Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी - आम्ही मराठी

Maruti Alto k10 mileage|सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी

Maruti Alto k10 ही गाडी भारतामधील जनतेच्या मनातील गाडी आहे सध्या भारतातील पेट्रोल व डिझेलच्या किमती चे भाव गगनाला भिडलेले आहेत. यामुळे भारतामधील जनतेच्या चांगल्या मायलेज असणारी गाडी हवी आहे. जर आपण अशीच गाडी बघत असाल तर फक्त तुमच्यासाठी maruti alto k10 ही गाडी सध्या सगळ्यात चांगली आहे.
Maruti Alto k10 या गाडीची किंमत कमी आहे व यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे फिचर्स, डिझाइन, देण्यात आली आहे. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये फिचर्स इंजिन मायलेज किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेणार आहोत.

Maruti Alto k10

Maruti Alto k10 features aani safety features

Whatsapp Group
Telegram channel

Maruti Alto k10 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत.7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत एंड्राइड ऑटो और एप्पल कारप्ले दिले गेले आहे. त्यासोबतच गाडी मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टीयरिंग कंट्रोल, मैनुअली एडजेस्टेबल आरवीएम, मैनुअल एसी वेंट्स , विना चावी इंट्री,पावर विंडो, इंजन स्टार्ट/स्टॉप बटन आपल्याला या गाडीमध्ये बघा याला मिळते.
सुरक्षितच्या बाबतीत आपल्याला या गाडी मध्ये पुढे दोन एअरबॅग दिले आहेत. बॅक कॅमेरा,एबीएस सोबत ईबी डी, रियल पार्किंग सेंसर असे अनेक नवीन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

Maruti Alto k10 engine


Maruti Alto k10 या गाडी मध्ये आपल्याला 1.0 लिटर चे ड्युअल पेट्रोल इंजिन बघायला मिळते जे 67 ps चे पॉवर निर्माण करते व 89 nm का टॉर्क जनरेट करते. या गाडीला आपल्याला पाच गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.
या सोबतच या गाडी मध्ये आपल्याला cng सुद्धा देण्यात आला आहे.cng चे इंजिन 57 ps चे पॉवर निर्माण करते व 82.1 nm टॉर्क जनरेट करती. या गाडीला 5 गियार बॉक्स देण्यात आला आहे

Maruti Alto k10 mileage

Maruti Alto K10 ही गाडी आपल्याला पेट्रोल व cng या पर्याय मध्ये बघायला मिळते. ह्या गाडीचे पेट्रोल इंजिन हे प्रती लिटर 25 किलो मीटर इतकी मायलेज देते.
तर दुसरे cng इंजिन हे सगळयात जास्त मायलेज देणार इंजिन आहे.हे cng इंजिन हे 33 किलो मीटर ईतके मायलेज देते. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी alto k10 ही गाडी आहे.

Maruti Alto k10

हे पण वाचा Jawa 350 mileage: किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन बघा काय आहे खास

Maruti Alto k10 veriyant

Maruti Alto k10 या गाडी मध्ये आपल्याला चार प्रकार देण्यात आले आहेत.std (o), LXI, VXI, व VXI+ असे प्रकार आहेत हि गाडी आपल्याला तीन रंगा मध्ये उपलब्ध आहे

Maruti Alto k10 Price

Maruti Alto k10 ही गाडी आपल्याला चार प्रकार व तीन रंगा मध्ये उपलब्ध आहे. ही गाडी आपल्याला भारतीय बाजार मध्ये 3.99 लाख रुपये ते 5.99 लाख रुपये इतकी आहे.

Conclusion

आपण वर दिलेल्या लेखा मध्ये maruti alto k10 या गाडीचे फिचर्स इंजिन मायलेज किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेतल्या आहेत.

FAQ

Maruti Alto k10 या गाडीची किंमत किती आहे?

Maruti Alto k10 या गाडीची किंमत भारतीय बाजार मध्ये 3.99 लाख रुपये ते 5.99 लाख रुपये इतकी आहे.

Maruti Alto k10 ही गाडी किती प्रकार मध्ये बघायला मिळते?

std (o), LXI, VXI, व VXI+ असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

हे पण वाचा Maruti Suzuki Swift 2024 : लवकरच नविन अंदाजात बघा फीचर्स, किंमत, इंजिन

Bajaj chetak 2024 : किंमत, बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन

Leave a comment