Piramal finance| पिरामल फायनान्स चे लोन कसे घेउ शकता तुम्ही बघा लवकर - आम्ही मराठी

Piramal finance| पिरामल फायनान्स चे लोन कसे घेउ शकता तुम्ही बघा लवकर

पिरामेल फायनान्स लोन कसे घ्यावे | पिरमाल फायनान्स लोन साठी लागणारी कागदपत्रे |पिरमाल फायनान्स लोन साठी लागणारी कागदपत्रे | पिरामाल फायनान्स लोन घेण्यासाठी काय लागते |पिरमाल फायनान्स व्याजदर |लोन परत करण्याचा कालावधी |पिरमाल फायनान्स किती लोन देते | FAQ

Whatsapp Group
Telegram channel

नमस्कार मित्रांनो आपले आम्ही मराठी या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला पिरामल
या चांगल्या अशा लोन देणाऱ्या फायनान्स विषयी या लेखामध्ये सांगणार आहे.
पिरामेल फायनान्स देण्याची कंपनी आहे ती आपल्याला आपली कागदपत्रे पाहून आपल्याला आपल्या योग्यतेनुसार दहा लाखापर्यंत दहा लाखापर्यंत लोण देते. पिरामल फायनान्स कंपनी देशात खूप सारे लोन देण्याचे काम आपल्याला करते. पिरामल कंपनी आपल्या स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट आहे. जर तुम्हाला लोणची आवश्यकता पडली तर तुम्ही पिरामल फायनान्स निवडू शकता.

Piramal finance loan Kase ghyve| पिरामेल फायनान्स लोन कसे घ्यावे

आपल्याला जर piramal फायनान्स लोण घ्यायचे असेल ते कशी घ्यावी हे सांगतो

तुम्हाला सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरला जाऊन https://www.piramalfinance.com/loan वेबसाईट उघडावे.
आणि पुढे जाऊन personal loan ह उघडावे आणि sign up वर जाऊन फॉर्म भरून घ्यावा

Piramal finance loan documents|पिरमाल फायनान्स लोन साठी लागणारी कागदपत्रे

जर तुम्हाला पिरामल फायनान्स लोन घ्यायची असेल तर आपल्याला खालील प्रमाणे काही कागदपत्रे त्यांना द्यावी लागते.

आधार कार्ड
पॅन कार्ड
विज बिल
रहिवासी प्रमाणपत्र
फोन नंबर
बँक अकाउंट नंबर

तुमचे सिबिल स्कोर चेक करून आपल्याला योग्य असे लोन देते.

Piramal finance personal loan eligibility | पिरामाल फायनान्स लोन घेण्यासाठी काय लागते

जर तुम्हालाही लोन घ्यायची असेल असेल तर आपल्याला खालील प्रमाणे योग्यता पाहूनच पिरामल फायनान्स कंपनी आपल्याला लोन देईल.

तुम्ही भारतीय असणे गरजेचे आहे.
तुम्ही एक व्यावसायिक किंवा सॅलरी घेणारी व्यक्ती असावा
लास्ट तीन महिने का बँक स्टेटमेंट
पॅन कार्ड
आधार कार्ड
आणि तुमच्या सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

Piramal finance interest rate | पिरमाल फायनान्स व्याजदर

जर तुम्हालाही पिरामल फायनान्स लोन घेऊ इच्छिता तर आपल्याला व्याज किती असणे हे सर्वात पहिल्यांदा माहित असणे गरजेचे आहे. जर तुम्ही पिरामल फायनान्स लोन घेणार असाल तर 10% ते 30% पर्यंत असू शकते. आपण घेणाऱ्या लोन वर हे निर्धारित राहील. जर आपला सिबिल स्कोर जास्त असेल तर तुम्हाला कमी व्याज द्यावा लागेल आणि कमी असेल तर व्याज जास्त द्यावा लागेल. हे सर्व तुम्हाला सिबील स्कोअर मिळेल.

