Kawasaki W175 Street mileage|किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज - आम्ही मराठी

Kawasaki W175 Street mileage|किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज

Kawasaki W175 Street: ही गाडी आपल्या भारतातील गाडी बनवणारी जुनी कंपनी आहे. भारतातील अनेक लोकांच्या पसंती मधील गाडी आपल्याला बघायला मिळते. कवास की या कंपनी या काळाची नवीन डिझाईन आणि स्टायलिश लूक आपल्या भारतात लॉन्च केली आहे. या गाडीमध्ये आपल्याला अनेक नविन फिचर्स बघायला मिळतात.
Kawasaki W175 Street ही गाडी स्टायलिश व पॉवर फुल्ल गाडी आपल्याला बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला 177cc चे एअरकोल्ड इंजिन बघायला मिळते. आणि यागाडी चे मायलेज अत्यंत चांगले आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखांमध्ये या गाडीची फीचर्स किंमत इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून करणार आहोत.

Kawasaki W175 Street features

Whatsapp Group
Telegram channel

Kawasaki W175 Street या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन आकर्षक फिचर्स बघायला मिळतात. या गाडीची डिझाईन ही जुन्या retro गाडी सारखे बघा याला मिळते. पण यात अनेक गोष्टी यात नविन ऍड झाल्या आहेत. आपण या गाडी मधील फिचर्स पाहिले तर एलईडी हेडलाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, अलॉय व्हील्स,सिंगल-चैनल ABS, यूएसबी चार्जर पॉइंट, अशी अनेक नवीन पिक्चर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतात.

हे पण पहा Zulu ev scooter Price|किंमत, बॅटरी रेंज, डिझाइन

Kawasaki W175 इंजिन

Kawasaki W175 या गाडीलां अत्यंत नविन फिचर्स बघा याला मिळते. या गाडीला 177 cc लिक्वीड कुल इंजिन बघा याला मिळते ही गाडी मध्ये 5 स्पीड गियर बॉक्स दिले गेले गेले आहे हे दमदार इंजिन आहे. जे 13.8 bhp चे पॉवर निर्माण करते व 13 nm torque जनरेट करते.Kawasaki w175 street ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारे माय लेज देणारी गाडी आहे.Kawasaki या कंपनी चे गाड्या भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती आहे.

Kawasaki W175 Street

Kawasaki w175 street मायलेज

Kawasaki W175 Street या गाडीला आपल्याला चांगल्या प्रकारे माय लेज बघा याला मिळते. या गाडीला आपल्याला 177 लिक्वीड कुल इंजिन दिले आहे. या गाडीला 5 स्पीड गियर बॉक्स दिले आहेत. Kawasaki W175 Street या गाडीची मायलेज हे प्रती लिटर 41-45 किलो मीटर इतकी मायलेज देणारी गाडी आहे.

Kawasaki W175 Street Price


Kawasaki या कंपनीच्या गाड्या भारतीय लोकांच्या पसंती मधील गाडी आहे. ही गाडी आपल्याला तीन रंगा मध्ये बघायला मिळते. जर आपल्याला कमी किमतीत चांगली दमदार गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला ही गाडी चांगली आहे. ह्या गाडीचे एक्स शोरुम किंमत स्टार्ट ही 1.35 लाख रुपये पासुन सुरूवात होती.

Kawasaki W175 street design

Kawasaki W175 Street या गाडीला Kawasaki या चांगल्या प्रकारची डिझाईन दिली आहे. या गाडी मध्ये Kawasaki कंपनीची Retro डिझाइन बघा याला मिळते. त्य मुळे या गाडीची डिझाईन अत्यंत चांगल्या प्रकारची आहे.हैडलाइट, टियरड्रॉप फ्यूल टैंक व स्प्रिंग सस्पेंशन असे दिले आहे . या गाडी मध्ये अनेक नवीन फिचर्स दिले आहेत.

हे पण पहा New Tata Tiago NRG mileage|इंजिन, मायलेज, किंमत, फिचर्स

 

Leave a comment