Mahindra xuv 700 ही गाडी आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्ती चे मनातील गाडी आहे या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत महिंद्रा तर्फे येणार advance driving system xuv ही गाडी आपल्याला बघा याला मिळते. ह्या गाडीला घेण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष इतका कालावधी लागतो.
ही गाडी आपल्याला स्टायलिश लूक व फिचर्स मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे दमदार फीचर, इंजिन, मायलेज, किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेणार आहोत.
Mahindra xuv 700 features
Mahindra xuv 700 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन अडवांन्स फिचर्स बघा याला मिळते. या गाडी मध्ये आपल्याला मोठी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आले आहे. या गाडी मध्ये आपल्याला 10.25 ईच असलेला टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम व 10.25 इंच च डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर बघा याला मिळते या सोबतच एंड्राइडऑटो आणि एप्पल कारप्ले पण बघायाला मिळते. चांगले असे स्पीकर,पैनोरमिक सनरूफ,डुएल जोन क्लाइमेट,360 डिग्री कैमरा ,ड्राइवर सीट एडजस्टेबल,ड्राइवर सीट एडजस्टेबल, असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये सेफ्टी साठी आपल्याला सहा इयरबॅग देण्यात आले आहेत तसेच आपल्याल रियल पार्किंग सेंसर, रियर पार्किंग कैमरा ,रियल पार्किंग सेंसर, रियर पार्किंग कैमरा ,एसिस्ट, लेन से बाहर जाने पर चेतावनी, ऑटोमेटिक आपातकालीन ब्रेकिंग सिस्टम, आगे की टक्कर की चेतावनी, क्रूजकंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम असे अनेक सारे फीचर्स देण्यात आले आहेत.
हे पण वाचा Kinetic E luna moped Price|किंमत, फिचर्स,मायलेज, बॅटरी रेंज
Mahindra xuv 700 engine
Mahindra xuv 700 या गाडी मध्ये आपल्याला दोन इंजिन बघा याला मिळते. या गाडीला आपल्याला 2.2 लिटर चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 185 ps चे पॉवर निर्माण करते तर 450nm का टॉर्क जनरेट करत असते. तर दुसरे 2.0 चे टर्बो पैट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 200 ps चे पॉवर निर्माण करते व 380 nm टॉर्क जनरेट करते. या गाडी ला 6 गिअर बॉक्स देण्यात आले आहे व ही गाडी आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुधा देण्यात आले आहे.ऑल व्हील ड्राइव हा पर्याय सुद्धा देण्यात आले आहे.
Mahindra xuv 700 mileage
Mahindra XUV700 चे मायलेज 13 Kmpl ते 17 Kmpl पर्यंत आहे. XUV700 पेट्रोल मॅन्युअलचे ARAI मायलेज 15 Kmpl आहे आणि XUV700 डिझेल मॅन्युअलचे ARAI मायलेज 17 Kmpl आहे. ऑटोमॅटिकमध्ये XUV700 पेट्रोलचे ARAI मायलेज 13 Kmpl आहे आणि XUV700 डिझेल ऑटोमॅटिकचे ARAI मायलेज 16.57 Kmpl आहे. असे हि गाडी आपल्याला मायलेज देते.
Mahindra xuv 700 price
Mahindra xuv 700 या गाडीची पेट्रोल manual veriyant ची एक्स किंमत ही 13.45 लाख ते 19.88 लाख रुपये इतकी आहे तर तर पेट्रोल ऑटोमॅटिक वेरियंट ची किंमत ही 17.61 लाख ते 23.60 लाख रुपये इतकी किंमत आहे. हि गाडी आपल्याला 37 प्रकार मध्ये उपलब्ध आहे. अधिक चा माहिती साठी आपण या वेबसाइट वर जावे.
Conclusion
ही गाडी आपल्याला स्टायलिश लूक व फिचर्स मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे दमदार फीचर, इंजिन, मायलेज, किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेतल्या आहेत.
FAQ
Mahindra xuv 700 या गाडीची किंमत किती आहे?
Mahindra xuv 700 या गाडीची पेट्रोल manual veriyant ची एक्स किंमत ही 13.45 लाख ते 19.88 लाख रुपये इतकी आहे तर तर पेट्रोल ऑटोमॅटिक वेरियंट ची किंमत ही 17.61 लाख ते 23.60 लाख रुपये इतकी किंमत आहे.
Mahindra xuv 700 ही गाडी कीती मायलेज देणारी गाडी आहे?
Mahindra XUV700 चे मायलेज 13 Kmpl ते 17 Kmpl पर्यंत आहे.XUV700 डिझेल ऑटोमॅटिकचे ARAI मायलेज 16.57 Kmpl आहे.