KTM RC 200 ही एक प्रसिद्ध एंट्री-लेवल फुल्ली-फेअरड स्पोर्ट्स बाइक आहे जी भारतासह अनेक देशांमध्ये विकली जाते . जास्त या गाडीचे अनेक चाहते आपल्या भारता मध्ये आपल्याला बघायला मिळतात. या गाडी मध्ये अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
KTM RC 200 ही गाडी उत्कृष्ट परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्ये यासाठी ओळखली जाते. या गाडी मध्ये आपल्याला 199.5 cc इंजिन देण्यात आले आहे . ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देखील देते. आज आपण या गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
KTM RC 200 features
KTM RC 200 या गाडी मध्ये आपल्याला अनेक फिचर्स बघा याला मिळते. या गाडी मध्ये आपल्याला फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट कलेक्र, स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिपमीटर, गियर पोजीशन, ईंधन गेज, सर्विस इंडिकेटर, स्टैंड अलार्म, टाइम बघण्यासाठी घड्याळ,एलईडी टेललाइट,ड्युअल चॅनल एबीएस ,स्लिपर क्लच,क्विकशिफ्टर, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत
KTM RC 200 engine
KTM RC 200 या गाडी मध्ये आपल्याला खूप पॉवर फुल्ल असे इंजिन देण्यात आले आहे. या गाडीला पॉवर देण्यासाठी या गाडीमध्ये आपल्याला 199.5 सीसी, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 10,000 आरपीएम वर 24.6bhp ची पॉवर निर्माण करते तर 8,000 आरपीएम पर 19.2nm चे पिक टॉर्क जनरेट करते. या गाडीला आपल्याला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
KTM RC 200 suspension and brakes
KTM RC 200 या गाडी चे सस्पेंशन बघा याला गेले तर या गाडी मध्ये आपल्याला 43 मिमी USD (Upside Down) फोर्क्स दिले आहे. या गाडी पुढे WP इनवर्टेड फोर्क्स आणि मागच्या बाजूला एक मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. या गाडी चे पुढील टायर हे 110/70-17 चे आहे तर मागच्या टायर हे 150/60-17 आपल्याल बघा याला मिळते . या गाडी मध्ये ब्रेक बघितला तर या गाडी पुढे फ्रंट डिस्क ब्रेक (300 मिमी डिस्क) ,रिअर डिस्क ब्रेक (230 मिमी डिस्क) तसेच सिंगल-चॅनल ABS सिस्टीम दिले आहे.
KTM RC 200 colour option and mileage
KTM RC 200 ही गाडी अनेक नवीन नवीन रंगा मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी आपल्याला केटीएम ऑरेंज, ब्लॅक,डार्क पर्ल ग्रे, पांढरा या रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 35 किलो मीटर इतकी मायलेज देते.
KTM RC 200 price
KTM RC 200 ही गाडी आपल्याला स्पोर्टी लूक मध्ये बघा याला मिळते. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 35 किलो मीटर इतकी मायलेज देते. ही गाडी आपल्याला केटीएम ऑरेंज, ब्लॅक,डार्क पर्ल ग्रे, पांढरा या रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे. या गाडी फ्युएल टाकी ही 13 लिटर चे पेट्रोल टाकी आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 2,18,000 इतकी आहे.
FAQ
KTM RC 200 या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?
या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 2,18,000 इतकी आहे.
KTM RC 200 ही कोणकोणत्या रंगात उपलब्ध आहे?
ही गाडी आपल्याला केटीएम ऑरेंज, ब्लॅक,डार्क पर्ल ग्रे, पांढरा या रंगा मध्ये ही गाडी आपल्याला उपब्धत आहे
KTM RC 200 ही गाडी किती मायलेज देते?
ही गाडी आपल्याला प्रती लिटर 35 किलो मीटर इतकी मायलेज देते
Conclusion
नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे FAQ,KTM RC 200 price,KTM RC 200 colour option and mileage,KTM RC 200 suspension and brakes,KTM RC 200 engine,KTM RC 200 features हे सर्व जाणून घेतले आहे
हे पण वाचा Honda nx400 लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन
Suzuki GSX-8S लवकर भारतामध्ये लॉन्च बघा फीचर्स किंमत इंजिन मायलेज