New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत - आम्ही मराठी

New Honda shine 125|अप्रतिम गाडी बाजारात जाणुन घ्या फिचर्स,किंमत

New Honda shine 125 होंडा कंपनी मधील गाडी भारतातील ग्रामीण भागातील लोकांसाठी आकर्षित करीत आहे. ही गाडी ते चांगल्या प्रकारचे आवरेज व ताकतीने जाणली जाते. ही गाडी चांगले दिसणे व मजबूत गाडी अजून कम्फर्टेबल सीट यामुळे गाडी खूप चर्चेत आहे. ही गाडी आपल्याला दोन प्रकारांमध्ये मिळते एक ड्रम ब्रेक आणि दुसरी म्हणजे डिस्क ब्रेक मध्ये बघायला मिळते. ही गाडी आपल्याला साठ पेक्षा जास्त एव्हरेज देते. ह्या गाडीची ग्राफिक डिझाईन ही अत्यंत चांगल्या पद्धतीने दिली आहे. तर आपण या गाडीची किंमत फीचर्स इंजिन अवरेज आणि बऱ्याच गोष्टी खाली दिलेल्या लेखामध्ये देत आहोत.

New Honda shine 125

New Honda shine 125 फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

New Honda shine 125 खूप सारे फीचर्स दिले गेले आहेत ते म्हणजे इन्स्ट्रुमेंटल कन्सोल अनलॉग, ओडॉमीटर स्पीडोमीटर, इंहन्स स्मार्ट पावर, स्टार्ट इंजन ऑप्शन, सायलेंट स्टार्ट ECG,acg स्टार्ट,dc हेडलेप, रियल सस्पेन्शन, एक्स्टर्नल फ्युएल पंप, अशी खूप सारे फिचर्स होंडा कंपनी दिली आहेत. या गाडीसोबत डिस्क आणि ड्रम हे दोन प्रकार बघायला मिळतात. ही गाडी आपल्याला तीन रंगांमध्ये बघायला मिळते. लाल, निळा,काळा अशा रंगांमध्ये ही गाडी आपल्याला बघायला मिळते.

हे पण वाचा Honda shine 100 cc | बघा किती देते अवरेज बघा फिचर्स,किंमत

New Honda shine 125 इंजिन

New Honda shine 125 ताकद देण्यासाठी या गाडीमध्ये आपल्याला 123.94 cc चे सिंगल सिलेंडर दिले आहे जे 7.9 kw पॉवर सह 11 nm टॉर्क जनरेट करते. या गाडीसोबत आपल्याला पाच गिअर बॉक्स दिले आहेत .या या गाडीमध्ये आपल्याला इंजिन गरम होऊ नये म्हणून एअर कुल्ड फ्रिक्षण रिदक्शन तंत्रज्ञान देण्यात आले. गाडीचे इंजिन चांगल्या प्रकारे असल्यामुळे गाडी आपल्याला 60 किलो मीटर प्रती लिटर पेक्षा अधिक अवरेज देण्यास सक्षम आहे.

Honda shine 125 सस्पेन्शन आणि ब्रेक

या गाडीला अधिक चांगल्यापणे चालवण्यासाठी या गाडीला चांगल्या प्रकारचे सस्पेन्शन दिले आहे पुढच्या गाडीच्या साईडला आपल्याला टेलिस्कोपिक व मागच्या साईडला हायड्रोलिक सस्पेन्शन बघायला मिळते.ब्रेक सिस्टीम पुढे डिस्क व मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

New Honda shine 125 mileage

Honda shine 125 ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारे मायलेज देणारी गाडी आहे. ही गाडी आपल्याला प्रती लिटर 60 किलो मीटर चे मायलेज आपल्याला बघायला मिळते. गाडीला 11 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे

New Honda shine 125 किंमत


New Honda shine 125 या गाडी किंमत प्रत्येक शहरामध्ये गाडीची किंमत वेगळी असते. या गाडीची किंमत ही
1,02,000 लाख रुपया पर्यंत इतकी आहे. या सोबत गाडीवर दहा वर्षाची गॅरंटी मिळते. या गाडीला भारतीय लोकांनी खूप पसंत केले आहे.

New Honda Dio 125 Marathi जाणून घ्या किंमत फिचर्स , मायलेज

FAQ

New Honda shine 125 या गाडीची किंमत किती आहे?

New Honda shine 125 या गाडीचे किंमत 1,02,000 लाख रुपये इतकी आहे

New Honda shine 125 ही गाडी किती एवरेज देते?

New Honda shine 125 प्रती लिटर 60 किलो मीटर इतके एवरेज देते.

New Honda shine 125 mdhe किती cc चे इंजिन दिले आहे?

New Honda shine 125 मद्ये आपल्याला 123.94 cc चे इंजिन दिले आहे.