Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत - आम्ही मराठी

Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत

किया या भारतीय कंपनीने नुकतीच भारतामध्ये त्यांची kia sonet face-lift ही गाडी बाजारामध्ये लॉंच करण्यात आली आहे. किया मोटर्स त्यानुसार भारतामध्ये कमीत कमी किमती मध्ये जास्त फीचर्स, आणि एक लक्झरी कार आपल्याला सादर केले आहे.
Kia sonet face-lift या गाडीमध्ये आपल्याला अनेक बदल करण्यात आले आहेत . ही गाडी आपल्याला 20 डिसेंबर ला लाँच करण्यात आले आहे. किया मोटर्स साऊथ कोरियन कार तयार करणारी कंपनी आहे. ही गाडी आपल्याला तीन प्रकार मद्ये बघायला मिळते. खाली दिलेल्या लेखा मध्ये आपण गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Kia sonet face-lift

Kia sonet face-lift फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

Kia sonet face-lift मध्ये आपल्या नवीन खूप सारे फिचर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये 10.25 इंच चां टच स्क्रीन इन्फिनिटीडिस्प्ले देण्यात आला आहे. तर 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंटल कस्टर देण्यात आले आहे.अजून वायरलेस अँड्रॉइड सिस्टीम , एप्पल कनेक्टिव्हिटी, सूनरूफ, जॉईन क्लाइमेट कंट्रोल असे अनेक फिचर्स आपल्याला बघायला मिळतात.
Kia sonet face-lift मध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स म्हणून सहा एअरबॅग, हिल स्टार असिस्ट, टायर प्रेशर मॉर्निंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, गाडीमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम देण्यात आली आहे. अशी खूप सारे फिचर्स बघायला मिळतात.

Kia sonet face-lift

Kia sonet face-lift इंजिन


Kia sonet face-lift इंजिन हे बोनसच्या खाली तीन प्रकरणांमध्ये दिले गेले आहे. गाडीचे इंजिन हे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे ते आपल्याला 83 ps इतकी शक्ती निर्माण करते तर 115 nm पार्क जनरेट करते. तर दुसरे इंजिन हे 1.0 लिटर चे टर्बो इंजिन देण्यात आले असुन ते 120 ps चे पॉवर निर्माण करते तर 172 nm इतके टॉर्च जनरेट करते. व तिसरे इंजिन 1.5 लिटर चे 116 ps पावर तयार करते आणि 250 nm इतके टोर्क जनरेट करते.
गाडीमध्ये 5 स्पीड मेन्यू एल,6 स्पीड imt सोबत 7 स्पीड ड्युल क्लुच ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक चे पर्याय देण्यात आले आहेत.हे सर्व पर्याय देण्यात आले आहे.

हे पण पहा Innova crysta टोयोटा कंपनीची शानदार अशी गाडी काय आहे खास

Kia sonet face-lift मायलेज

Kia sonet face-lift मध्ये खूप सारे फीचर्स देण्यात आले असून गाडीमध्ये चांगल्या प्रकारची मायलेज पण देते ही गाडी चे पेट्रोल इंजिन हे 18.23 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते तर डिझेल इंजिन हे 22.3 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज आपल्याला गाडी देते.

Kia sonet face-lift किंमत

Kia sonet face-lift ही गाडी आपल्याला कमी किमतीत चांगली फीचर्स देणारी गाडी आहे.या गाडीच किंमत ही 7.99 लाख रुपये ते 15.69 लाख रुपये इतकी या गाडीची एक्स शोरुम किंमत आहे.

FAQ

Kia sonet face-lift ही गाडी किती मायलेज देते ?

Kia sonet face-lift ही गाडी पेट्रोल इंजिन हे 18.23 किलो मीटर प्रती लिटर इतके तर डिझेल इंजिन हे 22.3 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते

 

Kia sonet face-lift किंमत किती आहे?

Kia sonet face-lift या गाडीची किंमत 7.99 लाख रुपये ते 15.69 लाख रुपये इतकी एक्स शोरुम किंमत आहे.

New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत

 

2 thoughts on “Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत”

Leave a comment