Maruti Suzuki fronx|मारुती सुझुकी ने आणली बाजारात नवीन गाडी बघा फीचर्स, किंमत - आम्ही मराठी

Maruti Suzuki fronx|मारुती सुझुकी ने आणली बाजारात नवीन गाडी बघा फीचर्स, किंमत

आत्ताच काही दिवसापूर्वी मारुती सुझुकी ने आपली सगळयात भारी गाडी  maruti Suzuki fronx

ही मार्केट मधी लॉन्च केली आहे. ही गाडी भारतात लॉन्च झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे. ही गाडी ही बलेनो गाडी सारखी बनवली आहे. ही एक suv कार आहे. ही गाडी पहिल्यांदा जानवरी मद्ये ऑटो एक्स्पो मद्ये 2023 मद्ये दिसली होती.
या गाडी समोर टाटा नेक्सन, हुंडई वेणु सारख्या गाड्या सुद्धा फेल आहेत.Maruti Suzuki SUV fronX गाडी चांगल्या फिचर्स मध्ये आली आहे. या गाडीने भारतातील अनेक व्यक्तींच्या मनात घर केले आहे. ही गाडी अनेकांच्या पसंतीमधील गाडी आहे. आपण खाली फीचर्स किंमत इंजिन आणि बरेच काही खाली दिलेल्या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.

Maruti Suzuki fronx डिझाईन

Whatsapp Group
Telegram channel


मारुती सुझुकी म्हटले आहे की भारतातील ग्राहकांच्या मनातील काही गोष्टी समजून ही गाडी तयार करण्यात आली आहे. ही गाडी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे जसे की
पांढरा, सिल्वर, काळा ,निळा, लाल आणि ब्राऊन अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ही गाडीही बलेनो गाडी सारखी दिसायला आहे. गाडीच्या समोर बाजू मद्ये हेक्सागोनल ग्रिल, स्प्लिट हेडलैंप आणि एलईडी डीआरएल दिले आहे. वरती सूनरुफ,16 इंच अलॉय व्हील आणि बरेच काही दिले आहे. या गाडीचा लोक अत्यंत या गाडीचा लूक चांगला आहे

Maruti Suzuki fronx

Maruti Suzuki SUV fronx फिचर्स

Suv fronx मध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स दिले गेले आहेत. टच स्क्रीन मोठा डिस्प्ले दिला आहे,360 डिग्री फिरणारा कॅमेरा दिला आहे, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, अँड्रॉइड मोबाईल कनेक्टर, अजून बरेच काही नवीन फिचर्स यामध्ये दिले गेले आहेत. या गाडीमध्ये खूप सारे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत . गाडीमध्ये आपल्याला सहा एअर बॅग बघायला मिळतात .abd सोबतच abs आणि isofix दिले गेले आहे अजून रिव्हर्स कॅमेरा, पडदे सोबत साईडनी पण आपल्याला एअर बॅग दिले गेले आहेत.

Maruti Suzuki fronx

Maruti Suzuki fronx इंजिन

Maruti Suzuki SUV fronx या गाडीला 1.2 l माइल्ड-हाइब्रिड इंजन दिले गेले आहे. ही गाडी आपल्याला 8.8 hp चे पॉवर आणि 113 टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड गिअर बॉक्स दिले गेले आहेत. आपल्याला 1 l चे एक टर्बो पेट्रोल इंजिन दिले गेले आहे.जे 98 hp चे पॉवर व 148 nm टॉर्च जनरेट करते.या गाडीला स्मार्ट हाय ब्रिड टेक्नॉलॉजी दिली गेली आहे.1 लिटर चे के सिरीजचे टर्बो बूस्टर दिली आहे. ही गाडी पाच गिअर बॉक्स व पाच ऑटोमॅटिक गिअर सिस्टीम सोबत येते.

तुम्ही हे पण पहा Yamaha R15 bike information in Marathi|बघा न्यू लूक मध्ये गाडी

Maruti Suzuki fronx mileage

Maruti Suzuki fronx ही गाडी चांगल्या प्रकारे आपल्या ला अव्ररेज देते. कंपनी 20-23 पर लिटर इतकी गाडी मायलेज देते असा मारूती सुझुकी कंपनी म्हणते.

Maruti Suzuki fronx On road Price Pune


या गाडीची किंमत ही वेगवेगळया शहरात वेगळी असती.सुरुवाती किंमत ही 9.02 लाख पासून सुरुवात होऊन 16.24 लाख इतकी आहे.

FAQ

Maruti Suzuki fronx ची किंमत किती आहे?

Maruti Suzuki fronx किंमत ही ९.२ लाख पासून 16.24 लाख इतकी आहे

Maruti Suzuki fronx चे मायलेज किती देते?

20 ते 23 प्रती लिटर इतके देते.

Maruti Suzuki fronx विकत घेण्यासारखे आहे का?
खूप मजबूत आणि द्रुत पिकअप आणि खूप छान आतील आणि बाह्य भाग आहेत. ही गाडी खूप चांगला आहे

Leave a comment