- KKia seltos diesel manual ही गाडी आपल्याला भारता मध्ये खूप फेमस गाडी आहे. Kia कंपनीच्या गाड्यांना भारतातील अनेक तरुण व माणसे खूप जास्त पसंत करतात.kia seltos ही गाडी आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भारतात लॉन्च केली आहे ही गाडी मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये बघायला मिळते. आणि डिझेल वेरियंत मध्ये सुद्धा बघायाला मिळते. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारची मायलेज बघायला मिळते.
आपण या लेखामध्ये गाडीचे,इंजिन फिचर्स, किंमत, मायलेज , या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
Kia seltos diesel manual engine
Kia seltos मध्ये आपल्याला 1.5 लिटर चे 4 सिलेंडर तूर्बो चार्ज इंजिन पाहायला मिळते. हे डिझेल इंजिन 114 bhp पॉवर निर्माण करते व 250 nm टॉर्कजनरेट करते. या गाडीला आपल्याला सहा गियर बॉक्स बघायला मिळतात. या गाडी मध्ये आपल्याला 53 लिटर ची डिझेल टाकी बघा याला मिळतात. हि गाडी आपल्याला ताशी 100 किलो मीटर इतकी स्पीड देते. ही गाडी आपल्याला भारतील लोकांना खूप आकर्षित करत आहे.
हे पण वाचा Hero maverick 440 Price in India|बघा किती आहे किमत
Kia seltos diesel manual design
Kia या कंपनीच्या गाड्या भारतामध्ये खूप फेमस गाड्या आहेत. Kia seltos ही गाडी suv कार असल्यामुळे भारतात याचे खूप मागणी आहे. या गाडीमध्ये आपल्याला अनेक आकर्षक डिझाईन बघायला मिळतात. ही गाडी एक चांगला् फिचर्स व आत मधील डिझाईन अत्यंत चांगल्या पद्धतीने दिले आहे. या गाडीला 16 अलोय व्हील देण्यात आले आहे. गाडी मध्ये अँड्रॉइड ऑटो व ॲपल कार प्ले ,10.25 इंचाचा इन्फॉनंट टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे पॉवर विंडो देखिल देण्यात आला आहे. गाडी मध्ये अजून सून रूफ,पॅनोरॅमिक व्हिजन रूफ असे अनेक चांगली डीझाईन दिले आहेत.
Kia seltos diesel manual mileage
Kia seltos diesel manual 1.5 टर्बोचार्ज इंजिन बघा याला मिळतात. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे. या गाडी सोबत आपल्याला चांगला प्रकार चा प्रवास आनंददायी होतो . ही गाडी आपल्याला प्रती लिटर 20 किलो मीटर इतकी मायलेज प्रदान करते. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे.
Kia seltos diesel manual safety features
Kia seltos ही गाडी आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टायलिश बनवलेली गाडी आहे. या कार मध्ये आपल्याला 6 एअर बॅग दिले आहेत. तसेच आपल्या ला अँटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम,ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम,इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल,360` कॅमे रा बघ्यला
मिळतो. असे अनेक सफेटी फिचर्स आपल्याला kia seltos गाडी मध्ये बघायला मिळतात.
Kia seltos diesel manual Price
Kia seltos diesel manual ही गाडी भारता मध्ये खूप फेमस आहे. या गाडीची फिचर्स व स्टायलिश लूक यामुळे गाडीकडे अनेक लोक आकर्षित होत आहे. ही गाडी एक मनुल गिअरबॉक्स पासून चालणारी गाडी आहे. या गाडीचा वेरिएंट किंमत 12 लाख रुपये ते 18.50 लाख रुपये इतकी बघा याला मिळते.