मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही सगळया त चांगली असे एसयूवी कार आपल्या साठी कमी किमतीत उपलब्ध आहे.मारुती सुझुकी ह्या कंपनी ने आपल्या नवीन कार मध्ये अनेक नवीन फिचर्स व सुरक्षा प्रधान करीत आहे. ही गाडी भारता मध्ये काही दिवसातच आपलं नाव कमवले आहे.
मारूती सुझुकी ग्रँड विटारा ही गाडी आपल्याला सहा प्रकारे मध्ये बघायला मिळते आणि वेगवेगळ्या रंगात गाडी आपल्याला बघायला मिळते. ही सगळ्यात भारी एसयूवी पाच सीट असलेली गाडी आहे. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये फिचर्स, किँमत, इंजिन, हे सर्व गोष्टी खाली दिलेल्या लेखा मध्ये आपण जाणुन घेणार आहोत.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा फिचर्स
मारुती सुझुकी ग्रँड विटारा या गाडीमध्ये आपल्याला अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. आपल्याला गाडी मद्ये 9 इचं इन्फोनंट टच स्क्रिन डिस्प्ले आणि 7 इच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , ॲपल कारप्ले व वायरलेस एंड्राइड ऑटो
असे खूप सारे फीचर्स दिले आहेत. ह्या गाडी मध्ये साउंड सिस्टम, वायरलेस मोबाईल चार्जर कनेक्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, लायटिंग, हाईट् एडजेस्टेबल ड्राइवर सीट, ड्यूल जॉन क्लाइमेट कंट्रोल, पैनोरमिक सनरूफ, असे अनेक नवीन फिचर्स दिले आहेत.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा या गाडीला सुरक्षा साठी गाडीला सहा एअर बॅग दिल्या आहेत. तसेच abs सिस्टीम सोबतच EBD सिस्टिम, टायर मॉनिटर फंक्शन,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, बॅक कॅमेरा,ISOFIX चाइल्ड सीट एंकर असे खूप सारे सुरक्षा फिचर्स दिले आहेत.
हे पण वाचा Honda Activa किंमत, फिचर्स, मायलेज, इंजिन
मारुती सुझुकी ग्रँड विटारा इंजिन
मारुती सुझुकी ग्रँड विटारा ला चलवण्या साठी 1.5 लीटर चे पेट्रोल माइल्ड हाइब्रिड इंजन दिले गेले आहे.पेट्रोल माइल्ड हाइब्रिड इंजन हे 103 bhp ची पॉवर निर्माण करते व 116 बीएचपी टॉर्च जेनरेट करते. हया गाडीला आपल्याला पाच गिअर बॉक्स दिले गेले आहेत. ही गाडी आपल्याला पाच प्रकारचे मद्ये बघायला मिळते.मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही गाडी आपल्याला 19.38 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते.
मारूती सुझुकी ग्रँड विटारा मायलेज
मारूती सुझुकी ग्रँड विटारा ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देणारी गाडी आहे. 1.5 लीटर पेट्रोल माइल्ड हाइब्रिड इंजन 1.5 लीटर पेट्रोल स्ट्रांग हाइब्रिड इंजन असे इंजिन देण्यात आले आहे.मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही गाडी आपल्याला 19.38 किलो मीटर प्रती लिटर इतके मायलेज देते.
मारूती सुझुकी ग्रँड विटारा किंमत
मारुति सुजुकी ग्रैंड विटारा ची किंमत भारतीय बाजारा मद्ये 10.70 लाख रुपए से 19.95 लाख रुपए इतकी एक्स शोरूम किंमत आहे. ही गाडी आपल्याला पाच प्रकार मध्ये बघायला मिळते. आणि ही गाडी वेगेवेगळ्या रंगा मद्ये भारता मध्ये उपलबध आहे.
FAQ
ग्रँड विटारा न्यू 2023 ची किंमत किती आहे?
मारुती ग्रँड विटारा अल्फा स्मार्ट हायब्रिड हा ग्रँड विटारा ल आहे आणि त्याची किंमत रु. १५.४० लाख रुपये इतकी आहे.
ग्रँड विटारा म्हणजे काय?
मारुती ग्रँड विटारा ही 5 सीटर SUV आहे,
मारुति सुज़ुकी ग्रैंड विटारा चे मायलेज किती आहे?
मारुति सुज़ुकी ग्रैंड विटारा का माइलेज 20.58 से शुरू होता है और 27.97 किमी प्रति लीटर तक जाता है।