Piramal finance Time periods| लोन परत करण्याचा कालावधी


जर तुम्हालाही पिरामल फायनान्स चे लोन घ्यायची असेल तर तुम्हाला किती दिवसात परत देता ह सांगतो. आपल्याला महिना ते दोन वर्ष टाईम दिला जातो. तसे ते आपल्याला लोण अपूर्व झाल्यावर आपल्याला विचार टाईम लागेल हे विचारता. हे तुम्ही निवडू शकता.

तुम्ही हे पण पहा M pokket loan app information in Marathi| एम पॉकेट लोन ॲप माहिती मराठी मध्ये

Piramal finance kiti loan dete | पिरमाल फायनान्स किती लोन देते

जर आपल्याला लोन घ्यायची असेल तर आपल्याला फायनान्स किती लोन देते मी सांगतो कमीत कमी आपल्याला 5000 व दहा लाख पर्यंत लोन देते. हे सर्व तुमच्या सिबिल स्कोर आणि तुमच्या कागदपत्रे वर निर्भर करते.

तुम्ही अधिक माहितीसाठी https://www.piramalfinance.com/mr ला भेट द्या

FAQ

पिरामल हाऊसिंग फायनान्सकडून प्रोव्हिजनल सर्टिफिकेट कसे मिळवायचे?


फिन्सिटी हेल्पलाइनद्वारे तुमचे पिरामल होम लोन स्टेटमेंट तपासा: तुम्ही तुमचे पिरामल होम लोन स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट फिनसिटीद्वारे 080-47188010 डायल करून किंवा info@fincity.com वर लिहून तपासू शकता.

मी 5 मिनिटांत कर्ज कसे मिळवू शकतो?

मिनिटांच्या आत मंजुरीचा लाभ घेण्यासाठी बजाज फायनान्सकडून त्वरित वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा . आमचे पात्रता निकष सोपे आहेत आणि कागदपत्रांची आवश्यकता मूलभूत आहे. हे कर्ज अर्ज प्रक्रियेला गती देते आणि तुम्हाला मंजूरी आणि पडताळणीच्या २४ तासांच्या आत तुम्हाला आवश्यक निधी मिळतो.

पिरामल फायनान्स काय करते?
हे उद्योग क्षेत्रांमध्ये घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारच्या निधीच्या संधी प्रदान करते . रिअल इस्टेटमध्ये, प्लॅटफॉर्म संपूर्ण भांडवली स्टॅकमध्ये गृहनिर्माण वित्त आणि इतर वित्तपुरवठा उपाय प्रदान करते जसे की संरचित कर्ज, बांधकाम वित्त, फ्लेक्सी लीज भाडे सवलत इ.

पिरामल फायनान्सच्या भारतात किती शाखा आहेत?
पिरामल फायनान्स भारतातील मध्यम आणि लहान शहरांमधील भारताच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी गृहनिर्माण आणि MSME कर्जासह विविध प्रकारच्या कर्ज उत्पादने ऑफर करते. कंपनीचा दावा आहे की भारतभर 404 पूर्ण सेवा शाखा आहेत ज्या 3 दशलक्ष ग्राहकांना सेवा देतात

पिरामल ग्रुप काय करतो?

पिरामल ग्रुप हा फार्मा, वित्तीय सेवा आणि रिअल इस्टेटमधील विविध हितसंबंधांसह जागतिक व्यावसायिक समूह आहे. समूहाची 30 हून अधिक देशांमध्ये कार्यालये आहेत आणि 100 हून अधिक बाजारपेठांमध्ये जागतिक ब्रँडची उपस्थिती आहे आणि जगभरातील 21 विविध राष्ट्रीयत्वांमधील 10,000 हून अधिक लोकांसह ते कार्यरत आहेत.

पिरामल एंटरप्रायझेसमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे का?
पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड कमी किंवा जास्त मूल्यवान आहे? पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडचे सध्याच्या भूतकाळाशी तुलना करता मुख्य मूल्यमापन गुणोत्तर असे दिसते की ते काहीसे अवमूल्यन क्षेत्रामध्ये आहे.


Piramal finance

1 thought on “Piramal finance| पिरामल फायनान्स चे लोन कसे घेउ शकता तुम्ही बघा लवकर”

Leave a comment