Maruti Suzuki Swift 2024 ही गाडी लवकरच नवीन फिचर्स , नविन लूक मध्ये लॉन्च होत आहे. या गाडी मध्ये नवीनच डिझाईन, नविन बोनट, नविन हेड लाईट, नविन इंटेरियर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हि गाडी आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज देखील देणार आहे.
भारता मधील लोकांन मध्ये maruti swift ही गाडी अत्यंत लोकप्रिय गाडी आहे. या गाडीच लूक, मायलेज, फिचर्स या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आहेत. आज आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये फिचर्स , इंजिन,मायलेज,किंमत या सर्व गोष्टी जाणुन घेण्यार आहोत.
हे पण वाचा Bajaj chetak 2024 : किंमत, बॅटरी रेंज, फिचर्स, डिझाइन
Maruti Suzuki Swift 2024 features and safety features
Maruti Suzuki Swift 2024 या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत . या गाडी मध्ये आपल्याला टचस्क्रीन फोर्टेनमेंट सिस्टम सोबतच डैशबोर्ड डिजाइन व प्रीमियम लेदर सीट्स चां उपयोग केला गेला आहे. यासोबतच आपल्याला ड्यूल जॉन क्लाइमेट कंट्रोल, वॉइस कंट्रोल इलेक्ट्रॉनिक सनरूफ,फुली डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर,
एंबिएंट लाइटिंग, क्रूज कंट्रोल असे अनेक फिचर्स आपल्याला बघायला मिळतात.
या गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स बघतीतले तर या गाडी मध्ये आपल्याला 6 एअर बॅग बघायला मिळतात.ABS सोबतच EBS सिस्टिम ,ट्रेक्शन कंट्रोल, रिवर्स पार्किंग कैमरा , सेंसर व आइसोफिक्स चाइल्ड सेफ्टी फिचर्स बघा याला मिळतात
Maruti Suzuki Swift 2024 engine
Maruti Suzuki Swift 2024 या गाडी मध्ये आपल्याला 1.5 लिटर चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ते इंजिन 6000 rpm पॉवर निर्माण करते वर 83 ps ची शक्ति निर्माण करते व 4200 rpm पॉवर निर्माण करते व 113 nm टॉर्क जनरेट करते. या गाडीला आपल्याला पाच गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. या गाडीला अजून हि cng चा पर्याय देण्यात आला नाही.
Maruti Suzuki Swift 2024 design
Maruti Suzuki Swift 2024 मध्ये आपल्याला खूप आकर्षक डिझाईन बघायला मिळते. या नव्या डिझाईन मध्ये डिझाईन लैंग्वेज, संशोधित फ्रेंड बंपर चे सोबतच एलईडी हेडलाइट चे असे पूर्ण सेटअप, स्मार्ट एलइडी डीआरएल, ज्स्पोर्टी कैरेक्टर असे खूप डिझाईन मध्ये ऍड करण्यात आली आहे.
या गाडीमध्ये नया एलइडी टेल लाइट सेटअप, रोड वर अपील वाढवण्यासाठी सिल्वर स्किड प्लेट उपयोग करण्यात आला आहे.
Maruti Suzuki Swift 2024 mileage
Maruti Suzuki Swift 2024 ही गाडी आपल्याला तीन रंगात बघा याला मिळतें . हि गाडी आपल्याला अनेक नवीन नवीन फिचर्स, नवीन च डिझाइन बघा याला मिळते. या गाडीचे कंपनी दाव्या नुसार हि गाडी आपल्याला प्रती लिटर 25 ते 30 किलो मीटर इतकी आहे.
Maruri Suzuki Swift 2024 price
Maruti Suzuki Swift 2024 या गाडीची किंमत अजून हि स्पष्ट झाली नाही.