नमस्कार मित्रांनो आपले aami marathi या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे मी आज नवीन आलेली गाडी maruti suzuki alto K 10 car in Marathi या गाडी विषयी माहिती तुम्हाला सांगत आहे.
maruti suzuki alto K 10 car
मारुती सुझुकी आत्ताच 2023 मध्ये त्यांची मारुती सुझुकी मधून alto K 10 ही कार भारतामध्ये लॉन्च केली आहे. ही गाडी आपल्याला सारखी स्वस्त मिळते. या गाडीमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे नवीन अपडेट करून दिली आहे.
त्या गाडीमध्ये आपल्याला नवीन लुक मध्ये आणि फीचर्स शक्तिशाली इंजिन आणि हे सर्व आपल्याला मध्ये कमी किमतीमध्ये मिळून जातो. ही गाडी आपल्याला अत्याधुनिक सोयीनुसार आपल्याला 2023 मध्ये लॉन्च केली आहे.
maruti suzuki alto K 10 car Engine
मारुतीच्या Alto K10 मध्ये VVT इंजिनसह 1.0 लिटर क्षमतेचे K10c DualJet इंजिन आहे. या शक्तिशाली इंजिन आणि आपल्याला पावरफुल असे 30 किलोमीटरचे मायलेज आपल्याला मिळते. ही गाडी आपल्याला कमी दरात आणि जास्त मायलेज मध्ये मिळून जाते.
Maruti Suzuki Alto k10 car फिचर्स
मारुती सुझुकीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन फिचर दिले आहेत. गाडीमध्ये आपल्याला सात इंचाची इन्फॉटंत प्रणाली , कॉलिंग , ऑडिओ नियंत्रण कूलिंग प्रणाली
पावर स्टेरिंग, की लेस एन्ट्री, सॉंग्स स्पीकर आणि बरेच काही.
सुरक्षेच्या दृष्टीने गाडीमध्ये आपल्याला चार येअर बॅग दिल्या आहेत.abd सह abs सिस्टिम आहे
हे पण पहा :new renault duster: लवकरच नव्या लूक मध्ये बघा लॉन्च तारीख, फीचर्स, किंमत
Maruti Suzuki Alto k10 वैशिठ्य
- मारुती सुझुकी ही गाडी आपल्याला कमी किमतीत जास्त फीचर्स मिळून जाते. ही 2023 मधील सगळ्यात स्वस्त आणि मस्त गाडी आहे.
• या गाडीमध्ये पाहिले गेले तर या गाडीमध्ये आपल्याला सात इंचाची इन्फो नीट सिस्टीम आहे. स्टेरिंग मध्ये माउथ ऑडिओ कॉलिंग सिस्टीम आहे . आणि आपल्याला गाणे ऐकण्यासाठी 4 स्पीकर पन आहेत.
• ग्राहकांना 2023 मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये नवीनतम तंत्रज्ञानासह अनेक प्रीमियम पर्याय मिळतील. यामध्ये 7-इंचाची इन्फोटेनमेंट प्रणाली, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ आणि कॉलिंग नियंत्रणे, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, कीलेस एंट्री, पॉवर-अॅडजस्टेबल ORVM आणि 4-स्पीकर साउंड सिस्टम यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, हे ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह सुसज्ज आहे, जे रहिवाशांसाठी अत्यंत सुरक्षिततेची खात्री देते.
• ही गाडी आपल्याला चालण्यासाठी योग्य आहे कारण तिची हाईट आणि आकार लहान आहे ही गाडी आपल्याला कोणत्याही शहरात किंवा गल्ली त बसू शकते आणि आपला ट्रॅफिक मधील वेळ वाचू शकतो.
• मारुती सुजुकी गाडी ग्राहकांच्या मनातील एक विश्वसनीय गाडी आहे. जी कमी बजेट असलेल्या व्यक्तींना परवडण्याच्या दृष्टीने बनवली आहे. ही गाडी ग्राहकांच्या नजरेत आणि मनात उतरणार अशी मारुती सुझुकी कंपनीची अपेक्षा आहे.
Maruti Suzuki Alto k10 Price
मारुती सुझुकी या गाडीची किंमत पाहता भारतामध्ये या लॉन्च गाडीची किंमत 4 लाख ठेवण्यात आलेले आहे. ही गाडी भारतातील अन्य गाड्यांपेक्षा स्वस्त आहे. ही गाडी टिकाऊ आणि मस्त आहे.
तुम्ही अधिक माहितीसाठी आपण https://www.marutisuzuki.com/alto-k10 या संकेस्थळावर जाऊन भेट द्या.
FAQ
मारुती अल्टो k10 लाँग ड्राइव्हसाठी योग्य आहे का?
होय, लांबच्या प्रवासासाठी ते ठीक आहे . एका लांबच्या प्रवासासाठी आम्ही त्यात सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास केला आहे. होय ते आहे. हो अजिबात काळजी करू नका.. मी दिल्लीहून एकदा नानिताल आणि दोनदा जयपूरला गेलो आहे.
Alto K10 ची वैशिष्ट्ये,आणि किंमत किती ?
मारुती अल्टो K10 मध्ये 1 पेट्रोल इंजिन आणि 1 CNG इंजिन ऑफरवर आहे. पेट्रोल इंजिन 998 cc आहे तर CNG इंजिन 998 cc आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. व्हेरियंट आणि इंधनाच्या प्रकारानुसार Alto K10 चे मायलेज 24.39 kmpl ते 33.85 km/kg आहे.
Alto k10 टॉप मॉडेलची किंमत किती आहे?
अल्टो K10 ची किंमत रु. पासून सुरू होते. 3.99 लाख आणि टॉप मॉडेलची किंमत रु. पर्यंत आहे. ५.९६ लाख .
अल्टो k10 चे टॉप मॉडेल कोणते आहे?
Alto K10 LXI S-CNG, LXI, STD, VXI, VXI AT, VXI Plus, VXI Plus AT, VXI S-CNG या 8 प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. सर्वात स्वस्त मारुती अल्टो K10 प्रकार STD आहे ज्याची किंमत रु. 3.99 लाख तर सर्वात महाग प्रकार म्हणजे मारुती अल्टो K10 VXI S-CNG ज्याची किंमत रु. ५.९६ लाख.
1 thought on “maruti suzuki alto K 10 car in information Marathi| मारुती सुझुकी अल्टो k10 बघा फीचर्स,किंमत”