New TVs Jupiter 125 | बघा कसा आहे लूक, फीचर्स किंमत - आम्ही मराठी

New TVs Jupiter 125 | बघा कसा आहे लूक, फीचर्स किंमत


New TVs Jupiter 125 स्कुटी ही सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे.टीव्हीएस कंपनी मधील सर्वात चांगली गाडी म्हणून न्यू टीव्ही ज्युपिटरला मानले जाते. ही स्कुटी भारतातील महिला व तरुणांच्या पसंती मधील गाडी आहे. ही गाडी अंदाजे 50 ते 60 चे अवरेज देत आहे.प दरवर्षी ही गाडी चांगल्या प्रमाणात विकली जाते. आज आपण खाली दिलेल्या ब्लॉगमध्ये फीचर्स इंजिन किंमत डिझाईन याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेल्या लेखा मध्ये देत आहोत

New TVs Jupiter 125 फिचर्स

Whatsapp Group
Telegram channel

New TVs Jupiter’s मद्ये आपल्याला खूप सारे फीचर्स दिले गेले आहेत, या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल डिस्प्ले मिळून जातो . या सोबतच अनालोग स्पिडो मीटर , फ्यूज गेज, ऑडो मीटर, एलईडी हेडलाईट, एलईडी पासिंग लाईट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला मोबाईल चार्जिंग साठी USB कनेक्टर दिले जाते. यासोबत आपल्याला ब्लूटूथ कनेक्शन, व्हॉइस कनेक्शन, कॉलिंग, वेदर तसेच वेगळ्या प्रकारे चे फिचर्स दिले आहेत.

New TVs Jupiter 125


New TVs Jupiter 125 इंजिन

TVs Jupiter मद्ये आपल्याला 109.7 सीसीचे सिंगल सिलेंडर मध्ये एअर कुल्ड सिलेंडर मिळून जाते.7,500 rpm वर 7.77 bhp शक्ती तयार होते 5500 rpm वर 8.8 nm पार्क जनरेट करते. ही 80 किलो मीटर प्रती तास वेगाने पळते. या गाडीला ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिले गेले आहेत.
या गाडीला इंजिन ऑन आणि ऑफ चे बटन दिले गेले आहे. या गाडीचे फ्यू ल टाकी ही 8 लिटर इतकी आहे.

तुम्ही हे पहा TVs Apache RTR 160 4v price in pune | वेगळ्या लूक मध्ये बघा फिचर्स, किंमत


New TVs Jupiter 125 suspension aani brake

टीव्हीएस ज्युपिटर या गाडीला पुढच्या साईटला टेलिस्कोपिक व मागच्या साईडला हायड्रोलिक सुस्पेन्शन दिले गेले आहे . ही गाडी आपला प्रवास आनंददायी बनवते. ह्या गाडीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूस डिस्क ब्रेक दिली जातात.

New TVs Jupiter 125 mileage aami weight

टीव्हीएस ज्युपिटर चे पर लिटर मायलेज हे कंपनी दिलेल्या नुसार 55 किलोमीटर आहे. तसी ती बाकीच्या स्कुटी बाबतीत चांगल्या प्रकारे अवरेज देते. TVs Jupiter चे वजन हे 105 ते 110 पर्यंत आहे.

New TVs Jupiter 125

New TVs Jupiter 125 price in Maharashtra

टीव्हीएस ज्युपिटर प्राईस वेगवेगळ्या शहरात वेगळी आहे. ही गाडी एकूण 4 रंगा मद्ये उपलब्ध आहे. हि गाडी आपल्याला
तीन प्रकारात मिळते गाडीची सुरुवाती किंमत 88000 पासून होऊन ती 1,15000 च्या आसपास मिळून जाते.

FAQ

उत्तम ज्युपिटर मॉडेल कोणते आहे?
टॉप व्हेरियंट म्हणजे TVS ज्युपिटर क्लासिक ज्याची किंमत रु. ८९,७४८.

बृहस्पति की अॅक्टिव्हा चांगली?
TVS ज्युपिटर आणि Honda Activa 6G आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सु-निर्मित 110cc स्कूटर आहेत. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ज्युपिटर स्कूटर विरुद्ध होंडा स्कूटरची तुलना करताना, नंतरच्या स्कूटरला चोरीविरोधी अलार्मच्या अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह पूर्वीपेक्षा थोडासा किनार आहे

ज्युपिटरच्या नवीनतम मॉडेलचे मायलेज किती आहे?
TVS ज्युपिटरचे मायलेज 50 kmpl आहे. ज्युपिटरच्या सर्व प्रकारांसाठी हे दावा केलेले ARAI मायलेज आहे. ऑटोमॅटिकमध्ये ज्युपिटर पेट्रोलचा दावा केलेला ARAI मायलेज 50 kmpl आहे.

 

1 thought on “New TVs Jupiter 125 | बघा कसा आहे लूक, फीचर्स किंमत”

Leave a comment