Maruti brezza Price : किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन - आम्ही मराठी

Maruti brezza Price : किंमत, फिचर्स, मायलेज,इंजिन

Maruti brezza price : Maruti Suzuki या कंपनी चे गाड्या भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गरेड्या आहेत. मारूती सुझुकी या कंपनी ची maruti breeza हि गाडी आपल्या भारता मध्ये सर्वाधिक विकल्या जाणारी गाडी आहे. ही गाडी एक suv कार आहे.
या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज डिझाईन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

Maruti brezza

Maruti brezza features

Whatsapp Group
Telegram channel

Maruti brezza या गाडीची डिझाईन एक आकर्षक आणि स्टायलिश SUV car आहे जे भारताच्या रस्त्यांसाठी खास डिझाइन केलेले आहे. या गाडी मध्ये LED डे-टाइम रनिंग लाइट्स, 17-इंच अलॉय व्हील्स आणि मोठा ग्राउंड क्लिअरन्स बघा याला मिळतो . या सोबतच LED हेडलॅम्प्स,LED टेललॅम्प्स,9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन मिररिंग आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील,सनरूफ, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर, रियर व्ह्यू कॅमेरा आणि कीलेस एंट्री आणि स्टार्ट अप हे सर्व नविन फिचर्स देण्यात आले आहे

Maruti brezza engine

Maruti brezza या गाडीला आपल्याला खूप पॉवर फुल्ल असे 1.5 लिटर चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.ते इंजिन 103 एचपी पॉवर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते. ही गाडी 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिलेले आहेत. ह्या गाडीला cng पर्याय देण्यात आला आहे ते 88 बीएचपी पॉवर निर्माण करते व 121.5 एनएम का टॉर्क जनरेट करते. ह्या गाडीचे इंजिन खूप ताकदवान इंजिन देण्यात आले आहे.

Maruti brezza

Maruti brezza mileage


ह्या गाडी मध्ये आपल्याला दोन प्रकार बघा याला मिळते मॅन्युअल ट्रान्समिशन ,ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आले आहे.मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या व्हेरियंटचे मायलेज प्रती लिटर 17.38 किलो मीटर आहे, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या व्हेरियंटचे मायलेज प्रती लिटर 19.8 किलो मीटर आहे.

Maruti brezza safety features

Maruti brezza या गाडी मध्ये सुरक्षा बाबतीत खूप काळजी घेतली आहे. या गाडी मध्ये आपल्याला चार एअर बॅग दिल्या आहेत. तर ABS, EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि हिल होल्ड असिस्ट,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, असे अनेक नवीन नवीन सेफ्टी फिचर्स दिले आहेत.

Maruti brezza price

Maruti brezza ही गाडी आपल्याला भारता मध्ये तीन प्रकारात व सहा रंगा मध्ये उपलब्ध आहे.सिल्की व्हाइट ,
ग्लिस्टरिंग ग्रे ,स्प्लेन्डिड सिल्वर,ब्रेव्ह ब्लॅक ,स्टार गेट ग्रे सोलफीर रेड, अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला बघा याला मिळते. हि गाडी आपल्याला भारतीय बाजार मध्ये या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 8.50 लाख रुपये ते 14.50 लाख रुपये इतकी आहे.

Conclusion

नमस्कार मित्रांनो आज आपण वर दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे Maruti brezza price,Maruti brezza safety features,Maruti brezza mileage,Maruti brezza engine,Maruti brezza features हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQ

Maruti brezza या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?

हि गाडी आपल्याला भारतीय बाजार मध्ये या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 8.50 लाख रुपये ते 14.50 लाख रुपये इतकी आहे.

Maruti brezza ही गाडी किती रंगा मध्ये उपलब्ध आहे?

सिल्की व्हाइट ,
ग्लिस्टरिंग ग्रे ,स्प्लेन्डिड सिल्वर,ब्रेव्ह ब्लॅक ,स्टार गेट ग्रे सोलफीर रेड, अशा रंगा मध्ये ही गाडी आपल्याला बघा याला मिळते.

हे पण वाचा Maruti Alto 800 |किंमत, इंजिन,मायलेज, फिचर्स

Bajaj pulsar ns200 : फिचर्स, मायलेज, इंजिन, किंमत, डिझाईन

Leave a comment