KTM Duke 390 ही गाडी भारतातील तरुणांच्या मनातील गाडी आहे. ही गाडी स्टायलिश स्पोर्टी लुक मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडीचा चाहता वर्ग भारत मद्ये खुप प्रमाणात आहे. या गाडी मद्ये अनेक फीचर्स बघायला मिळतात. ही गाडी आपल्याला दोन प्रकारामध्ये व दोन रंगाच्या पर्यायामद्ये बघायला मिळते.
ही गाडी अनेक तरूण वर्गाचे मनात आपली जागा केली आहे या गाडीचा स्पोर्ट्स लूक, फिचर्स, मायलेज या सर्व गोष्टी आकर्षित करत असतात. खाली दिलेल्या लेखा आपण गाडी विषयी माहिती फिचर्स, इंजिन , मायलेज, किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
KTM Duke 390 फिचर्स
KTM Duke 390 या गाडी मद्ये आपल्याला 5 इंच चा TFT LCD डिस्प्ले आपल्याला बघायला मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला स्पीडोमीटर, ट्रीप मिटर, गिअर पोझिशन, सर्विस इंडिकेटर, स्टँड अलर्ट, टर्न इंडिकेटर, घडी हे सर्व फिचर्स आहेत तसेच आपल्या ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, टर्न बाय टर्ननोटिफिकेशन गाडीचे वजन हे 168.3 kg इतके आहे. असे खूप सारे फिचर्स बघायला मिळतात. या फिचर्स मुळे गाडीचे खुप प्रमाणात चाहते आहेत.
KTM Duke 390 स्पेसिफिकेशन
KTM Duke 390 एक स्पोर्ट बाईक असल्यामुळे आपल्या तरूण वर्गाचे लक्ष या गाडीने वेधून घेतले आहे. ही गाडी आपल्याला एक प्रकार व दोन रंगाच्या पर्याय मद्ये बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला सर्वात मोठे 398.8 cc चे इंजिन दिले आहे. गाडीचे इंजिन हे खूप मोठे असल्यामुळें गाडी अत्यंत वेगाने पळते. या मुळे तरूण वर्ग या गाडीकडे आकर्षित होत आहे.
KTM Duke 390 इंजिन
KTM Duke 390 मद्ये गाडीला पॉवर देण्या साठी 399 cc चे सिंगल सिलेंडर लिक्वीड कुल इंजिन दिले आहे जे गाडीला 44.25 bhp ची पॉवर आणि 39 nm चा टॉर्क जनरेट करते. या गाडीमध्ये आपल्याला आधुनिक प्रकारचे स्लीपर क्लेच व क्विक शिफ्टर असे आधुनिक फिचर्स दिले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला 6 गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
KTM Duke 390 मायलेज
KTM Duke 390 मद्ये आपल्याला खूप चांगले मायलेज देणारी गाडी आहे ही गाडी आपल्याला 45 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते.
हे पण वाचा Kia sonet face-lift|अप्रतिम सुंदर गाडी लॉन्च काय आहे फिचर्स, किंमत
KTM Duke 390 किंमत
KTM Duke 390 या गाडीची किंमत ही 3.80 लाख रुपये इतकी या गाडीची एक्स शोरुम किंमत आहे. ही गाडी खूप चांगली गाडी आहे.
FAQ
KTM Duke 390 ची किंमत किती आहे?
KTM Duke 390 ची 3.80 लाख रुपये इतकी आहे.
KTM Duke 390 गाडीचे मायलेज किती आहे?
KTM Duke 390 मायलेज 45 किमी प्रती लिटर इतके आहे
Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत
3 thoughts on “KTM Duke 390 भारतामधे लॉन्च काय आहे खास बघा फीचर्स किंमत”