Mahindra xuv 400 electrical SUV: किंमत, फिचर्स, इंजिन,बॅटरी बॅकअप - आम्ही मराठी

Mahindra xuv 400 electrical SUV: किंमत, फिचर्स, इंजिन,बॅटरी बॅकअप

Mahindra xuv 400 electric SUV : Mahindra या कंपनी ने हि 2022 मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक गाडी mahindra xuv 400 हि गाडी लॉन्च केली आहे. ही कंपनी आपल्या ला 5 रंगा मध्ये उपलब्ध आहे. mahindra या कंपनीच्या गाड्या भारतात खूप प्रसिद्ध आहेत

Mahindra xuv 400

या गाडीची बॅटरी ही आपल्याला 39.4 kWh मध्ये देण्यात आली आहे. या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. खाली दिलेल्या लेखा मध्ये आपण इंजिन, बॅटरी बॅकअप, फिचर्स, किंमत या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा

Triumph scrambler 1200X features |किंमत, मायलेज, इंजिन

Whatsapp Group
Telegram channel

 

Mahindra xuv 400 electrical SUV features and safety features

या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडी मध्ये आपल्याला एनालॉग इंस्टरमेंट क्लस्टर, या गाडी मध्ये डिजिटल mid सुद्धा दिले आहे. या गाडी 7.0 इंच च टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.डुअल जोन क्लाइमेट कंट्रोल सिंगल पैनल सनरूफ, क्रूज़ कंट्रोल, एंड्राइड ऑटो व एप्पल कारप्ले, 60 प्लस कार कनेक्टेड टेक असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या गाडीचे बहुतेक फिचर्स हे जून्या Mahindra xuv 300 सारखी आहे.

Mahindra xuv 400 electrical SUV या गाडी मध्ये आपल्याला 6 एयर बॅग देण्यात आले आहेत.all व्हिल ब्रेक, असे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

Mahindra xuv 400 electrical SUV engine

Mahindra xuv 400 या गाडी मध्ये आपल्याला 39.4 kWh चे बॅटरी देण्यात आले आहेत. फ्रंट एक्सल माउंटेड इलैक्ट्रिक मोटर ही मोटर या गाडी मध्ये देण्यात आले आहे. ती मोटर 150 bhp ची पॉवर निर्माण करते व 310 nm इतका torque जनरेट करते. ही गाडी प्रती तास 120 किलो मीटर इतकं लांब जाते. हि गाडी एकदा फुल चार्ज केली नंतर 456 किलो मीटर इतकी लांब जाऊ शकते असे कंपनी मत आहे.

Mahindra xuv 400 electrical SUV battery renja and charging

13 February 2024 by aamimarathi.com

Mahindra xuv 400 या गाडीला 39.4 kWh इतकी बॅटरी देण्यात आली आहे . या गाडीला एकदा चार्ज 50 kw dc फास्ट चार्जर ने 80 ते 90 % इतकी चार्जिंग होते .तर 7.2 kw 32a चें 6 तास 30 मिनिट इतका टाईम लागतो .3.3 के 16A हे सॉकेट 13 तास मध्ये फुल्ल चार्ज होते. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 456 किलो मीटर इतकी रेंज देते.

Mahindra xuv 400

Mahindra xuv 400 electrical SUV Price

Mahindra xuv 400 ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते. हि गाडी आपल्याला पाच रंगा मध्ये उपलब्ध आहे.Artic blue,Everest white,Galaxy grey,Napoli Black,Infinity Blue या रंगा मध्ये ही गाडी उपब्धत आहे. या गाडीची किंमत ही 15.99 लाख रुपये ते 18.99 लाख रुपये इतकी किंमती आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज इंजिन हे सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

FAQ

Mahindra xuv 400 या गाडीची किंमत किती आहे?

या गाडीची किंमत ही 15.99 लाख रुपये ते 18.99 लाख रुपये इतकी किंमती आहे.

Mahindra xuv 400 ही कोणत्या रंगात उपलब्ध आहे?

Artic blue,Everest white,Galaxy grey,Napoli Black,Infinity Blue. या रंगात उपलब्ध आहे.

हे पण वाचा Honda X500 mileage| किंमत फिचर्स, मायलेज, इंजिन, डिझाइन

Volkswagen Virtus fetures बघा काय आहे फिचर्स,किंमत, इंजिन

Leave a comment