होंडा मोटरसायकल या कंपनीने आपल्या मध्ये नवीनच एक स्कुटी लॉन्च केली आहे ती म्हणजे new Honda Dio 125 ही गाडी आपल्याला दोन प्रकारामध्ये बघायला मिळते स्मार्ट व स्टॅंडर्ड या लूक मध्ये बघायला मिळते. भारतातील प्रत्येक माणूस किंवा महिला यांचेे स्कुटी कडे खूप आकर्षण आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे त्यामुळे अनेक कंपन्या वेगवेगळे फिचर्स देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आपण या लेखामध्ये new Honda Dio 125 फीचर्स किंमत इंजिन मायलेज या सर्व गोष्टी दिलेल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
New Honda Dio 125 फिचर्स
New Honda Dio 125 मध्ये आपल्या नवीन अधिक फिचर्स दिले गेले आहेत. गाडीमध्ये बटन स्टार्ट सिस्टीम, एलईडी हेडलाईट, इंजिन इन बिटर, साईड इंडिकेटर्स, यूएसबी कनेक्टर, ब्लूटूथ कनेक्टर, एलईडी डी आर एल, डिस्प्ले डिजिटल मीटर, इ एस पी टेक्नॉलॉजी, स्मार्ट चावी, आणि गाडीसाठी स्टोरेज, आलोय व्हील, टेल लाईट असे खूप सारे फीचर्स च्या गाडीमध्ये दिले आहेत. सगळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी बनवली असून याकडे खूप जण आकर्षण होत आहे. ही गाडी एक स्टायलिश बोल्ड लूक मध्ये बघायला मिळते.
New Honda Dio 125 इंजिन
New Honda Dio 125 mdhe आपल्याला ओबडी 2 अनुरूप 123.92 cc सह bs 6 इंजिन द्वारा संचलित केले जाते. जी गाडीला 8.16 bhp शक्ती आणि 10.4 nm टॉर्च जनरेट करता गाडीला आपल्याला पुढे डिस्क ब्रेक व मागे ड्रम ब्रेक दिला गेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला 18 लीटर ची पेट्रोल क्षमता असेल टाकी देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये होंडा एसी जी स्टार्टर, टरबल फ्लो, घर्षण कमी, स्लोडनाईट व्हॉल्व दिला जातो
New Honda Dio 125 Specification
- इंजिन : 123.92 cc
- पॉवर : 6.09 kw @ 6250 rpm
- टॉर्च पावर: 10.4 nm @ 5000 rpm
- आवरेज: 50 किलो मीटर प्रती लिटर
- पुढचे ब्रेक: डिस्क ब्रेक
- मागची ब्रेक: ड्रम ब्रेक
- पेट्रोल क्षमता टाकी: 5 लिटर
- गाडीची लांबी:1830 mm
- गाडीची रुंदी:707mm
- उंची:1172 mm
- सीट ची उंची:708 mm
- वजन: 104 किलो
- पुढचे सस्पेन्शन: टेलिस्कोप
- मागचे सस्पेन्शन: हायड्रोलिक सस्पेन्शन
New Honda Dio 125 milage
New Honda Dio 125 या गाडीचे आपल्याला खूप चांगले आवरेज बघायला मिळते. ही गाडी आपल्याला 50 किलोमीटर प्रति लिटर इतकी आवरेज गाडी देते.
हे पण पहा Bajaj pulsar n160 ह्या वर्षातील सर्वात भारी गाडी बघा फीचर्स किंमत
New Honda Dio 125 किंमत
New Honda Dio 125 ही गाडी आपल्याला दोन प्रकार मध्ये बघायला मिळते. प्रत्येक राज्यात वेगवेगळे शहरात याची किंमत वेगळी असते. तशी या गाडीची किंमत ही पुणे शहरात 97,000 रु ते 1,00,000 रुपये इतकी आहे.
FAQ
New Honda Dio 125 ची किंमत किती आहे?
New Honda Dio या गाडीची किंमत 1,00,000 लाख रुपये इतकी आहे.
New Honda Dio 125 ला किती सीसी चे इंजिन आहे?
123.92 cc इंजिन दिले आहे.
New Honda Dio 125 किती आवरेज देते?
New Honda Dio प्रति लिटर 50 किलोमीटर इतकी अवरेज देते
4 thoughts on “New Honda Dio 125 Marathi जाणून घ्या किंमत फिचर्स , मायलेज”