लूक असणारी गाडी आहे. ही गाडी 177 cc मद्ये बघायला मिळते.या गाडीची एक्स शोरुम किंमत हि अंदाजे 1,43,000 लाख रुपये इतकी आहे.
FAQ
Kawasaki W 175 ही गाडी किती मायलेज देते?
Kawasaki W 175 हि गाडी आपल्याला 45 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देणारी गाडी आहे.
Kawasaki W 175 ची एक्स शोरुम किंमत किती आहे?
Kawasaki W 175 ची एक्स शोरुम किंमत हि 1.43 लाख रुपये इतकी आहे.
1 thought on “Kawasaki W 175 किंमत, फिचर्स, मायलेज आणि बरेच काही”