मित्रांनो आपले आम्ही मराठी ब्लॉग सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला M pokket loan app information in Marathi या लोन ॲप याबद्दल सांगणार आहे. हे ॲप विद्यार्थी साठी आहे. हे गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.
यासाठी तुम्हाला भारतीयअसणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन आणि पगारता व्यक्तींसाठी तात्पुरती कर्जाची व्यवस्था या m pokket द्वारे होते. तुम्हाला या एम पॉकेटचा लाभ काही डॉक्युमेंट लागतील. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून एम पॉकेट नावाची ॲप डाऊनलोड करावा लागेल.
एन बीएफसी कंपनीने 7नोव्हेंबर 2016 रोजी प्ले स्टोअर वर स्थापित केले. M pokket आत्तापर्यंत एक कोटीच्या वर लोकांनी डाउनलोड केले आहेत आणि त्याचा लाभ घेतला आहे. आपल्याला कमी कालावधी कमी व्याजावर मिळून जाते.
M pokket या ॲपचा फायदा
M pokket आपल्याला कुठेही आपल्या मोबाईलवर लोन देते. ते तुम्हाला पहिले कोणतेही तुमची हिस्ट्री विचारत नाही आणि लवकर लोन मिळून जाते.
हे ॲप आपल्याला कोणतेही पैसे आणि salary slip मागत नाही.
M pokket द्वारे आपण 5 min मधे कुठे पण कर्ज घेऊ शकतो. आणि ते लोन आपण emi द्वारे भरू शकता.
M pokket document |एम पॉकेट साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन
शाळेचे बोनाफाईड
फोटो
पॅन कार्ड
बँक पासबुक
मार्कशीट
M pokket qualification |एम पॉकेट साठी लागणारी पात्रता
आपल्या करणारे व्यक्ती हा भारताचा असावा
विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे आयडी असणे आवश्यक आहे
आणि विद्यार्थ्यांचे वय अठरा वर्षाच्या पुढे असावे.
M pokket interest rate|एम पॉकेट साठी लागणारा व्याजदर
एम पॉकेट व्याजदर साठी लागणारा हा कालावधीनुसार ठेवला जातो. माझे अंदाजे 2 ते 6 % पर्यंत असू शकतो. नंतर आपल्याला त्यांचे प्रोसेसिंग फ्री जास्त लागते लागते.
त्याची फीही त्याच्या घेतलेल्या रुपय वर ठरवले जाते. आणि सिबिल स्कोर सुद्धा ठरवले जाते.
M pokket return loan time (एम पॉकेटचे घेतले लोन परत करण्याचा कालावधी)
पॉकेट हे आपल्याला 500 ते 30000 हजार लोन मिळवून देते. चुकवण्यासाठी आपल्याला 30 ते 90 दिवसांचा कालावधी दिला जातो. घेतली कर्ज तेवढे सोडवण्यासाठी टाईम लागतो तेवढा आपल्याला व्याजदर जास्त लागतो.
M pokket loan processing fee (एम पॉकेटचे लोन घेण्यासाठी लागणारी प्रोसेसींग फी)
तुम्हाला एम पॉकेट द्वारे घेणाऱ्या नुसार आपल्याला प्रोसेसिग की लागते आपल्याला 30 ते 300 पर्यंत असू शकते. त्यामध्ये आपल्याला भारत सरकारद्वारे घेण्यात येणारी 18% जीएसटी पण असते. जर तुम्ही योग्य वेळ हप्ता ना दिल्यास आपल्याला वेगळा चार्ज लागतो. त्याची रक्कम आपल्या डेबिट कार्ड द्वारे भरावी लागते.
सर्व माहितीच्या m pocket ॲपद्वारे मिळून जाते.
M pokket customer care number ग्राहक सेवा क्रमांक
जर आपल्याला काही अडथळा आल्यास आपण M pocket ग्राहक सेवा केंद्राची संपर्क करू शकता. जे 24 तास चालू असते. ते तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन करतील.
mPokket हेल्पलाइन – 033-6645-2400 (सोमवार ते शनिवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00)
support@mpokket.com वर ईमेल करा.
Loan process m pokket लोन कसे घ्यायचे
सगळ्यात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन m pocket हे सर्च करावे व डाउनलोड करावे
त्यानंतर आपण इंस्टॉल करून sign up करून आपले सर्व माहिती भरावे. आणि login करावे.
आणि त्यानंतर आपल्याला किती लोन ची गरज आहे हे निवडावे आणि ते आपल्या अकाउंट ला 5 मिं येऊन जाते
FAQ
Mpokket ला RBI ची मान्यता आहे का?
Mpokket Financial ही भारतीय रिझर्व्ह बँक (“RBI”) द्वारे जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र असलेली एक नोंदणीकृत नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे आणि मोबाईल/स्मार्टफोन ऍप्लिकेशन्स सारख्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे असुरक्षित वैयक्तिक कर्ज आणि सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
झटपट कर्ज कसे मिळवायचे?
ऑनलाइन झटपट कर्ज मिळवण्यासाठी, सावकारांची तुलना करा, पात्रता तपासा, ऑनलाइन अर्ज भरा, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक शेअर करा, मंजुरीची प्रतीक्षा करा आणि अटींनुसार कर्जाची परतफेड करा . तुम्ही झटपट कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, मंजूरी मिळवू शकता आणि तुम्हाला आवश्यक असलेला निधी लवकर आणि सहज मिळवू शकता.
Mpokket Ka चा फोन नंबर काय आहे?
व्हॉईस सपोर्ट- सोमवार ते शनिवार सकाळी 09:00 ते संध्याकाळी 7:00 दरम्यान ग्राहक आम्हाला 033-6645 2400 वर कस्टमर केअरवर कॉल करू शकतात. ईमेल समर्थन- कृपया आम्हाला support@mpokket.com वर लिहा (कृपया ईमेलमध्ये तुमचा कर्ज खाते क्रमांक आणि संपर्क क्रमांक नमूद करण्याचे सुनिश्चित करा).
आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर कोण होते?
आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर कोण होते?
RBI ची स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीच्या आधारे एप्रिल 1935 मध्ये RBI कायदा, 1934 लागू करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक (सार्वजनिक मालकीचे हस्तांतरण) कायदा, 1948 च्या आधारे त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे पहिले राज्यपाल सीडी देशमुख होते. RBI चे मुख्यालय मुंबईत आहे.
मला झटपट कर्ज कुठे मिळेल?
लिटल पेसा झटपट, पेपरलेस आणि कॅशलेस लोन ऑफर करते
एक साधा KYC फॉर्म भरा आणि त्वरित पुनरावलोकनासाठी सबमिट करा.
Thank u for reading my message. I know you’re going to hate me for this… i almost killed your contact form trying to make it past the captchas. lol my bad XD
My name is Carl James, I’m a google partner and I help business aquire more clients and customers using Gooogle. 🙂
I noticed you don’t have a Google Business Profile(GBP), which your business is elegible for a Google buisness profile.
A Google Business Profile is absolutely FREEE! and can bring in more website-visitors, telephone calls and overall grow ur business without spending a dime on online Ads.
It would be stupid to miss out a Google business profile listing.
Reply to this email so, I can setup your GBP for no cost to you.