Kinetic E luna moped Price|किंमत, फिचर्स,मायलेज, बॅटरी रेंज - आम्ही मराठी

Kinetic E luna moped Price|किंमत, फिचर्स,मायलेज, बॅटरी रेंज

Kinetic E luna moped , भारतातील अनेक लोक सध्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीला कंटाळले आहेत. या कारणामुळे लोकांची लक्ष हे ev vehicles जास्त पसंती देत आहे. या सर्व बघता kinetic energy या कंपनीने kinetic E luna moped आपल्या भारतामध्ये लॉन्च केली आहे. ही गाडी जून्या luna moped सारखी ev vehicles लॉन्च करण्यात आली आहे.
Kinetic E luna moped ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते ही गाडी एक उत्तम स्टायलिश व कमी किमतीत असणारी लुना बघा याला मिळते. आज या गाडीचे इंजिन फिचर्स मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Kinetic E luna moped

Kinetic E luna moped battery renja

Whatsapp Group
Telegram channel

Kinetic E luna moped ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते. या दोन्ही गाड्या ला दोन प्रकारामध्ये बॅटरी देण्यात आले आहेत. kinetic E luna moped x1 या गाडी मध्ये आपल्याला 1.7 kwh लिथियम-आयन बैटरी देण्यात आली आहे. या बॅटरी ला चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास लागतील. तर दुसरी kinetic E luna moped x2 बॅटरी ही 2 kwh लिथियम-आयन बैटरी देण्यात आली आहे. या गाडी चार्ज होण्यासाठी आपल्याला 4 तास इतका टाईम लागत आहे. ह्या गाडीचे पहिली बॅटरी रेंज ही 80 किलो मीटर इतकी आहे तर दुसरी बॅटरी रेंज हि 110 किलो मीटर इतकी रेंज देते.

हे पण वाचा Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Kinetic E luna moped design

Kinetic E luna moped ही गाडी आपल्याला नवनवीन दमदार अशा स्टायलिश लूक व डिझाईन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची डिझाईन ही जुन्या luna moped सारखी बनवली आहे पण त्या मध्ये थोडा बदल करून आपल्याला ev moped दिली आहे. या गाडी ला मिनिमल बॉडी सोबतच ही Comfortable Seats या गाडीला दिले आहे. या गाडीला आपल्याला Circular headlight दिले आहेत . ही गाडी आपल्याला पाच प्रकारचे रंगा मध्ये उपलब्ध आहे.ओशन ब्लू, पर्ल यलो,मल्बेरी रेड, स्पार्कलिंग ग्रीन व नाइट स्टार ब्लैक असे रंग देण्यात आले आहे.

Kinetic E luna moped

Kinetic E luna moped fetures

Kinetic E luna moped या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन दमदार फिचर्स kinetic Green या कंपनी कडून देण्यात आले आहेत. E luna moped या गाडी मध्ये फिचर्स टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, डुअल शॉक रियर सस्पेंशन

डिजिटल स्पीडोमीटर, पोर्टेबल चार्जर,ड्रम ब्रेक, एलईडी हेडलाइट, टेललाइट , USB चार्जिंग पॉईंट आपल्याला या गाडीमध्ये बघायाला मिळते.

Kinetic E luna moped Price

Kinetic E luna moped ही गाडी आपल्याला दोन प्रकार व पाच रंगा मध्ये उपलब्ध आहे. ही गाडी आपल्याला दमदर फिचर्स व स्टायलिश लूक मध्ये बघा याला मिळते. kinetic E luna moped x1 याची किंमत 69,999 रुपय इतकी आहे तर kinetic E luna moped x2 या गाडीची किंमत आपल्याला 74,999 रुपय इतकी किंमत बघा याला मिळते.

Conclusion

Kinetic E luna moped ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते ही गाडी एक उत्तम स्टायलिश व कमी किमतीत असणारी लुना बघा याला मिळते. आज या गाडीचे इंजिन फिचर्स मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेतले आहे.

FAQ

Kinetic E luna moped या गाडीची किंमत किती आहे?

kinetic E luna moped x1 याची किंमत 69,999 रुपय इतकी आहे तर kinetic E luna moped x2 या गाडीची किंमत आपल्याला 74,999 रुपय इतकी किंमत बघा याला मिळते.

Kinetic E luna moped या गाडीला किती वॅट चे बॅटरी देण्यात आली आहे?

Kinetic E luna moped x1 1.7 kWh व kinetic E luna moped x2 या गाडीला 2.0 kWh इतकी बॅटरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा Kia seltos diesel manual Price in India|किंमत किती आहे

लवकरच ktm ची नविन गाडी बाजारात बघा फिचर्स,किंमत|KTM 1390 Super Duke R

Leave a comment