KTM 250 duke आता नव्या रुपात दाखल काय आहे नविन बघा लवकर - आम्ही मराठी

KTM 250 duke आता नव्या रुपात दाखल काय आहे नविन बघा लवकर

KTM 250 Duke ही गाडी आता नव्या रुपात दाखल करण्यात आले आहे.ktm 250 duke ही गाडी अत्यंत स्टायलिश लूक, इंजिन, फिचर्स, चांगल्या फिचर्स मध्ये बघायला मिळत आहे. या गाडीचे अनेक भारतातील अनेक तरूण वर्ग चाहता बनला आहे.
हि गाडी एक स्पोर्ट बाईक व रेसिंग गाडी आहे. या गाडी मध्ये आपल्याला 248.7 cc चे लिक्वीड कुल इंजिन दिले आहे. ह्या इंजिन मुळे गाडी अधिक शक्ती शाली व पॉवर फुल्ल झाली आहे आपण आज या गाडीची किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज, किंमत, या सर्व गोष्टी खाली जाणून घेणार आहोत.

KTM 250 Duke फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

KTM 250 Duke मद्ये अनेक नवीन नवीन फिचर्स दिले गेले आहेत जेणे करून भारतातील अनेक तरूण वर्ग या गाडीचा चाहता बनेल. या गाडी सोबत आपल्याला फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले गेले आहे. या सोबतच गाडीमध्ये टेकमीटर, स्पीड मीटर, ट्रिप मिटर, गिअर बॉक्स, इंधन गेज, सर्व्हिसेस इंडिकेटर, स्टँड अलर्ट, घड्याळ , स्पीडोमीटर , ऑडॉ मीटर,abs सिस्टीम, मोबाईल कनेक्टिव्हिटी, गाडीमध्ये 5 इंच एलसीडी डिस्प्ले, इंजिन ऑन ऑफ बटन, टिको मीटर अनलॉग असे खूप सारे फीचर्स आपल्याला बघायला गाडी मद्ये मिळतात

KTM 250 Duke

हे पण वाचा Tata Nexon ev face-lift बघा काय आहे नविन फिचर्स, रेंज, किंमत काय काय बदल

KTM 250 Duke इंजिन

KTM 250 Duke मधे आपल्याला नविन अधिक मजबूत शक्ती प्रदान व पॉवर फुल्ल असे इंजिन देण्यार आहे . गाडी मध्ये आपल्याला 248.7 cc चे लिक्वीड कुल इंजिन देण्यात आले आहे. जे गाडीला 30.57 bhp ची पॉवर निर्माण करते व 25 nm टॉर्क जनरेट करते. गाडीचा पुढील ब्रेक हा डिस्क ब्रेक दिला आहे व मागील ब्रेक देखील डिस्क ब्रेक दिला आहे. या गाडीची सगळ्यात जास्त स्पीड ही 148 किलो मीटर प्रती तास इतका वेगाने पळते. या गाडीची फ्युल टाकी ही 15 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.गाडीला सहा गिअर बॉक्स देन्यात आला आहे.

KTM 250 duke

KTM 250 Duke मायलेज

KTM 250 Duke गाडी स्टायलिश स्पोर्ट लूक व रेसिंग गाडी आहे. या गाडीला 248.7 cc चे लिक्वीड कुल इंजिन देण्यात आले आहे. ही गाडी आपल्याला 45 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते. ही गाडी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे.

KTM 250 Duke किंमत

KTM 250 Duke मद्ये एक पॉवर फुल्ल इंजिन देण्यात आले आहे. या गाडीच लूक हा स्टायलिश लूक रेसिंग गाडी आली आहे.या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 2,79,000 लाख रुपये इतकी आहे. या गाडीचा लूक अत्यंत स्टायलिश लूक ठेवण्यात आला आहे.

FAQ

KTM 250 Duke या गाडीला किती cc इंजिन देण्यात आले आहे?

KTM 250 Duke ला 248.7 cc चे लिक्वीड कुल इंजिन देण्यात आले आहे.

KTM 250 Duke या गाडीची किंमत किती आहे?

KTM0250 Duke या गाडीची एक्स शोरुम किंमत 2,79,000 लाख रुपये इतकी आहे.

KTM 250 Duke ला किती लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे?

KTM 250 Duke ला 15 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.

हे पण वाचा Tata punch ev भारतीय बाजारात सादर काय खास आकर्षण फिचर्स

KTM Duke 390 भारतामधे लॉन्च काय आहे खास बघा फीचर्स किंमत

 

Leave a comment