New Hyundai venue 2023 सर्वात जास्त फिचर्स, बघा किंमत किती आहे

New Hyundai venue 2023|ह्युंदाई वेणु सर्वात जबरदस्त फीचर्स

नमस्कार मित्रांनो आपले aaminmarathi या ब्लॉग वर स्वागत आहे मी आपला मित्र आपल्याला आज तुम्हाला मी New hyundai venue 2023 या नवीन आलेली गाडी बदल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लेखामध्ये दिली आहे

Hyundai company ने आपली सगळयात भारी गाडी बाजारात सादर केली आहे ती म्हणजे new Hyundai venue 2023 ही Hyundai company चआतापर्यंत ी सगळ्यात भारी गाडी आहे. ही गाडी एक suv आहे,ही गाडी भारतातील लोकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व पूर्ण बनवली आहे. ह्या गाडी मध्ये खूप सारी बदल करून लॉन्च केली आहे.

New Hyundai venue 2023 features

Whatsapp Group
Telegram channel

New Hyundai venue मध्ये आपल्याला diamond cut wheel,led tail lamps,sporty bumper,led projector,headlamps, या मध्ये आपल्याला अजून खूप सारे फिचर्स आहे.
गाडीच्या आत मधील बाजूस आपल्या ला ग्रीन interror, जो आपल्याला आत मधील बाजूस खूप भारी लूक देतो. तसेच पुढल्या सीट मध्ये arm sit आणि खाली मोकळी जागा दिली जाते. तसेच मागच्या सीट arm sit दिली आहे जे आपल्या प्रवास आराम दायी बनवते.

New Hyundai venue 2023 मध्ये smart electric sunroof, segment driver power सीट, Armrest के हवा शुद्ध यंत्र, wireless Phone charger, paddle shifters आहे, गाडी मध्ये digital display, voice command, advance connectivity remote functions आणि आपल्या ल बरेच काही खास गोष्टी या गाडी मध्ये मिळतात.
New Hyundai venue 2023 मधे आपल्याला 20.32 cm च फुल टच स्क्रीन डिस्प्ले दिला गेला आहे, smart connectiviti auto , full HD display, ह्या गाडीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाषा निवडण्याची पर्याय दिले गेले आहेत. तसेच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्याला गाडीमध्ये wether information,voice commands, आणि बरेच काही दिले गेले आहेत.
New Hyundai venue 2023 मध्ये आपल्याला तीन प्रकारचे मोड दिले गेले आहेत sport,eco, normal जो आपल्याला अधिक स्पीड देण्याचे काम करते तसेच या गाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नेव्हिगेशन पर्याय वापरले आहेत. तसेच या गाडीमध्ये auto sunroof, auto driving mode, arm या पद्धतीन गेले आहेत.

New Hyundai venue 2023 design

New Hyundai venue 2023 मध्ये आपल्याला वेगळे प्रकारचे आकर्षण असे डिझाईन फीचर्स दिले गेले आहेत आपल्याला नवीन अशी डायमंड आलोय व्हील दिलेली आहे. गाडी अधिक मजबूत देखील बनवलेले आहे आणि गाडीमध्ये चार प्रकारच्या एअर बॅग लावले आहे जेणेकरून गाडीतील माणसाला काही होऊ नये.

New Hyundai venue 2023 engine

New Hyundai venue 2023 engine


या गाडीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे इंजिन दिले आहेत . पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन. टॉप मध्ये 1.2 लिटर मध्ये 82 बीएसपी पावर जनरेटर करते. पाच प्गिअर बॉक्स आहेत.speed mannual (1.5 petrol) 6-speed imt (1.0 turbo) , 7- speed ड्यूल क्लच Automatic 1.0 turbo अजून बरेच प्रकारचे बदल इंजिन मध्ये आहेत.

New Hyundai venue 2023 safety features

आपल्याला न्यू हुंडाई मध्ये अनेक प्रकारचे सेफ्टी फिचर्स दिला आहे. या गाडीमध्ये आपल्याला सहा एअरबॅग दिल्या गेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना अधिक सुरक्षा प्रधान होते.

New Hyundai venue 2023 price

New Hyundai venue 2023 ची किंमत आपल्याला बेस मॉडेल 7 लाख व टॉप मॉडेल 14 लाखापर्यंत मिळते. गाडीची किंमत वेगवेगळ्या राज्यात वेगळे व शहरात वेगळी असते.

तुम्ही हे पण पहा maruti suzuki alto K 10 car in information Marathi| मारुती सुझुकी अल्टो k10 बघा फीचर्स,किंमत

FAQ

.२०२३ ह्युंदाई वेन्यू मध्ये जास्त पॉवरफुल डिझेल इंजिन किती आहे?

2023 Hyundai Venue ला कंपनीची टॉप सेलिंग एसयूव्ही क्रेटाचे डिझेल इंजिन दिले आहे. जे १.५ लीटर ४ सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 116PS पॉवर आणि 250Nm पिक टॉर्क जनरेट करते

2023 ह्युंदाई वेणु मध्ये किती गिअर बॉक्स आहेत?

हुंडाईमध्ये आपल्याला सहा गिअर बॉक्स बघता मिळतात

2023 ह्युंदाई वेणु केव्हा भारत मद्ये लॉन्च झाली?

ह्युंदाई भारतात नोव्हेंबर 2023 ला लॉन्च झाली आहे

2023 हुंडाई गाडी suv कार आहे का?

2023 ह्युंदाई गाडी ही suv गाडी आहे.

2023 ह्युंदाई वेणू गाडीची इंधन गाडीची क्षमता किती आहे?

45 लिटर

New Hyundai venue 2023







Leave a comment