Maruti Alto 800 |किंमत, इंजिन,मायलेज, फिचर्स - आम्ही मराठी

Maruti Alto 800 |किंमत, इंजिन,मायलेज, फिचर्स

Maruti Alto 800 भारता मध्ये ही गाडी काही दिवसा मध्ये नविन जेनरेशन मध्ये लॉन्च केली जाणार आहे. अजून या गाडीची माहिती हि मारूती सुझुकी या कंपनी ने दिली नाही. हि गाडी आपल्या भारता मध्ये खूप फेमस गाडी आहे. ह्या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
Maruti Alto 800 ही गाडी आपल्याला कमी किमतीत खूप सारे फीचर्स दिले आहेत. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देखील देते.आज आपण या गाडीची किंमत फीचर्स इंजिन मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Maruti Alto 800 features

Whatsapp Group
Telegram channel

Maruti Alto 800 या गाडी मध्ये अनेक नवनवीन फिचर्स बघा याला मिळणार आहेत. या गाडी मध्ये आपल्याला नवीन असे डिझाईन केलेल सेंट्रल कंसल ,डैशबोर्ड लेआउट , नविन लेदर सीट बघा याला मिळणार आहे. तसेच या गाडी मध्ये आपल्याला नवीन ac बघा याला मिळणार आहे. या गाडी मध्ये आपल्याला मोठा डिस्प्ले टच स्क्रीन इन्फोनेंट सिस्टिम बघा याला मिळणार आहे. त्यासोबत या गाडी मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,एप्पल कारप्ले कनेक्टिविटी,हाईलाइट ऑटोमेटिक एसी कंट्रोल, हाइट एडजेस्टेबल ड्राइवर सीट, यूएसबी चार्जिंग सॉकेट, क्रूज कंट्रोल, असे नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

Maruti Alto 800 engine

Maruti Alto 800 या गाडी मध्ये आपल्याला खूप भारी इंजिन देण्यात आले आहे.नवीन मारुती ऑल्टो 800 मध्ये 796 सीसी क्षमतेचा 3-सिलेंडर बहरॉड इंजिन आहे. हे इंजिन पेट्रोलवर चालते आणि 6000 rpm वर 41.7 PS पॉवर आणि 3500 rpm वर 60 Nm टॉर्क निर्माण करते.
यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. इंजिन BS6 नुसार 21.74 kmpl मायलेज देते.

Maruti Alto 800 safety features

Maruti Alto 800 या गाडी मध्ये आपल्याला प्रत्येक सीट नुसार आपल्याला चार एअर बॅग दिल्या आहेत.इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल हॉल एसिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल, ट्रेक्शन कंट्रोल असे अनेक नवीन नवीन सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये दिले आहेत.

Maruti Alto 800 design

Maruti Alto 800 ही गाडी आपल्याला खूप भारी डिझाईन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.समोरच्या बाजूला क्रोम ग्रिल, मोठे हँडलॅम्प्स आणि स्टायलिश फॉग लॅम्प्स आहेत. बाजूंनी वाहनाचे डिझाइन स्वच्छ आणि रेखीव आहे. मागील बाजूला मोठे टेललॅम्प्स आणि रुंदीची बुट स्पेस आहे.
या गाडी मध्ये नवीन डायमंड कट एलॉय व्हील देण्यात आला आहे.

Maruti Alto 800 price

Maruti Alto 800 ही गाडी आपल्याला खूप भारी डिझाईन मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये इतक्या किमती मध्ये हि गाडी उपब्धत होईल.

 

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये Maruti Alto 800 price,Maruti Alto 800 design,Maruti Alto 800 safety features,Maruti Alto 800 engine,Maruti Alto 800 features हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQ

Maruti Alto 800 या गाडीची किंमत किती आहे?

या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये इतक्या किमती मध्ये हि गाडी उपब्धत होईल.

Maruti Alto 800 ही गाडी किती मायलेज देते?

इंजिन BS6 नुसार 21.74 kmpl मायलेज देते.

हे पण वाचा Bajaj pulsar ns200 : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत, डिझाईन

TVs ntorq 125 mileage : किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन

Leave a comment