New Tata Tiago NRG mileage|इंजिन, मायलेज, किंमत, फिचर्स - आम्ही मराठी

New Tata Tiago NRG mileage|इंजिन, मायलेज, किंमत, फिचर्स

New tata Tiago NRG ही गाडी भारतामध्ये काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाले आहे. टाटा या कंपनी भारता तील अनेक लोकांच्या मनात आपली जागा बनवली आहे. त्याटच टाटा च्या सर्व गाड्या ह्या चांगल्या प्रकारे बिल्ड्ड कॉलेटी चांगल्या प्रकारचे असते. टाटा या कंपनी च्य सर्व गाड्या भारतीय लोकांचे मनात घर केले आहे.
नुकतेच भारतात tata Tiago NRG ही गाडी भारतीय बाजारात दाखल झाली आहे. ही गाडी आपल्याला चार रंगा मध्ये उपलब्ध आहे. आपण खाली दिलेल्या लेखा मध्ये गाडीचे इंजिन फिचर्स किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

New Tata Tiago NRG features

Whatsapp Group
Telegram channel

New Tata Tiago NRG या गाडी मध्ये आपल्याला अनेक नवीन आकर्षक असे फिचर्स देण्यात आले आहेत. या  Harman sound system, front fog lamp, height-adjustable driver seat , 14 इंच alloy wheel steering mounted control, हे सर्व गोष्टी आहेत तसेच  कीलेस एंट्री व पुपुश-बटन स्टार्टउप,इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम , चांगली अशी साउंड सिस्टम,ऐप्पल कारप्ले और एंड्रॉइड ऑटो कनेक्टिविटी, ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल,सिंगल रियर  कैमरा, ऑटो फोल्डिंग ओआरवीएम, असे अनेक नवीन फिचर्स या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात

 

हे पण वाचा Zulu ev scooter Price|किंमत, बॅटरी रेंज, डिझाइन

New Tata Tiago NRG engine

New Tata Tiago NRG मध्ये आपल्याला 1.5 लिटर चे पेट्रोल इंजिन बघा याला मिळते. जे 86 ps चे पॉवर निर्माण करते व 113 nm टॉर्क जनरेट करते. या गाडी मध्ये आपल्याला cng चां मोड पण देण्यात आला आहे. जे 93 ps चे पॉवर निर्माण करते व 95 nm टॉर्क जनरेट करते. या गाडीला 5 गिअर बॉक्स देण्यात आले आहे.

New Tata Tiago NRG safety features

New Tata Tiago NRG या गाडी मध्ये आपल्याला सहा एअर बॅग दिल्या आहेत.abs रिवस पार्किंग सिस्टीम, सीट बेल्ट रेमिंडर, बॅक कॅमेरा , इबीडी सोबत एबीएस, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, रियर वॉश वाइपर सुद्धा देण्यात आले आहे आसे अनेक safety features या गाडी दिल्या आहेत.

New Tata Tiago NRG mileage

New Tata Tiago NRG या गाडीला आपल्याला चांगले प्रकारचे मायलेज दिले आहे. ही गाडी अनेक भारतीय लोकांचे मनात असलेली गाडी आहे. new Tata Tiago NRG ही गाडी आपल्याला प्रती लिटर 27 किलो मीटर इतकी मायलेज देते. हि गाडी आपल्याला 4 रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या गाडीला 5 गिअर बॉक्स देण्यात आला आहे.

New Tata Tiago NRG price

New Tata Tiago NRG ही गाडी आपल्याला फॉरेस्टा ग्रीन, पोलर व्हाइट, फायर रेड व क्लाउडी ग्रे या रंगा मध्ये बाजारा मद्ये उपलब्ध आहे. या गाडीची टक्कर ही मारूती वेगण र, रेनॉल्ट क्विड या गाडी सोबत होते. या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 6.80 लाख रुपये ते 9.0 लाख रुपये इतकी आहे.

FAQ

New Tata Tiago NRG या गाडीची एक्स शोरुम किंमत किती आहे?

या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 6.80 लाख रुपये ते 9.0 लाख रुपये इतकी आहे.

New Tata Tiago NRG कोणत्या रंगात उपलब्ध आहे?

फॉरेस्टा ग्रीन, पोलर व्हाइट, फायर रेड व क्लाउडी ग्रे या रंगा मध्ये ही गाडी आहे.

हे पण वाचा Hero maverick 440 Price in India|बघा किती आहे किमत

Leave a comment