pulsar ns400 price in India नमस्कार मित्रांनो aamimarathi या ब्लॉग वर आपले स्वागत आहे मी तुम्हाला या ब्लॉग वर Auto mobile मधे पल्सर या गाडीने खूप नाव कमवले आहे त्यातच त्यांची नवीन येणारी गाडी NS400 हि गाडी 2024 मधे येतं आहे या विषयी pulsar ns400 price in india आणि NS400 full information Marathi ह्या विषयी सांगत आहे.
pulsar ns400 बजाज ही ने आपल्या दुचाकी शेत्रा मध्ये खूप नाव कमवले आहे. बजाज पल्सर नेहमी वेगवेळ्या डिझाईन केलेय गाडी बाजार मध्ये उतरत असते . बजाजच्या सर्वच गाड्या लोकप्रिय राहिल्या परंतु बजाज पल्सर ही जास्तच लोकप्रिय राहिली आहे.
आता पल्सर प्रेमींसाठी खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपली नवी बाइक Pulsar NS400 लाँच करणार आहे. या बाइकमध्ये 373.2 cc इंजिन असण्याची शक्यता आहे. बाइकमध्ये लिक्विड कूल इंजिन असून हे सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे लॉन्ग रूट ला भारी ठरेल.
दरम्यान ही बाईक डिसेंबरच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी जानेवारीत लाँच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
pulsar Ns400 features (फिचर्स)
या बाइकमध्ये शानदार फीचर्स असतील. दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक असतील यामुळे बाईक त्वरित कंट्रोल होईल. या बाइकला फ्युचरिस्टिक लूक देण्यात आला असून या बाईकचे इंजिन साधारण 40 bhp पॉवर आणि 35 Nm टॉर्क जनरेट करू शकेल.
सीट डिझाइन आणि हँडलबार हे लांब च्या प्रवासाच्या हिशोबाने बनवले आहे. समोर असणारा डिजिटल डिस्प्ले आणि स्पीडोमीटर बाईकला अधिक शानदार लूक देईल. याची किंमत साधारण 1,80000 रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे.
pulsar ns400 specepiketion (स्पेसिफिकेशन्स)
इतर फीचर्स जर पहिले तर या बाइकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम असेल. बाईकमध्ये एलईडी लॅम्प असून ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स असतील. या बाईकला टर्न इंडिकेटरसह स्टायलिश एक्झॉस्ट मिळेल.
तसेच या बाइकमध्ये 12 लिटरपेक्षा मोठी फ्यूल टँक असेल. रॉयल एनफिल्ड हिमालयन, केटीएम 250 ड्यूक आणि सुझुकी जिक्सर 250 या बाइकला ही बाईक जोरदार टक्कर देईल.
pulsar ns400 price in Pune
बजाज pulsar ns400 price in Pune ही 1,70000 चा पुढे असू शकते असा अंदाज आहे.
pulsar ns400 price in india
बजाज पल्सर ns400 price ही 1,80000 पर्यंत असू शकते.
तुम्हाला अजून बाईक साठीHimalayan 450 price| बघा किती आहे किमत,फीचर्स हे बघा
FAQ
पल्सर 400cc बाईकची किंमत किती आहे?
बजाज पल्सर NS400 ही एक मोटरसायकल आहे ज्याची सुरुवातीची किंमत 1.70 लाख रुपये आहे. हे भारतात 1.70 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या हाय एंड व्हेरिएंटच्या 1 प्रकारात उपलब्ध आहे. Pulsar NS400 मध्ये bs6-2.0 इंजिन आहे
पल्सर 400 NS चा टॉप स्पीड किती आहे?
मायलेज आणि टॉप स्पीड
बजाज पल्सर NS400 टॉप स्पीड सुमारे 160 किमी प्रतितास (अंदाजे) अपेक्षित आहे.
बजाज मधील सर्वात जास्त सीसी बाईक कोणती आहे?
बजाज बाइक्स
Dominar 400 – यात 373.27cc BS6 इंजिन आहे जे 39.42 bhp @ 8,800 rpm 35 Nm @ 6,500 rpm देते.
Dominar 250 – यात 248.8cc BS6 इंजिन आहे जे 26.63 bhp @ 8,500 rpm देते.
Pulsar RS 200 – यात 200 CC चे इंजिन आहे जे 9750 RPM वर 24.5 PS आणि 8000rpm वर 18.7 Nm देते.
बजाज rs 400 मायलेज किती आहे?
बजाज पल्सर RS400 मायलेज सुमारे 30 kmpl अपेक्षित आहे. Bajaj Pulsar RS400 चा टॉप स्पीड सुमारे 170 kmph (अंदाजे) असण्याची अपेक्षा आहे.
1 thought on “pulsar ns400 price in India : लवकर होत आहे भारतात लॉन्च बघा फीचर्स ,किंमत (2024)”